खेळ: शब्दांचा झब्बू : म्हणी

Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 22:37

गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

आजचा विषय : म्हणी
??गेला आणि ?? केला

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

? ? | मे ? | ना ? | ? लो | ? ? ? ? | सा ? खो ?
कोकणी भाषेतली म्हण आहे. ह्याच अर्थाची मराठीतही ऐकली आहे.
क्लू१ : एकुण एकच!
? ? | मे ? | ना ? | ? लो | ? मा ? र्च | सा ? खो ?
क्लू२ :
? ? | मे लो | ना ? | ? लो | ? मा ? र्च | सा ? खो ?

पण बाजारातली तूर घरी आल्यावर बायकोला कशाला मारायचं होतं? का एकमेकांवर तूरीचे दाणे मारायचा काही खेळ आहे? आणि तो तुरीचे दाणे मिळायच्या आधीच मिस्टर भटांनी चालू केला?
का बायकोला तुरीची आमटी जमत नाही म्हणून ती करायच्या आधीच माया साराभाई सारखं तोंडसुख घेताहेत मि. भट? काही कळेना!
का तुरीची मारी बिस्किटे बनवायची काही रेस्पी आहे त्या दांपत्याकडे?

_डं...._लं...ओ_ _... _ग_... _लं ...._लपा_ _

Submitted by Srd on 10 September, 2021 - 21:41

हे सोडवायचं आहे अजून

Pages