Submitted by सावित्रीच्या लेकी on 25 September, 2026 - 11:52
मायबोली सदस्य होऊन पाच वर्षे झाली
आजपर्यंत मी काहीही लेखन केले नाही
दरवर्षी गणेशोत्सवाचे विषय बघून आपण काहीतरी लिहायचेच असं ठरवते
पण दरवर्षी गणेशोत्सव संपल्यावर लक्षात येते
गेले लिहायचे राहून
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रॉडिंजरची मांजर आठबली,
श्रॉडिंजरची मांजर आठबली, एकाच वेळी मृत आणि जिवंत.
लिखाण केलेही नाही आणि केलेही आहे.
ओह
ओह
यंदा एवढ तरी लिहिलंत.
श्री गणेशा तर झाला.
श्रीगणेशा तर झाला.
श्रीगणेशा तर झाला.
लिहा आता जमेल तसे.