हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आज जुम्मा. वादे के मुताबिक आज नया किस्सा लिखा ये नाचीज़ ने.

ये किस्सा थोडा महीन है, ध्यान दे कू पढ़ो सब लोगां.

.

..

- रोज रोज अब्बू अम्मी से झगड़ा करते रैते.

- कायकू ? कौन है तुम्हारे अब्बू?

- येईच बात का झगड़ा होरा ना रोज

😉

अर्र Proud

.. होर कीत्नां इंतजारा कर्नेका?..

थोडा बीजी चलरा. करताऊं.

सबरकी बिरियानी ज्यादा टेस्टी रैती ना

नुकतेच रमझान निमित्ताने ताहूरा नावाच्या पेयाबद्दल ऐकलं, बहुतेक ही पण हैद्राबादी ओरिजिनलिटी आहे. याबद्दल पण सांगा वेळ मिळाल्यावर @अनिंद्य जी.

@ सान्वी,

“जी” नक्को बोलो ना … अनिंद्य पुरेसे आहे 🙂

हैदराबादी रमजान स्पेशल खाद्ययात्रेबद्दल लिहायचे होते याच दिवसांत. पण नाही जमले, in fact रमजान संपायला आला, एकही रात्र शहरात फिरता आलेले नाही.

May be will write next time, including a thing or two about ताहूरा.

दोस्त लोग, आज जुम्मेका वादा. वादे के मुताबिक आज नया हैदराबादी किस्सा पेश है, जो ये नाचीज़ खुद लिखा :

लंबी चली शादी वालों का रोमांस होरा. ❤ तनहाई में दोनू दिल की बातां कर रै ❤ :

- मैं आज भौतीच ख़ुश हूँ जुम्मन

- ऐसा बोलरै?

- हौ. तुम आज जो माँगेंगे वो देतुं. बोलो जुम्मन, क्या होना तुम कू मेरे से ?
:

:

:

:

:

- छुटकारा

👊

नतीजतन: जुम्मन का जनाजा कल सुभू को १० बजे इमलीबन क़ब्रिस्तान कू जाएँगा. दुआ करना.

निरागस लोकांचे असेच होते. सवयीने खरे बोलायला जातात आणि मरतात. जुम्मन तर बेचारा दुनियाभर का नाकारा…

Pages