Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्या water jars चे हे एक
कुमार१ आणि ऋतुराज,
तुमच्या water jars चे हे एक भावंड आमच्या घरी,
टेराकोटाचे
अनिंद्य,
अनिंद्य,
वॉटर जार मस्त आहे. घाट आवडला.
मागचा wallpaper मस्त आहे
टेबल आता ओळखीचा झाला आहे.
@ rmd, ते बोलच्या खालचं कोस्टर पण आवडलं.
अनिंद्य, मस्त आहे हा जा जार.
अनिंद्य, मस्त आहे हा जार. हे जार व बाटल्या आतून धुताना कशा धुता ? माठासारखे रुंद तोंड नसते याचे, बाटलीच्या ब्रशने का ?
रमड, तू मुद्दाम सगळ्यात सुंदर वस्तू शेवटी आणल्या. जास्वंद अतिशय सुंदर.
बाटलीच्या ब्रशने का ? हो.
बाटलीच्या ब्रशने का ?
हो.
ओके.
ओके.
अनिंद्य, मस्त आहे हा जार >>>
अनिंद्य, मस्त आहे हा जार >>> +१
रमड, तू मुद्दाम सगळ्यात सुंदर वस्तू शेवटी आणल्या >>>
Saved the best for last!
धन्यवाद अस्मिता आणि ऋतुराज
Rmd ते जास्वंद किती सुंदर आहे
Rmd ते जास्वंद किती सुंदर आहे गं..
खूप छान collection येतंय इथे
… शॉट ग्लासेस आहेत ज्याचा काय
… शॉट ग्लासेस आहेत ज्याचा काय वापर करावा कळत नाही……
हे एक सजेशन. डाळिंबाचा ज्यूस उर्फ़ pomegranate shots
डाळिंबाचा रस हे नाव मिडिलक्लास वाटत असल्यास freshly squeezed Araktq pomegranate juice ; deep red in colour, served ice cold and gently flavoured with secret Indian spice mix to compliment its natural bitter-sweet taste, no preservatives or artificial enhancers added. Specially crafted for you for a healthy start of the day असे म्हणता येईल.
बघा कसं जमतयं
अनिंद्य, शॉर्ट ग्लासेस चा
अनिंद्य, शॉर्ट ग्लासेस चा वापर आवडला.
तो रंग जाम भारी आहे.
freshly squeezed Araktq pomegranate juice ; deep red in colour, served ice cold and gently flavoured with secret Indian spice mix to compliment its natural bitter-sweet taste, no preservatives or artificial enhancers added. Specially crafted for you for a healthy start of the day>>>>> हे पण भारी आहे. कसं सुचत.
सदाबहार धागा आहे हा. सगळंच
सदाबहार धागा आहे हा. सगळंच एवढं मस्तय.
आहाहा झालं बघून..
(No subject)
ही माझ्याकडची एक सिरॅमिकची ओवल सर्विंग प्लेट. मी यात सहसा तळलेले आयटेम्स सर्व करते. माझी अतिशय आवडीची प्लेट आहे.

फॅबइंडियातून घेतलेला सिरॅमिक बोल. यात मी फळं ठेवते.
मामी, प्लेट सुंदर आहे अगदीच.
मामी, प्लेट सुंदर आहे अगदीच. बोल पण.
सिरॅमिक बोल.…
सिरॅमिक बोल.…
सुंदर. क्लासिक डिझाइन.
सुंदर प्लेट आणि बोल
सुंदर प्लेट आणि बोल
>> freshly squeezed Araktq pomegranate....... for a healthy start of the day>>हे असं काहीसं इंग्लिश फाईव्ह स्टार हॉटेल मेनू मध्ये लिहून लोकांना गंडवतात.पण तुम्ही भारी लिहिले .सुंदर वर्णन, रंग तर अप्रतिम आलाय फोटोत ज्यूस चा. शॉट ग्लासेस मस्त.
हलवा इथेपण आणला.हा सफेद बोल लहान असला तरी जड आहे .
हे बोल२५ वर्षापूर्वी पासूनचे आहेत कित्येक वर्ष वापरत आहेत जरासा पिवळेपणा काचेवर दिसतो पण त्या काळची काच असली तरी बोल अगदी मजबूत टिकलेत अजून तरी फुटले नाहीत.
