Submitted by अतुल. on 25 August, 2020 - 06:07
मायबोली गणेशोत्सव २०२०
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
नाव - अतुल पाटील
मायबोली आयडी - atuldpatil
गट 'ब'
अनेक वर्षांनी शाळेतल्यासारखी स्पर्धा आयोजित करून जुन्या आठवणी जागृत केल्याबद्दल आणि अनेक वर्षांनी हातात पेन धरायची संधी दिल्याबद्दल मायबोली गणेशोत्सव २०२० स्पर्धा संयोजकांचे मन:पूर्वक आभार _/\_ आणि भाग घेण्यासाठी पेन, पेपर, पॅड इत्यादी उपलब्ध करून दिल्याबद्दल माझ्या मुलाचे पण आभार
(मूळ स्त्रोत: https://www.amarujala.com/kavya/irshaad/ganesh-vandana-on-ganesh-puja-by...)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे अक्षर
छान आहे अक्षर
अनेक वर्षांनी पेन हातात धरला असल्यास ईतके सारे एका मापात लिहीणे हे फार पेशन्सचे अन चिकाटीचे काम आहे
सुरेख!
सुरेख!
Pages