लोकरीचे स्वेटर

भुभु स्वेटृर्

Submitted by plooma on 10 December, 2014 - 06:20

मायबोलि वरचे विणकाम पाहुन मलाहि इथे काहि शेयर करावेसे वाटले.
मी माझ्या मुलीसाटि केलेले स्वेटर .IMG-20141209-WA0000.jpgIMG-20141210-WA0000.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

बाळंतविडा

Submitted by अनया on 9 October, 2012 - 04:05

बाळ आणि बाळाच्या आईसाठी कलाकुसर!

काही दिवसांपूर्वी माझ्या एका नातेवाईकांकडे एका लहान परीराणीचे आगमन झाले! आम्ही घरातले सगळेच त्या गोड बाळाच्या अगदी प्रेमात पडलो. माझा लेक आता बालपण संपवून तारुण्याच्या सीमेवर उभा आहे. त्यामुळे आता ही परी जेव्हा घरी येते, तेव्हा पुन्हा घरभर चैतन्य येत.

तिच्या साठी केलेले हे काही स्वेटर्स आणि बाळाच्या आईसाठी भरतकाम केलेला कमीझ.

ह्यातल्या पांढऱ्या लोकरीच्या झबल्याची कृती प्रतिभा काळेंच्या ‘लोकरीचे विणकाम’ ह्या पुस्तकातील आहे.

स्वेटर-टोपी आणि सर्वात लोकप्रीय झालेले बूट!

विषय: 
Subscribe to RSS - लोकरीचे स्वेटर