Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 22:37
गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : म्हणी
??गेला आणि ?? केला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गाढवाला गुळाची चव काय
गाढवाला गुळाची चव काय
_ब_ लावतात. ती प्रक्रिया
_ब_ लावतात. ती प्रक्रिया पूर्वी एक प्रकारचे व्यावसायिक करायचे. यात पैशासारखा गोल पदार्थ ठेवून त्यावर कापूर ठेवून तो पेटवितात. जाळ झाल्याबरोबर त्यावर धातूची लोटी उलटी ठेवतात. ही पद्धत आता विस्मरणात गेली असली तरी म्हणीमुळे जिवंत आहे. फक्त ती लावण्याची क्रिया जर दुसरा एक व्यावसायिक (फक्त हाच) फावल्या वेळेत भलत्याच ठिकाणी लावून करत असेल तर ही म्हण वापरतात.
व्यावसायिक न्हावी
व्यावसायिक न्हावी
ठिकाण भिंत
लावतात तुंबडी ??
रिकामा न्हावी भिंतीला
रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी ..
बरोबर
बरोबर
शांत माणूस पुढचे कोडे द्या..
शांत माणूस पुढचे कोडे द्या..
कोडे सोडवणा-याने द्यायचे.
कोडे सोडवणा-याने द्यायचे. कारवी किंवा तुम्ही कुणीही द्या. मी अधून मधून आहे इथे त्यामुळे ..
अ?? ?हि ब? आ? ?म? ??न प?
अ?? ?हि ब? आ? ?म? ??न प?
अंगात नाही बळ आणि ??? घेऊन
अंगात नाही बळ आणि ??? घेऊन पळ
अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन
अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ
अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन
अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ
बरोबर..
बरोबर..
?गा?? ?गा ?स्त
?गा?? ?गा ?स्त
मुंबईत टपोरी लोकांची एक अशा
मुंबईत टपोरी लोकांची एक अशा अर्थाची घाणेरडी म्हणसुद्धा आहे.
तुणतुणा का ? त्यालाच चिमटा
तुणतुणा का ? त्यालाच चिमटा म्हणतात.
अंगापेक्षा बोंगा जास्त
अंगापेक्षा बोंगा जास्त
?च? | ??ना | ?ग? | ?क?
नाचता येईना अंगण वाकडे
नाचता येईना अंगण वाकडे
?गा ? ?ट? ?ज , ??ले ?ही ?ज
न्युमोनिया झाल्यावर तुंबडी
न्युमोनिया झाल्यावर तुंबडी लावतात छातीला पाठीला कफ काढायला. त्यावरून आली म्हण.
....आणि चिमटा घेऊन पळ यातली कथा काय असावी?
नाचता येईना अंगण वाकडे
नाचता येईना अंगण वाकडे
मूळ म्हण
मूळ म्हण
हातापायाच्या काड्या, भाच्याचा तुणतुणा अशी आहे. त्याच शुद्धीकरण करून ही म्हण आली. ब-याच म्हणी मूळच्या ग्राम्य भाषेतच असतात.
अंगात बळ नसेल तर छोट्या
अंगात बळ नसेल तर छोट्या छोट्या खोड्या काढून पळून जाणे.
अंगात इतकेही बळ नाही कि
अंगात इतकेही बळ नाही कि चिमटा (दोन्ही हातांनी वाजवायचे वाद्य) घेऊन पळता येईल.
दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती
दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.
अंगाला सुटली खाज, हाताला नाही
अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज.
?गा ? ?ट? ?ज , ??ले ?ही ?ज
Submitted by शांत माणूस on 11 September, 2021 - 03:28
???ला ??ची ?? ?य
???ला ??ची ?? ?य
गाढवाला गुळाची चव काय ?
गाढवाला गुळाची चव काय ? (झालंय बहुतेक हे )
XगाXXX Xणे, XXभX Xणे
अंगावरचं लेणे जन्मभर देणे.
अंगावरचं लेणे जन्मभर देणे.
?म?? ???र ?ल
?म?? ???र ?ल
नमनाला घडाभर तेल
नमनाला घडाभर तेल
XXवर आX Xणी XX Xळ XरX XहिX Xणी
नमनाला घडाभर तेल ?
नमनाला घडाभर तेल ?
Pages