या फोटोमध्ये नीट बघता येईल बोलवरचं टेक्चर. खालची काचेची प्लेट मायक्रोव्हेव ची आहे मायक्रोव्हेव मेला, भंगारात गेला पण प्लेट जपून ठेवली आहे.
मामी
मामी
सिरॅमिकची ओवल सर्विंग प्लेट अतिशय सुंदर आहे. बॉर्डर आणि फुलांची नक्षी भारीच. बोल पण मस्त आहे.
सिमरन,
तुमचे काचेचे बोल कणखर आहेत. डिझाईन मस्त.
धन्यवाद ऋतुराज.
धन्यवाद ऋतुराज.
इतकी सुंदर सुंदर क्रोकरी इथे जमा होतेय. खूप आनंददायी धागा आहे हा.
… >हे असं काहीसं इंग्लिश
… >हे असं काहीसं इंग्लिश फाईव्ह स्टार हॉटेल मेनू मध्ये लिहून लोकांना गंडवतात….
हो. रेस्रांमधले मेन्यू काळजीपूर्वक वाचणे माझा छंद आहे. फ़ार funny प्रकार
रेलिक ऑफ द बायगॉन टाइम्स,
रेलिक ऑफ द बायगॉन टाइम्स, फॉसिल ऑफ द हाउसहोल्ड अशी शेलक्या शब्दांत होणारी नित्य हेटाळणी सहन करूनही आमचे घर सोडून न जाणारी ही हिरवी हिरविण
अवघे एकविस वर्षे वयोमान !
भारी क्यूट सुंदरी आहे तुमची,
भारी क्यूट सुंदरी आहे तुमची, अनिंद्य
हा माझा आवडता पोर्सेलिन बोल
हा माझा आवडता पोर्सेलिन बोल आहे. खूर्जा मध्येच घेतले होते असे दोन बोल. हॉटेल्स ना विकून मग उरलेली क्रोकरी अगदी कवडीमोल किंमतीत विकणारे दुकान होते ते. नूडल्स खायला किंवा बुद्धा बोल साठी चांगले वाटतील म्हणून किमान चार हवे होते पण फक्त दोन मिळाले.
सुंदरी आवडली अनिंद्य
सुंदरी आवडली अनिंद्य
अनिंद्य, २१ वर्षाची सुंदरी
अनिंद्य, २१ वर्षाची सुंदरी आवडली
अल्पना, मस्त आहे बोल आणि बाजूचं काष्ठ शिल्प
फोटो काढायच्या नादात चहा गार
फोटो काढायच्या नादात चहा गार झाला .
... फोटो काढायच्या नादात चहा
... फोटो काढायच्या नादात चहा गार झाला...
पोर्सेलिन बोल सुरेख आहे.
BTW , ती Pinkish tinge असलेली अंडी नेपाळमध्ये डेलिकसी समजली जातात, प्रीमियमवर विकतात
“तरुण” म्हणता येतील असे
“तरुण” म्हणता येतील असे shallow बोल्स.
वय वर्ष सात.
रंग = नावडता; म्हणजे दुसऱ्या पक्षाचा आवडता हे ओघाने आलेच
विशेष: यांची एकूण संख्या फक्त चार असल्याने वापर कमी होतो.
मस्त आहे बोल.
मस्त आहे बोल.
असे बोल मला घ्यायचे आहेत.
रस्सम आहे का सांबार?
सांबर + रैस.
सांबर + रैस.
ता. क. बोलच्या आतल्या पदार्थाची रेसिपी मागू नये. देण्यात येण्याची शक्यता नाही. कारणे इतरत्र दिली आहेत.
ओ, छान आहे की रंग! काय उगाच
ओ, छान आहे की रंग! काय उगाच नावं ठेवता!
ती फक्त एकाचकडेला फुलं आवडली. सगळी बाऊल भर विखरुन सडा टाकलेला नाही फार छान दिसत. अॅक्सेंटेड फुलं छान दिसत आहेत.
ती फक्त एकाचकडेला फुलं आवडली.
ती फक्त एकाचकडेला फुलं आवडली. सगळी बाऊल भर विखरुन सडा टाकलेला नाही फार छान दिसत >>> +१ मला आवडला बोल. तो मंद हळवासा वगैरे पण वाटतंय का ते पहात होते
रोजचा चहा कॉफी मग.
रोजचा चहा कॉफी मग.
Pages