Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ग दुसऱ्या खूनाची, त्याची सगळी
>>ग दुसऱ्या खूनाची, त्याची सगळी तयारी(तिकिटं अँड ऑल), त्याचं बालंट स्वत: वर घ्यायची वगैरे गरजच नव्हती. >>
इफ ९ = करीना देन १० = नरेन हे गणित असं नाही सोडवलं तर मग इनइक्वॅलिटी इक्वेशन मिळेल.
९ = करीना, १० = (नरेन ने पुरावे मिटवणे) म्हऩजेच.... ==> १० != करीना किंवा १० = ~करीना.
पण मग नरेन = ~करीना असं उत्तर येईल. इसी दीन देखनेके लिए भिंतीमे भोक पाडा!
~ निगेशन
!= नॉट इक्वल टू.
मला वाटलं टेन फॅक्टोरियल.
मला वाटलं टेन फॅक्टोरियल.

आवरा!
(No subject)
बरा आहे जानेजा .. करीना चा
बरा आहे जानेजा .. करीना चा चेहरा बघवत नाही... हॉट पडोसन वाटत नाही... जयदीप चे किती क्लोजअप घेतले आहेत.. काहीपण आहे चित्रपट.. त्यापेक्षा कहानी खूप चांगला सस्पेन्स होता...
Sorry for budging the
.
अस्मिता. फाऊल.
.
बरं करते,
बरं करते,
रेप्टायल - कधी-कधी यु स्टार्ट
रेप्टायल - कधी-कधी यु स्टार्ट वाॅचिंग ए मुवि टु किल टाइम, ॲंड गेट प्लेझंटली सरप्रायज्ड; धिस इज वन सच मुवि. डेल टोरो, टिंबरलेक ॲट देर बेस्ट. नेफिवर आहे, बघाच…
व्हाय डू यू राईट इन सच ए
व्हाय डू यू राईट इन सच अन अनॉयिंग मॅनर ? यू राईट एंटायर सेंटेन्सेस इन इंग्लिश विद ए फिव मराठी वर्ड्स स्प्रिंकलड इन, दॅट टू इन देवनागरी स्क्रिप्ट... समटाइम्स एव्हन मोअर अनोयिंगली विथ अमेरिकन फोनेटिक स्पेलिंग...इन देवनागरी...
जाने जा बघितला. बरा आहे. फार
जाने जा बघितला. बरा आहे. फार भारी नाही आणि वाईट नाही. शेवटी शेवटी जरा गोंधळायला झालं पण मग लक्षात आलं.
टीचरचं काम चांगलं झालं आहे.
दृश्यमची आठवण झाली अर्थातच.
Thanks for reco राज.
Thanks for reco राज.
काल मी , नेफिवर त्याला केवळ नावामुळे डावललं .
आणि don't worry darling बघितला प्राईमवर.
इथे (बहुतेक म्रु ने ) सुचवला होता. आवडला . चांगला टाईमपास झाला. पण काही प्रश्न पडलेत ..
त्या plane crash च नक्की काय ?
हा Frank चा "बिझनेस"असेल तर Jack त्यात कसा फसतो ?
शेवटी शर्ली असं का करते ?
रेप्टायल सुरु केलाय. अगदीच ५
रेप्टायल सुरु केलाय. अगदीच ५ मिनिटे पाहिला काल. आता पुर्ण करावा तर मग.
पण त्या आधी ‘नोव्हेअर’ सुरु केलाय, तो पुर्ण करेन असं पहिली १० मिनिटे पाहुन तरी वाटत आहे.
रेप्टायल,नोव्हेअर यादीत आहेत
रेप्टायल,नोव्हेअर यादीत आहेत माझ्या.
Reptile बघितला.नावावरून,
Reptile बघितला.नावावरून, सारखं कुठुनतरी कायतरी प्रकट होईल असं वाटतं होतं . एक दोन सीन्स आहे तिथे मी पटकन डोळे बंद करून घेत़ले, याच भितीने. पण असं काही नाहीये
.
सगळ्यांचा अभिनय आवडला. पण नेहमीप्रमाणे काही प्रश्न पडले , नंतर विचारेन.
चेसर बघितला.. कोरियन ..
चेसर बघितला.. कोरियन .. थ्रिलर ..
नेटफ्लिक्स वर टिन अँड टिना
नेटफ्लिक्स वर टिन अँड टिना नावाचा हॉरर चित्रपट पाहिला.हॉरर म्हणून ठिके पण शेवटी कसलंच स्पष्टीकरण मिळत नाही, त्यामुळे 'आर यु सिरीयस????' असं झालं शेवटी.
एकदा बघायला(लहान मुलं बरोबर नसताना) ठीक आहे.
चेसर बघितला.. कोरियन ..
चेसर बघितला.. कोरियन .. थ्रिलर ..>>>> कसा आहे?
नेफलिवर the outfit पाहिला.
नेफलिवर the outfit पाहिला. फारच आवडला. एका टेलर दुकानात पूर्ण सिनेमा घडतो, १९५०चे शिकागो आहे. सर्वांचा उत्तम अभिनय आणि काही काही संवाद तर बेस्ट आहेत. क्राईम थ्रिलर आहे. नक्कीच बघा. छान दोन अंकी नाटक होईल ह्याचे.
