Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 22:37
गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : म्हणी
??गेला आणि ?? केला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रिकामी अक्षरे दर्शवायला _
रिकामी अक्षरे दर्शवायला _ ऐवजी ? वापरले तर?
स्पेस न दिसण्याची समस्याही रहाणार नाही.
मानव, खूप योग्य सूचना.
मानव, खूप योग्य सूचना. रिकामी अक्षरे दर्शवायला ? वापरूया .
__व_ _. _र. _ _म _ _ >>
__व_ _. _र. _ _म _ _ >>
जावयाचं पोर हरामखोर?
की व च्या आधी दोन अक्षरे आहेत?
बरोबर आहे
बरोबर आहे
?त? ?कणा? आ?? ?शा?
?त? ?कणा? आ?? ?शा?
?त? ?कणा? आ?? ?शा?>>हाताच्या
?त? ?कणा? आ?? ?शा?>>हाताच्या कंकणाला आरसा कशाला
हातच्या काकणाला आरसा कशाला
हातच्या काकणाला आरसा कशाला
Submitted by anjali_kool:
Submitted by anjali_kool:
तुमचा टर्ण
?क? ?ठ ?व्वा ?खाची
?क? ?ठ ?व्वा ?खाची
झाकली मूठ सव्वा लाखाची
झाकली मूठ सव्वा लाखाची
स्वरुप >>बरोबर आहे
स्वरुप >>बरोबर आहे
?का मा?? म?
?का मा?? म?
एका माळेचे मणी
एका माळेचे मणी
?टाव?? शे? ?क?
बरोबर मानव!
बरोबर मानव!
उंटावरुन शेळ्या हाकणे
उंटावरुन शेळ्या हाकणे
?शी ?थे ?च्या?शी
?शी ?थे ?च्या?शी
शब्द तोडण्यासाठी । हे चिन्ह
शब्द तोडण्यासाठी । हे चिन्ह वापरता येईल.
तिथे राशी? कुठे, कशाच्या ते
तिथे राशी? कुठे, कशाच्या ते कळत नाहीये
जाशी तिथे पै (?) च्या राशी
जाशी तिथे पै (?) च्या राशी
काशी तिथे ?च्या राशी
काशी तिथे ?च्या राशी
ऐंशी तिथे पंच्याऐंशी ??
ऐंशी तिथे पंच्याऐंशी
को? ?क?? ?जी
कारवी.... बरोबर!
कारवी.... बरोबर!
कोल्हा काकडीला राजी
कोल्हा काकडीला राजी
?ड्या???र न?? या?
बरोबर मानव, द्या पुढचे
बरोबर मानव, द्या पुढचे
ही म्हण दोन प्रकारे अनेक
ही म्हण दोन प्रकारे अनेक ठिकाणी दिसते आहे.
?ड्या???र न?? या?
आणि
?ड्या ??त न?? या?
दोन्ही पैकी कोणती अधिकृत माहिती नाही, दोन्ही प्रकार दिले आहेत.
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
बरोबर.
बरोबर.
काही ठिकाणी गाड्या सोबत असे दिसते.
??न ?ड?? ?सू? ?? बा
??न ?ड?? ?सू? ??बा
असून अडचण नसून खोळंबा
असून अडचण नसून खोळंबा
Pages