श्रीमती शांताबाई शेळके

श्रीमती शांता शेळके - 'लताबाई'

Submitted by चिनूक्स on 28 September, 2009 - 13:48

lata_M.jpg

छाया - श्री. मोहन वाघ , प्रताधिकार - श्री. मोहन वाघ

'मराठा तितुका मेळवावा'पासून 'हे गीत जीवनाचे'पर्यंत शांताबाईं शेळक्यांनी लिहिलेली असंख्य गीतं लतादीदी गायल्या. पण यापलीकडेही दोघींचं अतिशय दृढ असं मैत्र होतं. माई मंगेशकर तर शांताबाईंना आपली मुलगीच मानत.

Subscribe to RSS - श्रीमती शांताबाई शेळके