लॉकडाऊन मधे पाहण्यासाठी चित्रपट / वेबसिरीजची यादी

Submitted by ------ on 19 May, 2021 - 10:32

लॉकडाऊन मधे ओटीटी / युट्यूब वर पाहता येतील अशा चित्रपटांची यादी बनवण्यासाठी नावे सुचवा. कुठे उपलब्ध आहे हे दिल्यास उत्तम. (खंडहर, शतरंज के खिलाडी, छत्तीस चौरंगी लेन सारखे सिनेमे सुचवायचे असल्यास आर्ट फिल्म असा वैधानिक इशारा देण्यात यावा ही विनंती Wink )
एक दोन सिनेमाची नावं एका प्रतिसादात देण्यापेक्षा भरगच्च यादी द्यावी.

सुरूवात म्हणून ही यादी दिली आहे. ती एका वाहत्या धाग्यावर होती. वाहून जाईल म्हणून इथे डकवली आहे. उपलब्धता नंतर तपासून देता येईल.
हिंदी
चुपके चुपके / छलिया / बावर्ची / थोडा सा रूमानी हो जाये / एक रूका हुआ फैसला / तेरे मेरे सपने (देवा आनंद) / दास्तान (दिलीप कुमार - दो अन्जानेचा ओरिजिनल) / दूरीया (उत्तम कुमार शर्मिला / आनंद आश्रम (उकु , श ) / अमानुष / अमर प्रेम / अनुराग / बंदीनी (न्युटन) / आशिर्वाद / नौकर / आंधी / कत्ल (संजीवकुमार सारी़का / सगीना (दिलीपकुमार) / रत्नदीप / स्वामी इ.
शशीकपूरचा एक सिनेमा आहे. न्यू दिल्ली टाईम्स.

मराठी
उंबरठा / सामना / जैत रे जैत - मराठी.
रात्रआरंभ / मुक्काम पोस्ट ढेबेवाडी.

साऊथ
शंकराभरणम (कन्नड + तमिळ)
सागरसंगमम / स्वातीमुथ्थम (तमिळ)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. Anbirkiniyal- तमिळ survival सिनेमा. नाव अवघड असले तरी सिनेमा छान आहे.
(Helen- सेम सिनेमा मल्याळम मधे, पात्र वेगळे फक्त.)
२.unhinged- थ्रीलर
3.Bigil- तमिळ. वुमन्स फुटबॉल थीम
एमेझॉन प्राईम वर पाहता येतील तिन्ही सिनेमे.

मिस्टर बीन्स हॉलिडे (नेटफ्लिक्स वर आहे.)
बीन (मूव्ही)- म्युझियम मध्ये काय वाट्टेल तो गोंधळ घातलाय गड्याने.नेटफ्लिक्स वर आहे.
रोवेन अ‍ॅटकिन्सन सारखा हुशार माणूस मिस्टर बीन सारखं अतिशय चक्रम पात्र सहजपणे उभं करतो.

जॉनी इंग्लिश रिबॉर्न (पूर्वीचे २ न पाहता थेट हा पाहिला तरी चालेल.नेटफ्लिक्स वर आहे )

एजंट साई (प्राईम वर आहे)

मी बघितलेल्या काही.
१) द हँडमेड्स टेल चार सीझन प्राइम
२) मॅ ट्रिक्स तीन सि नेमे आहेत. दुसरा रिलोडेड आणि तिस रा रेवोलुशन्स
३) रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क व इं डियाना जोन्स व लास्ट क्रुसेड
४) म्याकेन्नाज गोल्ड युट्युब. गोल्डन ओल्डी.
४) एस व्हेंचुरा पेट डिटेक्तीव व व्हेन नेचर कॉल्स.
५) इन्सेप्शन इंटर स्टेलर

>>>प्राईम वरचे १०० सिनेमे - रॉटन टोमॅटोज ची यादी>>>
रानभुली जी
ही बहुतेक युएसए ची यादी आहे कारण यातील काही सिनेमे भारतात नाही आहेत प्राइमवर
उदा Itzhak

रेव्युजी
एखादा - दुसरा नसेल भारतात उपलब्ध. बाकीची नावे हातासरशी होतील ना ? ज्यांना युएसए मधे पाहणे शक्य आहे ते तिकडे पाहतील. जी यादी चटकन मिळेल ती दिली आहे. चुभूदेघे.

