तंत्रज्ञानातील काही युक्त्या

Submitted by योडी on 24 July, 2009 - 03:01

खुप वेळा संगणकावर काम करताना काही युक्त्या, शॉर्टकट्स सापडुन जातात जे वेळ वाचवतात. अश्याच काही युक्त्या तुम्हाला सापडलेल्या संगणकाच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरबद्दल Happy
माझी एक युक्ती..

Create Table without using mouse and menus

Do you know its possible create Table without using mouse and menus in MS word and Outlook. Here its that…

Type the content (+——+——-+——+) in Microsoft Word, Outlook and press Enter. One row of a table will be created and for more rows you can press TAB.

Step 1:

+———–+————————+————-+

Step 2: (After pressing Enter having the cursor at the last ‘+’ Result will be like the below one)
u can see a table here
Step 3: (press TAB to create more Rows)
In this ' + ' represents the column borders and ' – ' represents the length of the each column. It is one of the Easter Egg in Microsoft Word.

This Simple way can be used at urgent times.

I thought of sharing with you all. I hope this will save your valuable time.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विण्डोज २००७? हे कुठले व्हर्जन म्हणायचे? Uhoh
माउसच्या ड्रायव्हरचा प्रोब्लेम असावा.

दिनेश, चित्र छान आहे पण Excel मध्ये काढून काही विशेष फायदा आहे का? त्यातले पिक्सेल्स म्हणजे सेल्स असतील असे दिसतेय.

आपण आपला डेटा बरेच वेळा विंडोजच्या डेस्क्टॉपवर My Document मधे ठेवतो. कधी पिसी format करायची गरज भासल्यास हा सगळा डेटा ईतर ड्राईववर हलवावा लागतो.

Folder Mover हे उपयुक्त (आणि मोफत) सॉफ्टवेअर वापरुन आपण My Documents, Desktop यांची जागा आधीच ईतर ड्राईवमधे ठेवु शकतो.

अधिक माहितीसाठी http://www.eazsolution.com/en/download_foldermover.php.

भ्रमा आमच्या आयटीवाल्याने आधीच माझा "आई कागदपत्र " डी गॅन्ग मध्ये ठेवलाय माझ्या रिक्वेष्टवरुन. तू म्हणतोयस तोच प्रॉब्लेम आला होता. त्या सॉफ्टवेअरशिवाय त्याने हे कसं केल्म असेल ? जेव्हा हे केल तेव्हा विन्डोज इन्स्टॉल करत होता तो.

अमित, विंडोजची Installation CD आपल्या सोयीनुसार बनवता येते. त्यात My Documents चा "मार्ग" तू म्हणतोस तसा आधीच बदलता येतो. पण Desktop चा मात्र येत नाही. आणि माझ्या १२ वर्षांच्या अनुभवावरुन, कितीही कानीकपाळी ओरडलं तरी सगणक वापरणारे बराच डाटा Desktop वरच ठेवतात, जो बरेच वेळा backup घेतला जात नाही. म्हणुन हे Software. Happy

Folder Mover वरील लिंकवरुन डाऊनलोड करता येत नाहीये...लिंक एक्स्पायर झालीये

भरमा, माझा डेस्कटॉप मोकळाच असतो नेहमी, ज्या फाईलवर काम करतोय तीच फक्त डेस्कटॉपवर. बाकी अगदी डू नॉट शो आयकॉन्स वगैरे. आयटीवालाही कन्फ्यूज होतो तर बाकीच्यांची काय कथा. द

फारच इंग्रजी शब्द येत असल्याने सरळ इंग्रजीतच लिहिले आहे.

If you right click on the 'My Documents' icon on the desktop, you get a menu that allows you to change the location of My Documents. What added advantage does this software offer over this option?

नात्या, My Documents चा "मार्ग" तू दाखवलेल्या युक्तीने बदलता येतो हे खरं आहे. पण Desktop चा "मार्ग" नाही बदलता येत. झालंच तर "Mail Storage" चा "मार्ग" बदलणं हे संगणकावर जास्त काम न केलेल्या व्यक्तीला नाही जमत. त्यासाठी हे उपयुक्त आहे.

