नागपूरमधली खादाडी

Submitted by webmaster on 3 June, 2009 - 15:55

नागपूरमधल्या खादाडीबद्दलचं हितगुज.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिंटु सावजी
>>
नका जाऊ. मी नागपूर सोडून ४ ५ वर्ष झालीत, पण ते फक्त तिखट चवीसाठी फ़ेमस होते. महालमध्ये जगदीश चांगल होत, आता ठाऊक नाही.

योकू,

येवढा लाल रस्सा? सावजी नसेल मग तो. सावजी मोस्टली काळसर खाल्लय.

अधिक माहिती :
http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/food/-/articleshow/1863...

Pages