श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - बोकलत

Submitted by बोकलत on 24 August, 2020 - 04:27

|गणपती बाप्पा मोरया|
|मंगलमूर्ती मोरया|

ब गट
IMG-20200824-WA0001.jpgIMG-20200829-WA0000.jpg

Group content visibility: 
Use group defaults

@रूपाली विशे - पाटील, धन्यवाद
@झंपी, धन्यवाद
@mrunali.samad, धन्यवाद.
@किल्ली, धन्यवाद. कोरोना गेल्यावर लवकरच सगळ्यांना पार्टी देणार आहे

अभिनंदन बोकलत Happy
मी तुम्हांलाच मत दिले होते, आनंद वाटला Happy

कोरोना गेल्यावर लवकरच सगळ्यांना पार्टी देणार आहे
Submitted by बोकलत >> तुम्हीपण कोरोनाला घाबरता?? Lol

अभिनंदन बोकलत. आता सतत कॉम्प्युटर , ई नोटपॅड इ . वर आपण जास्त काम करतो परिणामी हाताने लिहायची वेळ काहीतरी खरडण्या पुरती येते. अक्षराची पार वाट लागते. तुमचं अक्षर अगदी छापील , वळणदार आहे . ते तसच जपुन ठेवा सतत लिहिते राहून. शुभेच्छा.

@कविन, धन्यवाद
@ए_श्रद्धा, धन्यवाद. फावल्या वेळात मी वहीवर लिहीत असतो अधून मधून.
@मी_अस्मिता, धन्यवाद.
@वर्णिता, धन्यवाद. हो नक्कीच. पुढे जाऊन टेक्नॉलॉजी एव्हडी प्रगत व्हावी की टायपिंग सोबत हाताने लिहिण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध व्हावा.

अभिनंदन.. तुमचे अक्षर एकदम वळणदार आहे .. शाळेत असताना तुमच्याकडून बरीच हस्तलिखिताची कामे करून घेतली असतील..

@लतांकुर, धन्यवाद
@श्रवु्, धन्यवाद, आमच्या शाळेत हस्ताक्षर स्पर्धा खूपच कमी व्हायच्या. माझ्या शालेय जीवनात दोनच हस्ताक्षर स्पर्धा झाल्या. मी पहिली दुसरीत असताना हस्ताक्षर स्पर्धा झाली होती त्यात माझा पहिला नंबर आला होता. नन्तर सातवी आठवीत असताना एक झाली त्यामध्ये काही कारणास्तव भाग नाही घेता आला. अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या हाता पायाला भरपूर घाम येतो त्यामुळे हाताखाली रुमाल ठेऊन लिहायला लागतं. ही विचित्र पद्धत बघितली की सगळे प्रश्नांचा भडिमार करायचे. त्यामुळे एरवी काही हस्तलिखित कार्यक्रम असला की मी जास्त लक्ष नाही द्यायचो.

Pages