सिमला मिरची वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 30 December, 2020 - 17:18
सिमला मिरची वापरून या पाककृती करता येतील.
  1. भरली सिमला मिरची : सिमला मिरची, उकडलेला बटाटा ( नॉनव्हेज चालणार्‍यांनी या ऐवजी जवळा/ कोळंबी/ खिमा वापरला तर बहार येते ), आलं-लसूण्-मिरच्या वाटून, मीठ, दाण्याचे कूट ( नॉनव्हेज मध्ये नको), साखर ( नॉ. न. )
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या सिमला मिरची वापरून केलेल्या इतर पाककृती
विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मसाला भेंडीत सिमला मिरची पाहुणी कलाकार (पण बहुतेक चव वाढवणारी) आहे.
........ तुम्ही केली आहे बहुतेक.