Submitted by हर्पेन on 2 September, 2025 - 11:54

चिनी तत्वज्ञानानुसार यिन आणि यांग ह्या दोन विरोधी गोष्टी परस्परपुरक प्रकारे एकत्र येऊन एक संपूर्ण गोष्ट बनवतात ज्यामुळे विश्वात संतुलन आणि सुसंवाद निर्माण व्हायला मदत होते.
कर्बोदक आणि प्रथीने एकत्र येऊन बनते एक परिपूर्ण जेवण ज्यावर तूप मीठ लिंबू आणि तुळशीपत्र ह्यांनी चार चांद लावले की जे सात्विक प्रसादाचे पान तयार होते त्याने भूक खवळलीच पाहिजे आणि हे खाल्ल्यावर घरातही संतुलन आणि सुसंवाद निर्माण झालाच म्हणून समजा.
खूप गरम वाफाळता भात वरणासोबत एकेक घास कालवत कालवत खायचा... थंडी पावसाच्या दिवसातले कॉम्फर्ट फूड
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्तच हर्पेन, यिन यॅन्ग
मस्तच हर्पेन, यिन यॅन्ग कल्पना आवडली.
अरे वा! यिन यांग आणि वर
अरे वा! यिन यांग आणि वर तुपाचा गोळा एकदम यम्म दिसताहेत.
अर्रे वा! मस्तच! इतके सुबक
अर्रे वा! मस्तच! इतके सुबक आणि एकसारखे यिन यॅन्ग कसे केलेत?
अरे वाह, लगेचच आले प्रतिसाद!
अरे वाह, लगेचच आले प्रतिसाद!
धन्यवाद अस्मिता, अमित आणि स्वाती.
स्वाती, सुबक आणि एकसारखे वाचून अंगावर मूठभर मांस चढलंय. सुरुवातीला भात वाढला, चमच्याने आकार नीट जमेना मग हातानीच आकार दिला ते करताना बायकोचे ऐकून हाताला पाणी लावल्यावर जमले आणि नंतर उरलेल्या भागात वरण वाढले. तूप थिजवून छोट्या पळीने गोळा काढला स्कुप
आवडले.
आवडले.
मस्तच.
मस्तच.
छान जमले आहेत यिन यांग!
छान जमले आहेत यिन यांग!
वाह! कल्पक आयडीया आहे . मस्त
वाह! कल्पक आयडीया आहे . मस्त वाटत आहे यिंग यांग
मस्तच...
मस्तच...
मस्त आहे यिंग यांग
मस्त आहे यिंग यांग
मस्तच ....
मस्तच ....
दुपारी पाहिले तेव्हा हे यिन
दुपारी पाहिले तेव्हा हे यिन यांग काय चालू आहे लोकांचे ते कळत नव्हते...
सिम्बॉल ओळखीचा वाटला पण त्यात तत्वद्न्यान आणखी काय भरले आहे हे शोधायला म्हणून आता गुगल केले
यिन और यांग चीनी दर्शन के अनुसार परस्पर विरोधी लेकिन पूरक ताकतों या सिद्धांतों के एक जटिल अवधारणा को दर्शाते हैं, जो जीवन और ब्रह्मांड में संतुलन और सामंजस्य का वर्णन करते हैं।
आणि हे खूप वादग्रस्त सापडले... यात स्वतंत्र धाग्याचे पोटेन्शियल आहे
यिन और यांग के गुण
यिन:
नकारात्मक, निष्क्रिय, ग्रहणशील, स्त्री, ठंडा, अंधेरा, छायादार, शांत और भूमिगत।
यांग:
सकारात्मक, सक्रिय, रचनात्मक, मर्दाना, गर्म, उज्ज्वल, धूप वाला, शोरगुल और आकाश।
आवडले यिन यँग. तो गोल तुपाचा
आवडले यिन यँग. तो गोल तुपाचा गोळा मस्त दिसतोय.
मस्तच.
मस्तच.
वा, मस्त.
वा, मस्त.
शेवटी काय बायकोचं ऐकण्याशिवाय पर्याय नाहीच ह्या जगात.
