खुप वेळा संगणकावर काम करताना काही युक्त्या, शॉर्टकट्स सापडुन जातात जे वेळ वाचवतात. अश्याच काही युक्त्या तुम्हाला सापडलेल्या संगणकाच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरबद्दल
माझी एक युक्ती..
Create Table without using mouse and menus
Do you know its possible create Table without using mouse and menus in MS word and Outlook. Here its that…
Type the content (+——+——-+——+) in Microsoft Word, Outlook and press Enter. One row of a table will be created and for more rows you can press TAB.
Step 1:
+———–+————————+————-+
Step 2: (After pressing Enter having the cursor at the last ‘+’ Result will be like the below one)
u can see a table here
Step 3: (press TAB to create more Rows)
In this ' + ' represents the column borders and ' – ' represents the length of the each column. It is one of the Easter Egg in Microsoft Word.
This Simple way can be used at urgent times.
I thought of sharing with you all. I hope this will save your valuable time.
मस्त ग योडे
मस्त ग योडे
<<< कोणी मोठी फाईल ट्रान्सफर
<<< कोणी मोठी फाईल ट्रान्सफर करायला साईट सांगू शकेल का? जवळ जवळ ५० मेग आहे. >>
www.transferbigfiles.com
मी स्वतः वापरलीये. सेफ अॅन्ड साउंड. जरुर वापरा.
होय robeenhood भाउ, तेच
होय robeenhood भाउ, तेच ते...
ते आयकॉन करुन नाही चालत. त्याच्यात फक्त आयकॉन येतो. >>
बाळुनाना, Link to File, Click करु नका...
वर्ड डॉक्युमेंटमधे सगळे
वर्ड डॉक्युमेंटमधे सगळे ट्रॅक्ड चेंजेस एका ठिकाणी बघायची काही सोय आहे का ?
reviewing pane वर टिचकी मार,
reviewing pane वर टिचकी मार, सगळे चेंजेस दिसतील.
धन्यवाद
धन्यवाद
बरहा वापरुन मा.सॉ.वर्डमध्ये
बरहा वापरुन मा.सॉ.वर्डमध्ये टाईप केलं तर 'करणार्या' मधला 'र्या' हा 'र् या' असा दिसतो. तो बरोबर (चंद्रकोरीचा र) दिसण्यासाठी काय करावं लागेल?
वर्षा, r^yA .
वर्षा, r^yA .
धन्यवाद
धन्यवाद
हे
हे पहा:
http://www.pranavmistry.com/projects/sixthsense/
भ्रमर, मा.सॉ.वर्डमध्ये मी
भ्रमर, मा.सॉ.वर्डमध्ये मी बरहा वापरुन ’ र्या’ r^yA असाच टाईप करते पण खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसतो.:(

वर्षा, ’र्या’ मधल्या अर्ध्या
वर्षा,
’र्या’ मधल्या अर्ध्या 'र' ला 'Eyelash RA' म्हणतात.
बराहाच्या मदत पानांवरील माहिती, http://www.baraha.com/help/kb/unicode_issues.htm
Issue 9:
The Unicode documents specify that Marathi "eyelash ra" should be obtained as half form of character 0x0931. Baraha follows this convention. However, Windows XP uses half form of 0x0930 to render "eyelash ra". Due to this inconsistency when the Baraha document is converted to UNICODE, the output differs
तिथल्या चित्रांवरुन असं दिसतय की kar^ma असं बरहात लिहिलं तर,
- बरहात 'क र् म' असं दिसेल आणि
- विन्डोजवर 'क र् म' असं... तुम्हाला काय दिसतय? (माझ्याकडे बरहा नाही)
युनिकोड संकेतस्थळावर 'Eyelash RA' बद्दल माहिती, http://unicode.org/~emuller/iwg/p8/index.html
सॅम माहितीसाठी धन्यवाद. पण
सॅम माहितीसाठी धन्यवाद. पण आता माझा प्रॉब्लेम सुटला आहे. माझ्या मैत्रिणीने सुचवल्याप्रमाणे वर्डमध्ये 'र्या' 'r^yA' असा टाईप न करता 'rxyaa' असा टाईप केल्यास बरोबर दिसतो!
सीडी वर नको त्या बाजुने
सीडी वर नको त्या बाजुने परमनंट मार्कर ने लिहिले गेले आहे. अश्या तब्बल ५ सीडीज आहेत.
लॅप टॉप आता त्या सीडीज अॅक्सेप्ट करित नाही.
काय करता येईल. (फेकुण देण्या व्यतिरिक्त! :))
कमाल आहे एकच चूक पाच वेळा कशी
कमाल आहे एकच चूक पाच वेळा कशी काय झाली ?
)
असो, आता हे मार्करने लिहिलेले वाचता येणार्या रीडरचा शोध लागेपर्यंत जपुन ठेवाव्या लागतील सीडीज.
