Submitted by सावित्रीच्या लेकी on 25 September, 2026 - 11:52
मायबोली सदस्य होऊन पाच वर्षे झाली
आजपर्यंत मी काहीही लेखन केले नाही
दरवर्षी गणेशोत्सवाचे विषय बघून आपण काहीतरी लिहायचेच असं ठरवते
पण दरवर्षी गणेशोत्सव संपल्यावर लक्षात येते
गेले लिहायचे राहून
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रॉडिंजरची मांजर आठबली,
श्रॉडिंजरची मांजर आठबली, एकाच वेळी मृत आणि जिवंत.
लिखाण केलेही नाही आणि केलेही आहे.
ओह
ओह
यंदा एवढ तरी लिहिलंत.
श्री गणेशा तर झाला.
श्रीगणेशा तर झाला.
श्रीगणेशा तर झाला.
लिहा आता जमेल तसे.
माझा लेखही लिहायचा राहून गेला
माझा लेखही लिहायचा राहून गेला.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
३० शब्द लिहिलेत..
३० शब्द लिहिलेत..
पुढच्यावेळी शंभर लिहा आणि शशक स्पर्धेत सुद्धा भाग घ्या
श्रीगणेशा तर झाला तो ही गणेश
श्रीगणेशा तर झाला तो ही गणेश उत्सवा निमित्त. आता लिहीत जा
श्रॉडिंजरची मांजर आठबली, एकाच वेळी मृत आणि जिवंत.
लिखाण केलेही नाही आणि केलेही आहे.>>
या उपक्रमाच्या निमित्ताने
या उपक्रमाच्या निमित्ताने किती जण लिहीते झाले.
आता ही सुरूवात समजून नियमित लिहीत जा.
>>>>आता ही सुरूवात समजून
>>>>आता ही सुरूवात समजून नियमित लिहीत जा.
+१
"गेले करायचे राहून" यावर
"गेले करायचे राहून" यावर लिहितानाच जे केले गेले असा हा एकमेव लेख
>> श्रॉडिंजरची मांजर
अगदी अगदी सामो
हो आता नियमित लिहीत जा
तसेच अजून एक सुचवेन. अधून मधून "वाड्यातल्या गप्पा" धाग्यावर चक्कर टाकत जा. इथलं गप्पांतून अनेकदा लिखाणांचे विषय सुचतात. https://www.maayboli.com/node/79374
श्रॉडिंजरची मांजर >>
श्रॉडिंजरची मांजर >>
लिहिते होण्यासाठी शुभेच्छा