खरं तरं या सॉफ्टवेअरची निर्मिती वेगळ्या कारणासाठी केली आहे. आपली OS virus, file corruption अशा काही कारणांमुळे "क्रॅश" झाली तर लागलीच (काही सेकंदामधे) मूळपदावर आणण्याकरता काही सॉफ्टवेअर्स मिळतात. पण डाटा जर C: Driveवर किंवा Desktop वर असेल तर आधी दुसरीकडे हलवणं क्रमप्राप्त असेल. Folder Mover वापरल्याने बिनदिक्कत तुम्ही C: Drive restore करु शकता.

आज सकाळी माझा iPhone ची संगणक प्रणाली iOS6 वर अपग्रेड केली. passbook हे अ‍ॅप वापराताना सारखी error येत होती. नेटवर थोडे सर्च केल्यावर खालील माहिती मिळाली.

- setting --> General --> date & time मधे जा आणि set automatically बंद (OFF) करा
- नंतर set date time वर जाउन २०१३ ची तारीख select करा.
- नंतर passbook वर जाउन App Store वर क्लिक करा. एरर येणार नाही आणि सर्व Passbook Enabled Apps दिसायला लागतील.
- आता परत Date Time setting मधे जाउन Set Automatically चालु (ON) करा

लवकरच अ‍ॅपल कंपनी ही तांत्रिक अडचण दुर करतील अशी आशा आहे पण जर तुम्हाला एरर आलीच तर वरील युक्ती वापरुन बघा

१>माझे ms excel ओपन होत नाहीये.ms excel has stop working असा popup येतोय
ms office 7 aahe
मी word मधे object insert करते अन ms excel खोलते
प्लीज मदत करा.
२>एका मशीन मधुन आउट् लूक ची सेट्टींग दुसर्या मशीन मधे करताना काय काय बदल करावे?
backup कसा घ्यायचा?

<<आपण आपला डेटा बरेच वेळा विंडोजच्या डेस्क्टॉपवर My Document मधे ठेवतो. कधी पिसी format करायची गरज भासल्यास हा सगळा डेटा ईतर ड्राईववर हलवावा लागतो.<<
मागच्या महिन्यात मी सुट्टीवर जाण्याआधी माझा डेस्कटॉपवरचा नि माय डॉक्युमेंटचा सगळा डेटा एका फोल्डर मधे घालुन आयटीवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे ई-ड्राईव्हवर ठेवला होता. मी सुट्टीवर गेल्यावर त्यांनी पीसीचे फॉरमॅटींग केले. नंतर मी आल्यानंतर तोच डेटा ई-ड्राईव्हवरुन घेउन डेस्कटॉपवर कट-पेस्ट केला. तर त्यातल्या सगळ्या फाईली उडाल्या. Sad
आता आयटीवाले म्हणतात की तुम्ही कट्-पेस्ट का केले? कॉपी-पेस्ट करायला हवं होतं. आता डेटा रिकव्हरी होउ शकत नाही. Sad

आणि आता त्या फाईल्स मला लागतायत. काय करावे? प्लीज कुणी उपाय सुचवा....

प्रितीभुषण
१.. बहुधा ऑफिस री-इन्स्टॉल करावं लागेल.
२.. Control Panel -->> Mails --> Data Files ईथे जाऊन Default Personal Folder ला क्लिक करा व वरतीच असलेले Open Folder हे बटन क्लिक करा. Folder उघडल्यावर तुम्हाला outlook.pst OR personal.pst (.pst is important) फाईल दिसेल. तिला copy करुन दुसर्‍या पिसीवर हलवु शकता. Account Settings मात्र copy होत नाहीत, ती तुम्हाला manuallyच करावी लागतील.

मी_आर्या

http://www.piriform.com/recuva ईथुन Recuva उतरवुन घ्या व इन्स्टॉल करा. कदाचित मदत होऊ शकेल.
आता डेटा रिकव्हरी होउ शकत नाही >>>> असं नाही, डेटा मिळु शकतो.

नेहमी copy-paste ही पद्धत वापरत चला. cut केल्यावर paste करायच्या आधी वीज गेली तर ???

cut केल्यावर paste करायच्या आधी वीज गेली तर ??? <<< मला वाटते कट केलेला डेटा पेस्ट केल्याशिवाय मूळ जागेवरून उडवला जात नाही. त्यामुळे पेस्ट करायच्या आधी वीज गेली तरी मूळ जागी तो शाबूत राहील.

<>>> असं नाही, डेटा मिळु शकतो.<<

धन्स भ्रमा! आता लक्षात ठेवेन.

