हसता हसता या डोळ्यांतून का आले पाणी

Submitted by अतुल. on 23 February, 2023 - 03:27
नूतन

अभिनेत्री नूतन यांना जाऊन परवा (२१ फेब्रु) ३२ वर्षे झाली. त्यानिमित्ताने मनसोक्त गप्पा धाग्यावर रघु आचार्य यांची पोस्ट होती. ती वाचून ३२ वर्षापूर्वी रात्री रेडिओवर लावलेले त्यांचे गाणे "आज दिल पे कोई जोर चलता नही" आठवले. त्या गोष्टीला तब्बल बत्तीस वर्षे झाली यावर क्षणभर विश्वास बसला नाही.

ते गाणे काल पुन्हा ऐकले आणि ते ऐकता ऐकता एक कविता स्फुरली ती इथे देत आहे. रघू आचार्य खूप खूप धन्यवाद. तुमच्या पोस्टमुळेच कविता सुचली.

HastaHasta_verticle.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आणि फोटो दोन्ही सुंदर.
नूतन आवडत्या अभिनेत्रींमधे नाही पण आदर आहे तिच्याबद्दल. काही काही फोटोत तिचा चेहरा फारच आखीव रेखीव वाटतो त्यातलाच हा एक.

रघू आचार्य, हरपा, रूपाली विशे-पाटील, अवल, मृणाली...
मन:पूर्वक धन्यवाद Happy _/\_

नूतन म्हटले कि मनात एक विशेष स्थान आहे...
चंदन सा बदन, फुल तुम्हे भेजा है खत मे, मै तो भूल चली बाबुल का देस, सावन का महिना, आज दिल पे कोई
ही गाणी आठवतातच

अतुलजी, तुम्ही कविता खूप सुरेख लिहिली आहेत. वाचताना ह्रदयाला स्पर्शून गेली. धन्यवाद इतकी सुंदर कविता केल्याबद्दल.

कुमार सर धन्यवाद.
माफ करा ती ईमेल स्पॅम मध्ये गेली होती जी आता पाहिली व रिप्लाय केला आहे पहा

अक्षय समेळ, खूप खूप व मनःपूर्वक धन्यवाद Happy