'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२१'

Submitted by विनिता.झक्कास on 10 November, 2021 - 22:46

नमस्कार माबोकर, Happy

'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे.व आम्ही मराठी भाषा संवर्धनासाठी काम करतोय.
ह्या वर्षी आम्ही प्रथमच 'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा' आयोजित करत आहोत.

आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता.

अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८ / pisalvinita@gmail.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान उपक्रम.
स्पर्धेची रुपरेषा लिहा थोडक्यात.
वॉ अ आला नाही मला.

मनःपूर्वक धन्यवाद मंडळी __/\__

अभिवाचन म्हणजे कथाकथन टाईप असते. मला संपर्क केलात तर डिटेल्स देईन.
स्पर्धा ऑनलाईनच आहे. तुम्ही एक संहिता निवडून ऑडिओ बनवून मेल करायचा आहे.

प्रवेशिका भरायची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर आहे व स्पर्धेची अंतिम तारीख १५ जानेवारी आहे.
बाकी डिटेल्स मी फोनवर देईनच. Happy

काहींनी मला संपर्क केला आहे व त्यांना मी बाकीची माहिती दिली आहे.
तुम्हांला गरज वाटत असल्यास अभिवाचनाची एक लघु कार्यशाळा पण आपण घेवूयात. Happy

नमस्कार माबोकर,

अभिवाचन स्पर्धेला सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलात...अभिवाचन म्हणजे नेक मके काय? हे अम समजुन घेण्यासाठी एक कार्यशाळा घेत आहोत. ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्की भाग घ्या __/\__

'ऑनलाईन अभिवाचन कार्यशाळा'

मार्गदर्शक: मा. विनिता (लेखिका, अभिवाचक)

डॉ. हर्षल (अभिवाचक, व्हाईसओव्हर कलाकार)

दिनांक: १९ डिसेंबर 2021

वेळ: संध्या. ४ ते ७.१५

कालावधी: तीन तास ( नंतर प्रश्नोत्तरे / वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल.)

ठिकाण: आपापल्या मोबाईलवर झूम द्वारे

कार्यशाळेतील विषय: ऑडिओबुक / ई-लर्निंग साठी महत्वाचे बरेच काही....

१) अभिवाचन म्हणजे काय? २) वाचन व अभिवाचन यातील फरक ३) श्वसनाचे प्रकार

५) भाषाशैली ६) आवाजाची पातळी, घनता व स्वर ७) शब्दफेक