Submitted by अतुल. on 23 February, 2023 - 03:27

अभिनेत्री नूतन यांना जाऊन परवा (२१ फेब्रु) ३२ वर्षे झाली. त्यानिमित्ताने मनसोक्त गप्पा धाग्यावर रघु आचार्य यांची पोस्ट होती. ती वाचून ३२ वर्षापूर्वी रात्री रेडिओवर लावलेले त्यांचे गाणे "आज दिल पे कोई जोर चलता नही" आठवले. त्या गोष्टीला तब्बल बत्तीस वर्षे झाली यावर क्षणभर विश्वास बसला नाही.
ते गाणे काल पुन्हा ऐकले आणि ते ऐकता ऐकता एक कविता स्फुरली ती इथे देत आहे. रघू आचार्य खूप खूप धन्यवाद. तुमच्या पोस्टमुळेच कविता सुचली.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविता आणि फोटो दोन्ही सुंदर.
कविता आणि फोटो दोन्ही सुंदर.
नूतन आवडत्या अभिनेत्रींमधे नाही पण आदर आहे तिच्याबद्दल. काही काही फोटोत तिचा चेहरा फारच आखीव रेखीव वाटतो त्यातलाच हा एक.
क्या बात है अतुल! छान कविता
क्या बात है अतुल! छान कविता आणि सुंदर फोटो. नूतन प्रचंड आवडते.
छान लिहिलीयं कविता..
छान लिहिलीयं कविता..
वाह, सुंदर
वाह, सुंदर
कविता मस्त!
कविता मस्त!
रघू आचार्य, हरपा, रूपाली
रघू आचार्य, हरपा, रूपाली विशे-पाटील, अवल, मृणाली...
_/\_
मन:पूर्वक धन्यवाद
नूतन म्हटले कि मनात एक विशेष स्थान आहे...
चंदन सा बदन, फुल तुम्हे भेजा है खत मे, मै तो भूल चली बाबुल का देस, सावन का महिना, आज दिल पे कोई
ही गाणी आठवतातच