कथा, एकांकिका प्रकाशित करणारी मासिके अथवा इतर नियतकालिके

Submitted by प्रणव साकुळकर on 29 November, 2023 - 19:55

नमस्कार मंडळी,

दिवाळी अंकांव्यरिक्त तर कुठली मासिकं वगैरे आहेत जिथे कथा, एकांकिका छापल्या जाऊ शकतात? मला साधारण वैचारिक नियतकालिकं जास्त सापडत आहेत.

धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

आहेत, आहेत. माहेर आणि श्री व सौ ही दोन नावं चटकन आठवली. सध्या दिवाळी अंकांमुळे लायब्ररीत मासिके नाहीत, नाहीतर बघून सांगितली असती.
तुम्हांला मिळालेल्या वैचारिक नियतकालिकांची नावे सांगाल का? लायब्ररीत मोजकीच असतात आणि क्वचित दिसतात.

@भरत, वैचारिक विषयांबद्दल साने गुरुजींनी सुरु केलेलं साधना साप्ताहिक, कुमार सप्तर्षीचं सत्याग्रही विचारधारा, मुक्त शब्द, अनुभव वगैरे आहेत.