Submitted by शांत माणूस on 15 November, 2021 - 03:17
मी जिथे जाणार आहे तिथे पाणघोडा आणि गेंडा हे प्राणी भाज्यांपेक्षा मुबलक आहेत. रोज सकाळी, दुपारी, रात्री असे आठवडाभर तर एक प्राणी पुरेल. त्यामुळे रविवारी चेंज म्हणून काही पर्याय सुचवा ही विनंती.
धाग्याचा फायदा सर्वांना.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुद्दाम कोड्यात टाकायला नाही
मुद्दाम कोड्यात टाकायला नाही हो, बाहेरच्याला ते नाव कळले नाही हे लक्षात येताच लगेच कर्रेक्ट करतो. पण राणीबागेला राणीबागच म्हटले जाते. बसमध्ये बसल्यावर तिकीट काढताना मराठी कंडक्टरला सांगताना वा मुंबईबाहेरच्या युपी बिहारच्या टॅक्सीवाल्याला सांगतानाही राणीबागच बोलतो. आणि ते त्यांना कळते.
चिकन माती चा उपमा ,जांभ्या
चिकन माती चा उपमा ,जांभ्या दगडाचे कबाब.संगमरवर चे संगमरवर टिक्का धागा करत्याला भरवले पाहिजे.
हे सत्कर्म च आहे.
हातपाय पकडुन हे पदार्थ भरवले पाहिजेत.
गरज आहे.
(लहान मुलांचे हातपाय पकडून इंजेक्शन देण्यास आई वडील मदत करतात तीच भावना आहे पोस्ट मध्ये)
मुद्दाम कोड्यात टाकायला नाही
मुद्दाम कोड्यात टाकायला नाही हो, बाहेरच्याला ते नाव कळले नाही हे लक्षात येताच लगेच कर्रेक्ट करतो. पण राणीबागेला राणीबागच म्हटले जाते. बसमध्ये बसल्यावर तिकीट काढताना मराठी कंडक्टरला सांगताना वा मुंबईबाहेरच्या युपी बिहारच्या टॅक्सीवाल्याला सांगतानाही राणीबागच बोलतो. आणि ते त्यांना कळते.>> असु द्या.. तुमच्या साठीचा एक धागाविषय मी पळवला
https://www.maayboli.com/node/80578
तुमच्या साठीचा एक धागाविषय मी
तुमच्या साठीचा एक धागाविषय मी पळवला>> याच्यावर एक धागा निघु शकतो- "धाग्यांची पळवापळवी योग्य आहे का?"
वीरु, मला नाही वाटत त्यांनी
वीरु, मला नाही वाटत त्यांनी धागा पळवला, वा चोरला. जर मी म्हटले असते की अमुकतमुक विषयावर मी धागा काढतो, अशी पोस्ट टाकून धागा बूक केला असता पण दुसर्याने लगेच मी धागा काढायच्या आधी घाईघाईत त्या विषयावर धागा काढला असता तर ते एथिकल ठरले नसते.
मला नाही वाटत त्यांनी धागा
मला नाही वाटत त्यांनी धागा पळवला, वा चोरला>> हा तुमचा मोठेपणा. पण ते स्वत:च म्हणत आहेत की तुमचा विषय पळवला म्हणुन.
"धाग्याचा फायदा सर्वांना" ही तुमची टॅगलाईन शांमा यांनी वापरली. मागे ते +७५२ की ७५५ दुसऱ्या कोणीतरी वापरलं. अशाने तुमचे ड्यु आयडी आहेत तरी किती असा संशय निर्माण होतो.
शांत शान्त
शांत शान्त
Pages