सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद.
तुम्हाला चांगले पेरसेन्ट असतील नाही 10th ला.. >>> खरं सांगायचं तर मला आमच्या शिक्षकांनी कधीच चांगल्या अक्षराचे मार्क्स दिले नाहीत. फक्त बोलायचे अक्षर चांगलं आहे. बोर्डाच्या परीक्षेत माहीत नाही. मला वाटतंय शिक्षकांना मार्क्स द्यायचे नसतील की काहीतरी कारणं देत बसतात. अक्षर चांगलं नाही हे त्यापैकी एक असावे.
मला तर ME first year ला hod नी बोलवून घेतलं खास.
अक्षर सुधार हे सांगायला, वेळ लागतो म्हणे तुझे पेपर वाचायला, एक तर मोठे मोठे पानभर उत्तर आणि दिव्य अक्षर.
तुझा first rank गेला तर अक्षरामुळे जाईल म्हणाल्या mam
कसं वाटतं ते pg ला अक्षराबद्दल कोणी बोललं तर.
एवढंच नाही तर ज्या मुलीचं अक्षर चांगलं आहे तिच्या शेजारी बसवलं
नाही हो पाफा, ढवळ्या सुखरूप आहे
पोवळ्या चा फर्स्ट रँक कायम राहिला, त्यामुळे that आयडिया actually worked!
त्यासाठी एक मंत्र आहे , तो रोज ११ वेळा जपावा
स्व हस्ताक्षरात लिहून
-----
समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता
--- चं नाव घेते माझा नंबर पयला
--
सुंदर हस्ताक्षराचा खरा दागिना
सुंदर हस्ताक्षराचा खरा दागिना आहे तुमच्याकडे.. खूप सुंदर हस्ताक्षर..
मला शाळेतला सुविचार आठवला '
मला शाळेतला सुविचार आठवला ' सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना'
सुरेख रेखीव अक्षर आहे.
सुरेख रेखीव अक्षर आहे.
बोकलत
बोकलत
हे अक्षर तुमचे नाही
वश केलेल्या एखाद्या ..;..
खूप सुंदर
धन्यवाद
धन्यवाद
Submitted by बिपिनसांगळे on 26 August, 2020 - 23:42>>>
टपोऱ्या मोत्यासारखं अक्षर...
टपोऱ्या मोत्यासारखं अक्षर...
खुप सुंदर अक्षर, वळणदार.. काश
खुप सुंदर अक्षर, वळणदार.. काश माझं अक्षर असं असता.. 10th ला 20% वाढले असते.
तुम्हाला चांगले पेरसेन्ट असतील नाही 10th ला..
तुमचे अक्षर खूप सुंदर आहे
तुमचे अक्षर खूप सुंदर आहे.पाण्याच्या थेंबा सारखे.ओघवते.
वाचताना इतकं प्रसन्न वाटलं.
वाचताना इतकं प्रसन्न वाटलं. खरच संपूच नये.
मला शाळेतला सुविचार आठवला '
मला शाळेतला सुविचार आठवला ' सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना'>>>>> अगदी खरं! सुरेख अक्षर
सुंदर आहे अक्षर
सुंदर आहे अक्षर
वाचताना इतकं प्रसन्न वाटलं.
वाचताना इतकं प्रसन्न वाटलं. खरच संपूच नये. +१
खूपच आवडलं!
सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद
सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद.
तुम्हाला चांगले पेरसेन्ट असतील नाही 10th ला.. >>> खरं सांगायचं तर मला आमच्या शिक्षकांनी कधीच चांगल्या अक्षराचे मार्क्स दिले नाहीत. फक्त बोलायचे अक्षर चांगलं आहे. बोर्डाच्या परीक्षेत माहीत नाही. मला वाटतंय शिक्षकांना मार्क्स द्यायचे नसतील की काहीतरी कारणं देत बसतात. अक्षर चांगलं नाही हे त्यापैकी एक असावे.
मला तर ME first year ला hod
मला तर ME first year ला hod नी बोलवून घेतलं खास.
अक्षर सुधार हे सांगायला, वेळ लागतो म्हणे तुझे पेपर वाचायला, एक तर मोठे मोठे पानभर उत्तर आणि दिव्य अक्षर.
तुझा first rank गेला तर अक्षरामुळे जाईल म्हणाल्या mam
कसं वाटतं ते pg ला अक्षराबद्दल कोणी बोललं तर.
एवढंच नाही तर ज्या मुलीचं अक्षर चांगलं आहे तिच्या शेजारी बसवलं
(No subject)
(No subject)
@किल्ली,
@किल्ली,
ढवळ्या शेजारी पवळ्या बसवला आणि सेकंड इयर ME ला HOD ने ढवळ्याला बोलावला असे घडले नसेल ही अपेक्षा.
(No subject)
मस्तच
मस्तच
धन्यवाद.
धन्यवाद.
सुंदर अक्षर
सुंदर अक्षर
नाही हो पाफा, ढवळ्या सुखरूप
नाही हो पाफा, ढवळ्या सुखरूप आहे
पोवळ्या चा फर्स्ट रँक कायम राहिला, त्यामुळे that आयडिया actually worked!
त्यासाठी एक मंत्र आहे , तो रोज ११ वेळा जपावा
स्व हस्ताक्षरात लिहून
-----
समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता
--- चं नाव घेते माझा नंबर पयला
--
सुंदर अक्षर हे चांगल्या
सुंदर अक्षर हे चांगल्या मार्कांची गुरू किल्ली असते हे किल्लीनेच खोटं ठरवलं तर!
धनुडी+1
धनुडी+1
एकदम सुंदर, देखणं अक्षर आहे !
एकदम सुंदर, देखणं अक्षर आहे !
सुलेखन
सुलेखन
धन्यवाद
धन्यवाद
सुरेख रेखीव अक्षर आहे.
सुरेख रेखीव अक्षर आहे.
धन्यवाद Aaradhya.
धन्यवाद Aaradhya.
सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार.
सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार.
Pages