आताच गोविंदाच्या धाग्यावरून आल्याने त्याचे चित्रपट सुचवतो
त्याचे डेविड धवन आणि करीश्मा शक्ती या कपूरांसोबतचे चित्रपट बहुतांश पाहिले असतीलच.
पण नवख्या गोविंदाचे ईलझाम, हत्या, खुदगर्ज, जैसे करणी वैसी भरणी हे चित्रपटही पाहिले नसल्यास जरूर बघा.

पण नवख्या गोविंदाचे ईलझाम, हत्या >>> मला हे दोन आवडलेले. आमच्या टीनेजमध्ये गोविंदा नीलम पेअर आम्हा मैत्रिणींना जाम आवडायची.

जग्गा जासूस..
हा पिच्चर कसा काय फ्लॅाप गेला देव जाणे

जग्गा जासूस..
हा पिच्चर कसा काय फ्लॅाप गेला देव जाणे
>>>>>

हो ना, त्यावरचा माझा धागाही फ्लॉप गेला.. कसा काय गेला देव जाणे Happy
https://www.maayboli.com/node/63211

Avengers,
Ant man,
Spiderman,
Iron man,
Thor,
Doctor strange,
Black panther,
Captain America,
Captain marvel,
Guardian of the galaxy,
Lord Of the Rings,
Hobbit,
Harry Potter,
Wrong Turn,
Mummy,
Final Destination,
Fast and Furious,
Narnia,
Pirates of the Caribbean,

James Bond,
Mission impossible,
Batman,
Resident evil,
Avatar,
Scorpion king,
Unstoppable,
Titanic,
Expandebales,
Godzilla,
Jurasic park,

अजुन खुप आहेत पण नावं आठवत नाहीत...
अल्लु अर्जुन, महेश बाबु, रामचरण, नानी, Jr. NTR, विजय, प्रभास, विजय देवरकोंडा, राम, नितीन इत्यादी यांचे जवळपास सर्वच पिक्चर.

pravintherider
वरील सर्व पिक्चर माझे पण आवडीचे. अगदी एकुण एक!

Avengers चे २२ पिच्चर्स बघायचे म्हणजे ३ आठवडे कुठे जातात कळतही नाही.. मी तर मुलींना रात्री झोपतानाही ह्या २२ पिच्चरच्या स्टोरीजच सांगते.. त्यामुळे थंडरचा देवता कोण विचारल्यावर मोठी मुलगी इंद्र वगैरे उत्तर न देता ‘थॅार’ असंच उत्तर देते Happy

1. टु लेट - तमिळ- अमेझॉन प्राईम
2.एन्ड्रॉइड कुंज्जप्पन 5.25- मल्याळम- अमेझॉन प्राईम
3.vacancy- इंग्रजी- क्राईम थ्रीलर- प्राईम.

मागच्या आठवड्यात प्राईमवर पाहिलेले काही सिनेमे.

1.ore kuppai kathai- कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर काम करणाऱ्या तरूणाची ह्रदयस्पर्शी कथा- तमिळ

2.ragalla 24 ghantallu- मर्डर मिस्ट्री -तेलुगु

3.वेंकी मामा- मामा,भाच्याची भावनिक कथा, फैमिली ड्रामा.- तेलुगु.

4.AK Ayyapaun koshiyun- एक पोलीस आणि एक आर्मीवाला यांची जुगलबंदी- मल्याळम

5.kala - सायको थ्रीलर, भयानक रक्तपात- मल्याळम

6.Nagamuni- मिस्ट्री,क्राईम- मल्याळम

7.thatrom thookrom- परदेशात जाऊ पाहणाऱ्या तीन मित्रांची कथा- तमिळ

8.द पॉवर- हॉरर- इंग्रजी

मीरे thank you गं, तू सुचविलेली सिरीयल मी आवर्जून बघते.आता बघेन हि heartland. Netflix वर असेल ना?

बाकी ची लिस्ट पण interesting आहे. पण मी हल्ली पिक्चर फारसे बघत नाही. K Drama भरपूर बघते. आणि नेटफ्लीक्स वरच्या बाकीच्या सिरीयल. एक फिलीपाईन्स सिरीयल बघतेय सद्ध्या. A Love to Last. छान आहे नो हिंसा, नो शिव्या, आणि फॅमिली बरोबर बघू शकतो असा ,natural acting करणारे कलाकार.

Pages