गेंडा चटणु

रविवारी पाणघोडा कबाब आणि गेंड्याची चटणी या जेवणाला पर्याय सुचवा

Submitted by शांत माणूस on 15 November, 2021 - 03:17

मी जिथे जाणार आहे तिथे पाणघोडा आणि गेंडा हे प्राणी भाज्यांपेक्षा मुबलक आहेत. रोज सकाळी, दुपारी, रात्री असे आठवडाभर तर एक प्राणी पुरेल. त्यामुळे रविवारी चेंज म्हणून काही पर्याय सुचवा ही विनंती.
धाग्याचा फायदा सर्वांना.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गेंडा चटणु