पण तिथे Recuva फ्री डाउनलोडला 'नो सपोर्ट' असं येतय.

एक युक्ती.. एकदम फालतु आहे पण ज्यांना लेटरहेड वैगेरे मा. वर्ड वर बनवावे लागते त्यासाठी..

लेटरहेडसाठी जी लाईन लागते, अल्फाबेट्स खाली.. त्यासाठी..

--- (डॅश डॅश) असे टाईप करुन एन्टर दाबावे.

मला वाटते कट केलेला डेटा पेस्ट केल्याशिवाय मूळ जागेवरून उडवला जात नाही. त्यामुळे पेस्ट करायच्या आधी वीज गेली तरी मूळ जागी तो शाबूत राहील. >> नाही मित्रा! Happy

Recuva फ्री डाउनलोडला 'नो सपोर्ट' असं येतय. >>> म्हणजे कंपनीकडुन 'नो सपोर्ट' . तुम्ही वापरु शकता. Happy

लॅपटॉप format कसे मारायचे?

मी काल [F१२ ] बुट करुन , इतर काही माहिती मिळते का बघीतली पण Happy
मला window ७ काढुन टाकायचे आहे

आधीचा excel चा problem पण तसाच आहे अजुन

जर लॅपटॉप सोबत विन् ७ आलेलं असेल तर ते काढणं मुश्कील आहे. विन ७ ही तशी बर्यापैकी स्टेबल ओएस आहे. माझ्यामते, तुम्ही विन ७ रीईन्स्टाल करा, हार्डड्राईव फॉरमॅट करून. विन ७ च्या बूटेबल डीवीडी नी हे फार सोपं आहे.

अजून एक, जर लॅपटॉपच्या हार्डड्राईव ला काही पार्टीशन नसेल (एक्स्क्लूडींग रीकवरी पार्टीशन), तर किमान दोन पार्टीश्न्स पण करून घ्या.

जर लॅपटॉप सोबत विन् ७ आलेलं असेल तर ते काढणं मुश्कील आहे. >> Format करुन काढु शकाल. पण का काढायचंय?? कारण विन ७ ही तशी बर्यापैकी स्टेबल ओएस आहे. >> +१.

भ्रमा,मला विन्डोज ८ चा बॅकप घ्यायचा आहे. कसा घेऊ?

माझ्याकडे आधी घेतलेले ऑफिस ७ आहे. डेस्क्टॉपसोबत ऑफिस होम प्रीमीयमचे ट्रायल सब्स्क्रिप्शन आले आहे. सेल्समन म्हंणे, आता त्यावर आधीचे ऑफिस ७ इन्स्टॉल करता येणार नाही. केले तर ती पायरेटेड व्हर्जन होइल आणि दरवेळेला इंटरनेटचे १०० केबी वापरले जातील. Uhoh मला प्रीमीयम नको आहे. होम बेसिक चालेल.

आधिचे ऑफिस ७ लायसेस्न्ड आहे कां?? जर OEM नसेल तर तुला नविन पिसीवर टाकता येईल. कारण OEM हे त्या hardware साठीच असते (कयदेशीररित्या). दरवेळेला इंटरनेटचे १०० केबी वापरले जातील>>> हा फंडा काही कळला नाही. तुला ऑफिस २०१३ घेता येईल.किंवा पुढिल लिंक बघ. काही चकटफु ऑफिस सॉफ्टवेअर्स मिळतील. http://www.techradar.com/news/software/applications/best-free-microsoft-...

विंडोज ८ चा बॅकप म्हणजे नक्की काय करायचे आहे ?

हो, भ्रमा. लायसेन्स्ड आहे. कामानिमित्त मला हवे म्हणून चार वअर्षापूर्वी घेतले होते. ओईएम आहे का नाही ते माहित नाही. माझे आधीचे हार्डवेअर स्क्रॅपमधे काढल्यामुळे मला नवीन पीसीवर टाकता येणार नाही का? मी एकाच मशिनवर ते व्हर्जन वापरत असेन.

ऑफिस २०१३ कितीपर्यन्त पडेल. तो रीलायन्स डिजिटल आम्हाला गंडवत होता. ऑफिस ७ आम्हाला ४५९९ मधे देत होता.

बॅकप म्हणजे रीकव्हरीसाठी ऑप्शन.

Pages