(गम्मत बर
चम्पक, टाकूनच द्यायच्या असतील
चम्पक, टाकूनच द्यायच्या असतील तर एकदा इन्क इरेजर सोलुशन लावुन पहा. ते लावण्याअगोदर एका खराब सिडीवर लावून त्याने पारदर्शकता तशीच रहाते ना ते तपासून बघ. तसेच साफ करताना त्यावर चरे उठणार नाहित ना किन्वा उठलेच तर सेन्टरपासून बाहेरच्या दिशेने असतील असे बघ!
@महेश मला वाटते पूर्वी काही ब्लँक सीड्यांवर दोन्ही बाजू पूर्ण रिकाम्या असलेल्या मिळायच्या म्हणजे लेबलची बाजूसुद्धा पूर्ण रिकामी. बहुतेक तशापैकी असावी.
काय करता येईल. (फेकुण देण्या
काय करता येईल. (फेकुण देण्या व्यतिरिक्त! ) >>>
, मी सांगु , वॉल पीस बनवता येईल 
किरण... सुचनेचा अमल करुन काय
किरण... सुचनेचा अमल करुन काय घडले ते सांगतो. धन्यवाद.
महेश..... एकाच वेळी पाच सीडी नक्की कोण-कोणत्या आहेत ते एकदाचे लिहुन टाकु असा निर्णय झाला अन एकदा उघडलेला मार्कर बंद कराय्चा नाही, असे ठरवले होते!
श्री... टाकाउ ते टिकाउ सल्ल्याबद्दल
एका रसायन शास्त्रज्ञाला हे
एका रसायन शास्त्रज्ञाला हे प्रश्न पडावेत? शोनाहो...
अजून एकावर लिही म्हणजे
अजून एकावर लिही म्हणजे कोस्टर्स चा ६ चा सेट होईल.
मी सांगु , वॉल पीस बनवता
मी सांगु , वॉल पीस बनवता येईल>>>
माझ्याकडे हापिसात एम एस
माझ्याकडे हापिसात एम एस आउटलुक २००७ आहे.
त्यात मराठी अक्षर असलेली मेल दिसतच नाही.
आजच मायबोली पत्रक आल त्यात लिन्क सोडुन बाकी सगळ चौकोन दिसतय.
त्यासाठी काय कराव लागेल.
माझ्याकडेपण हाच प्रॉब्लेम
माझ्याकडेपण हाच प्रॉब्लेम होतो आउटलुकमध्ये. फॉन्ट इन्टॉल करावा लागेल का??
आधीच्या वर्जनमध्ये (२००३) हा
आधीच्या वर्जनमध्ये (२००३) हा त्रास नव्हता.
फाँट कोणता इन्स्टॉल करावा लागेल??
फाँट इन्स्टॉल करन्यचि काही
फाँट इन्स्टॉल करन्यचि काही गरज नाही.फक्त baraha इन्स्टॉल करा.
मला पण असेच चौकोन दिसायचे. पण
मला पण असेच चौकोन दिसायचे. पण ते सगळे मंगल फाँट मुळे होते आहे हे लक्षात आहे. बहुतेल मायक्रोसॉफ्ट हे देवनागरीसाठी मंगल फाँट वापरत असेल. मग मी मंगल ला काढुन टाकले एरीयल युनिकोड ला डाउनलोड करुन तो इन्स्टॉल केला. आता मला चौकोन दिसत नाहीत. (मराठी शब्दच दिसतात)
हा मार्ग योग्य आहे का नाही माहित नाही पण माझे काम तरी झाले.
MAST TABLE TAYAR KARYACHA
MAST TABLE TAYAR KARYACHA SHORT CUT
मी स्वतः एक्सेल चा डाय हार्ड
मी स्वतः एक्सेल चा डाय हार्ड फॅन आहे. रांगोळ्या सुद्धा काढतो त्यावर. पण मला वाटते, टेबल एक्सेलमधेच टाईप करावे. टोटल वगैरे अनेक फायदे मिळतात.
डेटाबेस वापरुन, व्हीलूकप वापरुन, हवी तशी लेटर्स वगैरे करता येतात. मी स्वतः फिगर्स टू वर्ड, असे फॉर्म्यूले लिहित असतो.
एक्सेल मधे चित्रकारी,
एक्सेल मधे चित्रकारी,
माझ्या कडे compac presario चा
माझ्या कडे compac presario चा पि सि आहे, विन्डोस २००७......पण पि सि चालु केल्या वर माउस चालेनासा होतो आणि कि बोर्ड सुद्धा स्लो होतो.........२ ते ३ मिनिटानि माउस बिल्कुल चालत नाहि. माउस बद्लुन पाहिला.... सेम प्रोब्लेम्..........काय करु?........क्रुपया उपाय सुचवा.
Pages