श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - बोकलत

Submitted by बोकलत on 24 August, 2020 - 04:27

|गणपती बाप्पा मोरया|
|मंगलमूर्ती मोरया|

ब गट
IMG-20200824-WA0001.jpgIMG-20200829-WA0000.jpg

Group content visibility: 
Use group defaults

बोकलत
हे अक्षर तुमचे नाही
वश केलेल्या एखाद्या ..;..
खूप सुंदर

धन्यवाद
Submitted by बिपिनसांगळे on 26 August, 2020 - 23:42>>> Happy

खुप सुंदर अक्षर, वळणदार.. काश माझं अक्षर असं असता.. 10th ला 20% वाढले असते.
तुम्हाला चांगले पेरसेन्ट असतील नाही 10th ला.. Happy

सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद.
तुम्हाला चांगले पेरसेन्ट असतील नाही 10th ला.. >>> खरं सांगायचं तर मला आमच्या शिक्षकांनी कधीच चांगल्या अक्षराचे मार्क्स दिले नाहीत. फक्त बोलायचे अक्षर चांगलं आहे. बोर्डाच्या परीक्षेत माहीत नाही. मला वाटतंय शिक्षकांना मार्क्स द्यायचे नसतील की काहीतरी कारणं देत बसतात. अक्षर चांगलं नाही हे त्यापैकी एक असावे.

मला तर ME first year ला hod नी बोलवून घेतलं खास.
अक्षर सुधार हे सांगायला, वेळ लागतो म्हणे तुझे पेपर वाचायला, एक तर मोठे मोठे पानभर उत्तर आणि दिव्य अक्षर.
तुझा first rank गेला तर अक्षरामुळे जाईल म्हणाल्या mam

कसं वाटतं ते pg ला अक्षराबद्दल कोणी बोललं तर.

एवढंच नाही तर ज्या मुलीचं अक्षर चांगलं आहे तिच्या शेजारी बसवलं Lol

@किल्ली,
ढवळ्या शेजारी पवळ्या बसवला आणि सेकंड इयर ME ला HOD ने ढवळ्याला बोलावला असे घडले नसेल ही अपेक्षा. Rofl

नाही हो पाफा, ढवळ्या सुखरूप आहे Biggrin
पोवळ्या चा फर्स्ट रँक कायम राहिला, त्यामुळे that आयडिया actually worked!
त्यासाठी एक मंत्र आहे , तो रोज ११ वेळा जपावा Happy
स्व हस्ताक्षरात लिहून
-----
समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता
--- चं नाव घेते माझा नंबर पयला
--

Pages