Submitted by देवीका on 14 March, 2022 - 01:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
पुरणपोळीची कृती काही नवीन नाही. पण मी इथे पुर्णपणे गव्हाचे पीठ वापरून केली आहे.
मी आटॉलाईझ पद्धत वापरली आहे, ज्यामध्ये कणीक पाण्यात भिजत ठेवतात.
क्रमवार पाककृती:
मी इथे विडिओ देत आहे.
https://youtu.be/JJu4qudgzoM
विडिओ माझाच आहे.
वाढणी/प्रमाण:
खाल तसे
अधिक टिपा:
कणीक तिंबण्यात कसब आहे , बस्स.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेवेद्याचं ताट पोळीसकट छान
नेवेद्याचं ताट पोळीसकट छान दिसत आहे.
मस्तच.
मस्तच.
Pages