तंत्रज्ञानातील काही युक्त्या

Submitted by योडी on 24 July, 2009 - 03:01

खुप वेळा संगणकावर काम करताना काही युक्त्या, शॉर्टकट्स सापडुन जातात जे वेळ वाचवतात. अश्याच काही युक्त्या तुम्हाला सापडलेल्या संगणकाच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरबद्दल Happy
माझी एक युक्ती..

Create Table without using mouse and menus

Do you know its possible create Table without using mouse and menus in MS word and Outlook. Here its that…

Type the content (+——+——-+——+) in Microsoft Word, Outlook and press Enter. One row of a table will be created and for more rows you can press TAB.

Step 1:

+———–+————————+————-+

Step 2: (After pressing Enter having the cursor at the last ‘+’ Result will be like the below one)
u can see a table here
Step 3: (press TAB to create more Rows)
In this ' + ' represents the column borders and ' – ' represents the length of the each column. It is one of the Easter Egg in Microsoft Word.

This Simple way can be used at urgent times.

I thought of sharing with you all. I hope this will save your valuable time.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Windows Media Player cannot play the file because there is a problem with your sound device. There may not be a sound device installed on your computer, it may be in use by another program, or it may not be functioning properly.

सांगितले तसे केले तरी असा mg येतोय. Sad

आपला पेन ड्राइव्ह कॉपी प्रोटेक्टेड करता येतो का?
काय आहे मी जेव्हा माझ्या जॉबच्या आउटपूटसाठी अन्य ठिकाणी जातो तेव्हा तेथील कॉंम्पूटर्स नेटवर्क कनेक्टेड असतात. माझ्या पेन ड्राइव्हवर अन्य डेटाही असतो.समजा मी समोर बसून माझे जाॉब आउटपूट (येथे अटाो कॅडमधून) घेत असेन तर त्याच वेळी त्या नेटवर्कवरील अन्य ठिकाणची (किंवा सर्व्हरवरील) व्यक्‍ती माझ्या पेन ड्राइव्ह मधील अन्य फाईल्स कॉपी करू शकते. अशा वेळी काय करायचे. (सांप्रत जाॉब आउटपूट घेताना मी आवश्यक तेव्हढ्या फाईल्सच ड्राइव्हवर ठेवत असतो.)

व्हिजिटींग कार्ड्स विषयी:

सगळे कार्ड्स ए-फोर साईझच्या आपल्या नेहमीच्या स्कॅनरमध्ये पीडीएफ आणि पेंट फॉरमॅट मध्ये सेव्ह केले आहेत. पेंट फॉरमॅटमधली कॉपी फोनच्या मेमरी कार्ड मध्ये आहे. आणि झूम करून लागेल तेव्हा व्यवस्थित पाहता येते.

एका ए-फोर साईझच्या फाईल मध्ये किमान ८ कार्ड्स स्कॅन होतात.

आपला पेन ड्राइव्ह कॉपी प्रोटेक्टेड करता येतो का? >> हरिहर, दुसर्‍या कोणाला तुमच्या ड्राईव्ह वरील डेटा घेणे शक्य नाही जोवर तुमचा ड्राईव्ह शेअर केला जात नाही.

हसरी http://answers.microsoft.com/en-us/windows/forum/windows_xp-pictures/win... हे करुन बघा.

आणि हे विंडोज आहे, त्यामुळे दुसरा एखादा प्लेअर (GOM or Vlc) इन्स्टॉल करुन आवज येतो का बघा. माझ्याकडे मिडिया प्लेअर चालतच नाही पण बाकी सगळे चालतात. Sad

पियुपरी सहिच. मीपण करुन बघतो. याआधी मी फोटो सेव्ह करत होतो पण इमगे इतकी चांगली येत नाही.

हसरी

Click Start
Click Run
type service.msc
Click 'OK'
Scroll down to 'Windows Audio'
Right Click
Select 'Properties'
Where it says "Service Status"
Click 'Start'
Close the open dialog boxes
Try to play and audio file (e.g. mp3)

Click Start
Click Run
type service.msc
Click 'OK'
Scroll down to 'Windows Audio'
Right Click
Select 'Properties'
Where it says "Service Status"
Click 'Start'
Close the open dialog boxes
Try to play and audio file (e.g. mp3)
>>>>>>>>>>
ह्याकरता अ‍ॅड्मिन राईट्स लागतीले

Pages