येस भारी आहे तो चित्रपट...
येस भारी आहे तो चित्रपट...
चेसर बघितला.. कोरियन ..
चेसर बघितला.. कोरियन .. थ्रिलर ..>>>> कसा आहे? >>>>
मर्डर 2 पहिला असेल तर स्टोरी तुम्हाला माहितीची आहे.
मर्डर 2 चेसर वरून सरळ सरळ उचलला होता पण अर्थातच बॉलिवूड चा लव्ह स्टोरी वगैरे नेहमीचा एक्स्ट्रा मसाला ऍडेड होता.
द मेनी सेंट्स ऑफ नुअर्क -
द मेनी सेंट्स ऑफ नुअर्क - सप्रॅनोज आवडलेल्यांनी आवर्जुन बघावा हा सिनेमा. टोनीचा बालपणापासुनचा प्रवास दखवलेला आहे..
मोर्डेकाय - जॉनी डेप एका आगळ्या-वेगळ्या भुमिकेत. दुर्मिळ आर्टचा (सेकंडरी मार्केट) डिलर, आणि त्या संबंधातुन घडलेले प्रसंग..
लाइफ ऑन द लाइन - रियल लाइफ स्टोरी, पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीत काम करणार्या लाइनमन्सच्या आयुष्यावर आधारीत. ट्रवोल्टासाठी बघा...
nowhere , स्पॅनिश मुव्ही, ९
nowhere , नेट्फ्लिक्स वर त्स्पॅनिश मुव्ही, ९ महिने प्रेग्नट मिया, वॉर मधे देश सोडुन पळुन जातांना एका कर्गो कन्टेनर मधे एकटी अडकते. मोठया वादळात हे कन्टेनर समुद्रात वाहत जाते. मुव्ही खुपच stressful वाटला मला.मी पुर्ण बघु शकले नाही पण चांगला असावा ...
हो. मी पण ट्रेलर बघुन नाही
हो. मी पण ट्रेलर बघुन नाही बघायचा ठरवलं. नको वाटला स्ट्रेस आणि असे कित्येक मूव्ही बघितले आहेत, त्यापेक्षा वेगळं काही असेल असं ही वाटलं नाही.
नोव्हेअर पाहिला. ट्रॅप
नोव्हेअर पाहिला. ट्रॅप झाल्यावर कल्पना आली व पुढे ढकलुन सरळ शेवट पाहिला. तरीही समजला पण आव आणलाय तितका विशेष नव्हता. सगळेच “कास्ट अवे“ नसतात.
मला अमितची ती अजाईल ची पोस्ट
मला अमितची ती अजाईल ची पोस्ट वाचून फार हसायला आलं
तुमसे ना हो पायेगा - हॉटस्टार
तुमसे ना हो पायेगा - हॉटस्टार
हिरो नोकरीच्या मळलेल्या वाटा सोडून, 'दिल की सुनून', स्टार्ट-अप चालू करतो. त्याचा स्ट्रगल दाखवला आहे.
स्टार्ट-अप चालवतानाचे काही प्रश्न सहजी सुटताना दाखवलेत,
तरी सगळे नवे कलाकार, फ्रेश चेहरे, त्यामुळे बघायला चांगला वाटला.
इश्वाक सिंग (पाताल लोकमधला मुस्लिम सब-इन्स्पेक्टर), महिमा मकवाना (हिच्यात सॉलिड स्पार्क आहे), गौरव पांडे
पुस्तकावर आधारित आहे - How I Braved Anu Aunty and Co-Founded A Million Dollar Company.
'अनु आंटी' ही एक वृत्ती म्हणून दाखवली आहे, ते आवडलं.
आयपीटिव्हीवर नवाजउद्दीनचा
आयपीटिव्हीवर नवाजउद्दीनचा हड्डी पाहिला. चांगला चित्रपट आहे. नवाजचा अभिनय बेस्ट!
खूप खून-खराबा आहे. इतका मार खाऊन हा बरा अजून जिवंत असा विचार माझ्या मनात आलाच तेव्हढ्यात नवाज आपल्याकडे बघून बोलतो,“मरता नही मैं”
तुमसे ना हो पायेगा - हॉटस्टार
तुमसे ना हो पायेगा - हॉटस्टार >>> बघायला हवी.
असं मी लिहीते आणि विसरुन जाते.
मी आत्ताच vaccine war या
मी आत्ताच vaccine war या पिक्चर बद्दल ऐकलं. आधी बहिणीकडून ( कि ती बघायला जातेय) मग मैत्रिणीकडून. मग मैत्रिणीने त्या पिक्चरबद्दलचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा मला कळलं की हा Indian movie आहे. विवेक अग्निहोत्री ने केलेला. मी म्हटलं की मायबोलीवर पण वाचलं नाही मी या पिक्चर बद्दल. म्हणून विचारतेय कोणी बघितला का हा सिनेमा?
ह्ड्डी भयानक आहे भयानक
ह्ड्डी भयानक आहे भयानक
Pages