Submitted by Adm on 16 June, 2021 - 16:11
दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा पाच वर्षांनी होणार आहे. यंदा हा सोहळा जपानमधल्या टोक्यो इथे पार पडणार आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ह्या स्पर्धेत आत्तापर्यंतचे सर्वाधिक क्रिडाप्रकार खेळले जातील तसेच तब्बल ४२ ठिकाणी सामने रंगतील. ही स्पर्धा जेमतेम दिड महिन्यावर येऊन ठेपली असूनही स्पर्धेवर कोव्हिड महामारीमुळे अनिश्चिततेचे सावट आहे.
ह्या काळातही शक्य होईल तशी खेळाडूंची तयारी मात्र जोरात सुरू आहे. अमेरिकेत तसेच इतर देशांतही ऑलिंपिक ट्रायल सुरू झाल्या आहेत.
हा धागा वातावरण तापवण्यासाठी. स्पर्धा अजून जवळ आली/सुरू झाली की गेल्या दोन वेळांप्रमाणे अॅडमिनांना वेगवेगळा ग्रुप काढण्याची विनंती करता येईल.
ही वेबसाईटः https://olympics.com/tokyo-2020/en/
अजून लिंक सापडतील तश्या मी अपडेट करेन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Realised my unfinished dream
Realised my unfinished dream today after 37 years. Thank you my son >> हे पी टी उषाचे ट्वीट आहे आजचे नीरज चोप्रासाठी.
८ ऑगस्ट १९८४ ला १/१०० सेकंदांनी उषाचे कांस्यपदक हुकले होते.
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/olympics/men-behind-the-olympic-medals...
Paralympics मध्ये ६ व्या
Paralympics मध्ये ६ व्या दिवशी ५ मेडल्स! सुमित आणि अवनी चे गोल्ड!अभिनंदन!
Pages