तंत्रज्ञानातील काही युक्त्या

Submitted by योडी on 24 July, 2009 - 03:01

खुप वेळा संगणकावर काम करताना काही युक्त्या, शॉर्टकट्स सापडुन जातात जे वेळ वाचवतात. अश्याच काही युक्त्या तुम्हाला सापडलेल्या संगणकाच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरबद्दल Happy
माझी एक युक्ती..

Create Table without using mouse and menus

Do you know its possible create Table without using mouse and menus in MS word and Outlook. Here its that…

Type the content (+——+——-+——+) in Microsoft Word, Outlook and press Enter. One row of a table will be created and for more rows you can press TAB.

Step 1:

+———–+————————+————-+

Step 2: (After pressing Enter having the cursor at the last ‘+’ Result will be like the below one)
u can see a table here
Step 3: (press TAB to create more Rows)
In this ' + ' represents the column borders and ' – ' represents the length of the each column. It is one of the Easter Egg in Microsoft Word.

This Simple way can be used at urgent times.

I thought of sharing with you all. I hope this will save your valuable time.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये योगिता, भन्नाट शॉर्टकट सुचवलास. मस्तच. थँक्स अ लॉट ! Happy

अजुन काही खास माहित असतील तर इथेच सांग.

तुम्हीपण सुचवा ना काही असलं तुमच्याकडे तर Happy
-------------------------
अंधेरा मांगने आया उजाले की भिख हमसे,
अपना घर ना जलाते तो क्या करते हम.

यो, खरच छान गं.. मिहि करुन पाहिल. outlook मध्ये बरेचद गरज असते. खुपच छान.

माझ्या ईथे हे वर्क का होत नाहिये??? >>>> माझ्याकडेही नाही.. Sad
इथं एक्स्पी आहे. हे विस्टात चालते का?

अ‍ॅना माझ्याकडेही एक्सपीच आहे. माझ्याकडे झाले बरोबर. outlook मध्ये ट्राय करुन बघ..
-------------------------
अंधेरा मांगने आया उजाले की भिख हमसे,
अपना घर ना जलाते तो क्या करते हम.

>>>इथं एक्स्पी आहे. हे विस्टात चालते का?<<<

माझ्या मते operating system कोणती आहे यापेक्षा MS OFFICE ची कोणती आवृत्ती आहे; यावर ते जास्त अवलंबुन असु शकेल. माझ्या ऑफिसमध्ये सगळीकडे operating system Windows XP च आहे. अन मी ही shortcut MS WORD 2003 अन MS WORD 2007 दोन्हींवर यशस्वीरित्या वापरून पाहिली. कदाचित MS WORD च्या यापेक्षा जुण्या आवृत्त्यांवर ही shortcut चालत नसेल. (फक्त शक्यता सांगितली.)

धन्स यो, Happy
table ची idea एकदम मस्त आहे. त्यामुळे बरचसा वेळ वाचेल.

माझ्या अनेक युक्त्या होत्या. पण त्या सर्वांसाठी नाहीत. ज्यांच्या हाताखाली कुणि कामाला असेल त्यांना त्या माहित असतात. मग काय, एकदम, नुसते बोलायचे की झाले काम. संगणक पण नको.
Happy Light 1

वर्ड फाईल एक्सेलमध्ये टाकायची अस्ल्यास कशी टाकावी.
कुणी मार्गदर्शन करेल का? कारण थेट कॉपी पेष्ट केल्यास व्यवस्थीत होतनाही.

वर्ड फाईल एक्सेलमध्ये टाकायची असल्यास सर्वप्रथम कॉलम ची रुंदी वाढवावी. त्या नंतर व्रॅप टेक्स्ट करावे.
सेल फॉमॅटींग
Please change column width. Drag it to increase the column width. Then right click on the cell. Select 'format cell' from the menu. Then click alignment tab. Check 'wrap text'.
In the same tab, select text alignment as per your choice.
e.g. Horizontal alignment as 'justify' and vertical alignment as 'top'.
Now the cell is ready for copy and paste.
एक्सेलच्या हेल्प मध्ये विचारपुस केल्यास सविस्तर माहिती मिळेल.
To format the cell

एक्सेल मध्ये पाढे काही क्षणातच लिहिता येतात.
Wiithin seconds, you can write multiplication tables using MS Excel.
दोनचा पाढा टाइप करायचा. फक्त पहिले तीन अंक टाइप केले तरी चालतील. त्यानंतर खाली ड्रॅग अँड ड्रॉप करायचे. नंतर अख्खा दोनचा पाढा सिलेक्ट करून उजवीकडे ड्रॅग अँड ड्रॉप करायचे. तीन चार पाच चे पाढे उमटायला लागतात.

>>>वर्ड फाईल एक्सेलमध्ये टाकायची अस्ल्यास कशी टाकाव>>>
Open New EXcel

Menu -> Insert -> Object -> Create from file.

Browse to select word file and check the box "Display as Icon"

बाळुनाना, work out झाले का सांगा!!!

बाळुनाना, work out झाले का सांगा!!!
>>>>>>>>>>>>
गौतमा, ते आयकॉन करुन नाही चालत. त्याच्यात फक्त आयकॉन येतो. Sad

पीर २ पीर ftp पन चांगले ओप्शन आहे, पण सेफ नाही...


पी टू पी म्हणायचे का तुला? peer to peer ? आम्ही त्याला पिअर टू पिअर म्हणतो

Pages