ब्रेड का बादशाह, ऑमलेट का राजा

Submitted by कटप्पा on 19 August, 2020 - 14:10

ज्यांना शीर्षक कळले त्यांचे स्वागत आहे या धाग्यावर.
विरंगुळा धागा आहे.
असाच एक धागा फ्रेंड्स बद्धल काढावा म्हणतो. सापडला नाही.
का याच्यातच फ्रेंड्स देखील सुरू करूयात?

Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हा चित्रपट, ते दोघं उटीला जातात आणि रविनाच्या मामाचे सोंग घेऊन तिच्या घरी जातात इथपर्यंत पाहिला. पुढे बघवला नाही.

मी हा चित्रपट, ते दोघं उटीला जातात आणि रविनाच्या मामाचे सोंग घेऊन तिच्या घरी जातात इथपर्यंत पाहिला. पुढे बघवला नाही.
>>>>>

मलाही हा पहिल्यांदा बघताना विशेष वाटला नव्हता. काय बाष्कळपणा असे वाटलेले. पण एकदा पुर्ण बघून झाल्यावर सारे कॅरेक्टर आणि त्यांच्या लकबी अश्या डोक्यात फिट झाल्या की पुढे प्रत्येकवेळी बघताना आधीच हसायला यायचे. नॉनस्टॉप हसणे होते. त्यातले एकेक संवाद लक्षात राहतात आणि एक आठवताच धडाधड मागचे पुढचे सारे आठवतच राहतात. त्यामुळे गेले कित्येक वर्षे हा पाहिला नसूनही कालच बघितलाय असेच वाटते Happy

असे पिक्चर ठरवून नाही बनवू शकत.. बस्स बनतात.. एखाद्याला वाटेल की काय साधेसेच बकवास डायलॉग आहेत. यात काय हसण्यासारखे. पण ॲक्चुअली डोक्यात चित्रपट भिनला असतो. कळत नाही खरेच कसे पण हसायला येते Happy

s-सर ये आपको उल्लू समझ रहा है..
A- हायला ये आपको उल्लू बोला सर.. अरे उल्लू, गधा, बेवकूफ तो मै भी बोल सकता था..लेकीन मैने बोला.. नही नही.. क्योंकी जो आप शकलसे दिखते हो वो आप हो नही Lol

कटप्पा कुठे राहीले? धागा काढून पळाले Happy
नीळू फुले - “कटप्पा, धाग्यावर या“ Lol

मानव तुम्हाला आवडला नाही? आश्चर्य वाटतय मला>> काळजी करू नका.. मानव जातीच्या कल्याणासाठीच कटप्पांनी हा धागा काढलाय Wink

मी होमवर्क करून आले
>>>>
मग सांगा
ठांक्की ठिकी ठांक्की ठिकी ठांक्की ठिकी ठा.. ईसमे एक ही गोली थी
असे कोण कोणास म्हणाले Happy

बाल कटे भी है तेरे?
बाल कटेभी है और पताभी नही चल रहा, दिस इज लेटेस्ट फेंच कट यू सी “____ ____ ____ _____“

गाळलेल्या जागा भरा Happy

तुमने शोल मुव्ही देखा है...
आमिर खान सलमान खानकडे बोट दाखवत " हा इसके बाप ने लिखी है"..

अरे इनका अंकल है, इनकोही फिकर नही तो अपून को काय को फिकर..

तुम पुरे तीन मिनीट लेट हो, मैने तुम्हारे लिये छे मिनीट रख्खे थे, तीन मिनीट तुम्हारे बोलने के, तीन मिनीट मेरे। तुम अपने तीन मिनीट गवां चुके

इंपिरियल होटल ले चलो
लेकीन हम वहां ठहरे नही है
वहां उतरकर कही और चले जाएंगे

(कल्पना करा एका छोट्या तालुक्या सारख्या अनोळखी शहरात तुम्हाला तुमचा पत्ता कोणालाच नाही सांगायचाय. अगदी ज्या टॅक्सी ने तुम्हाला जायचंय त्या टॅक्सीवाल्याला पण नाही Happy जसं काय तो तुम्हाला हॉटेल समोर उतरून हॉटेलात जाताना बघणारच नाहीये कधी)

Pages