यिन यॅन्ग कल्पना आवडली >> +१.
यिन यॅन्ग कल्पना आवडली >> +१. मस्त
मस्त जमलंय यिन यॅन्ग.
मस्त जमलंय यिन यॅन्ग.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
सायो - निर्विवाद सत्य
ऋन्मेष - आपल्याकडेही प्रकृती आणि पुरुष अशी संकल्पना आहे. यीन यांग संदर्भात वादग्रस्त काय आणि का वाटलं तुला !
)
(शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे प्रश्न चिन्ह नाही हे ध्यानी घावे कृपया धन्यवाद
सगळ्यात आवडलेली सजावट...खुप
सगळ्यात आवडलेली सजावट...खुप गिर्र न झालेलं.. शिजलेली पण आख्खी डाळ दिसणारं वरण मला जास्त आवडतं.. तुमचं तसंच दिसतंय.
भारी सजावट
वाह! ही सजावट आवडली. विशेष
वाह! ही सजावट आवडली. विशेष म्हणजे वाफाळता भात न निवता सजावट आणि मग भोजन दोन्ही शक्य आहे हे पण आवडण्याचे एक कारण आहे
शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे
शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे प्रश्न चिन्ह नाही >>
मस्त दिसतंय यिन यॅन्ग.
मस्त दिसतंय यिन यॅन्ग.
सजावट आवडली.
कल्पक सजावट.
कल्पक सजावट.
शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे प्रश्न चिन्ह नाही हे ध्यानी घावे कृपया धन्यवाद. >>> याचा आता काही उपयोग नाही. ऋन्मेशच्या डोक्यात किडा वळवळला आहे - आता धागा येणारच
ह्याचा आकार आपल्या कोयरी
ह्याचा आकार आपल्या कोयरी सारखा आहे थोडासा
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
कविन - सूक्ष्म निरिक्षण !
हो ही सजावट ज्याला हात लावून तोडू नये असे वाटणारी नाही. ही सजावट Functional Fashion सारखी आहे. वरण-भात खूप गरम असताना फुंकर मारत मारत एकेक घास कालवून खाताना जी मजा येते ती घेत घेत खाता येईल अशी आहे.
खूपच कल्पक. तूप शिजवून स्कूप
खूपच कल्पक. तूप थिजवून स्कूप ने गोळा करण्याची आयडिया आवडली. मस्त
सजावट आवडली !!
सजावट आवडली !!
यीन यांग संदर्भात वादग्रस्त
यीन यांग संदर्भात वादग्रस्त काय आणि का वाटलं तुला !
>>>>
एकदा लिस्ट चेक करा –
यिन नुसार
स्त्री = नकारात्मक, निष्क्रिय, ठंडा, अंधेरा...
याउलट
यांग नुसार
मर्द = सकारात्मक, सक्रिय, गर्म, उज्ज्वल, रचनात्मक..
मला तरी हे वादग्रस्त वाटले.
सर्वांना मान्य असेल तर पुढे जाऊया
ऋनम्या तू माझा लाडका म्हणून
ऋनम्या तू माझा लाडका म्हणून तुला वरण भात भरवतो. नीट चावून खा
तुझ्या पहिल्या प्रतिसादातले यिन किंवा यांग समोरचे शब्द एकमेकांचे समानार्थी नाहीयेत.
यिन समोर ज्या क्रमाने शब्द लिहिलेत त्याच क्रमाने यांग समोरचे शब्द त्याच्या विरोधी म्हणून आहेत. उदा नकारात्मक x सकारात्मक, निष्क्रिय x सक्रिय, ठांडा x गर्म शांत x शॉरगुल, भूमिगत x आकाश वगैरे
असं म्हटलं जातं की प्रत्येक माणसात (स्त्री अथवा पुरुष कोणीही असा) यिन आणि यांग ही दोन्ही तत्वे कमी अधिक प्रमाणात असतात. दोन्ही सम प्रमाणात एकत्र आले की समतोल / परिपूर्णता साधता येते.
अरे काय भारी कल्पना आहे!
अरे काय भारी कल्पना आहे!
फोटू पण एकदम झकास! आवडलं यिंग यांग
Pages