Submitted by कटप्पा on 19 August, 2020 - 14:10
ज्यांना शीर्षक कळले त्यांचे स्वागत आहे या धाग्यावर.
विरंगुळा धागा आहे.
असाच एक धागा फ्रेंड्स बद्धल काढावा म्हणतो. सापडला नाही.
का याच्यातच फ्रेंड्स देखील सुरू करूयात?
Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंदाज अपना अपना मधले संवाद
अंदाज अपना अपना मधले संवाद आहेत हे बेफि जी

आवडता चित्रपट आहे खूप जणांचा
माझा पण
माझा पण
मी हा चित्रपट, ते दोघं उटीला
मी हा चित्रपट, ते दोघं उटीला जातात आणि रविनाच्या मामाचे सोंग घेऊन तिच्या घरी जातात इथपर्यंत पाहिला. पुढे बघवला नाही.
खूपच दिवस झाले बघून, जेव्हा
खूपच दिवस झाले बघून, जेव्हा जेव्हा पाहिला तेव्हा खूप हसले.
तुमने बताया नही आज मेरा बड्डे
तुमने बताया नही आज मेरा बड्डे है......
क्या उबल रहा है.. मेरा दर्द
क्या उबल रहा है.. मेरा दर्द उबल रहा है
----
मॅडम को गाना पसंद है
तुमने बताया नही आज मेरा बड्डे
तुमने बताया नही आज मेरा बड्डे है...... >>> हॅपी बड्डे रॉबर्ट
(No subject)
हॅप्पी बड्डे rabit असं असतंय
हॅप्पी बड्डे rabit असं असतंय ते
हॅप्पी बड्डे rabit असं असतंय
हॅप्पी बड्डे rabit असं असतंय ते>>>>>
मानव तुम्हाला आवडला नाही?
मानव तुम्हाला आवडला नाही? आश्चर्य वाटतय मला .परत बघा आता
इधर उधर नहीं, उधर इधर देखिये
इधर उधर नहीं, उधर इधर देखिये
मी हा चित्रपट, ते दोघं उटीला
मी हा चित्रपट, ते दोघं उटीला जातात आणि रविनाच्या मामाचे सोंग घेऊन तिच्या घरी जातात इथपर्यंत पाहिला. पुढे बघवला नाही.
>>>>>
मलाही हा पहिल्यांदा बघताना विशेष वाटला नव्हता. काय बाष्कळपणा असे वाटलेले. पण एकदा पुर्ण बघून झाल्यावर सारे कॅरेक्टर आणि त्यांच्या लकबी अश्या डोक्यात फिट झाल्या की पुढे प्रत्येकवेळी बघताना आधीच हसायला यायचे. नॉनस्टॉप हसणे होते. त्यातले एकेक संवाद लक्षात राहतात आणि एक आठवताच धडाधड मागचे पुढचे सारे आठवतच राहतात. त्यामुळे गेले कित्येक वर्षे हा पाहिला नसूनही कालच बघितलाय असेच वाटते
असे पिक्चर ठरवून नाही बनवू शकत.. बस्स बनतात.. एखाद्याला वाटेल की काय साधेसेच बकवास डायलॉग आहेत. यात काय हसण्यासारखे. पण ॲक्चुअली डोक्यात चित्रपट भिनला असतो. कळत नाही खरेच कसे पण हसायला येते
s-सर ये आपको उल्लू समझ रहा है
s-सर ये आपको उल्लू समझ रहा है..
A- हायला ये आपको उल्लू बोला सर.. अरे उल्लू, गधा, बेवकूफ तो मै भी बोल सकता था..लेकीन मैने बोला.. नही नही.. क्योंकी जो आप शकलसे दिखते हो वो आप हो नही
कटप्पा कुठे राहीले? धागा काढून पळाले

नीळू फुले - “कटप्पा, धाग्यावर या“
मला मज्जा येतीये वाचताना
मला मज्जा येतीये वाचताना
मी होमवर्क करून आले.
मानव तुम्हाला आवडला नाही?
मानव तुम्हाला आवडला नाही? आश्चर्य वाटतय मला>> काळजी करू नका.. मानव जातीच्या कल्याणासाठीच कटप्पांनी हा धागा काढलाय
अंदाज अपनाचे डायलॉग्स आहेत का
अंदाज अपनाचे डायलॉग्स आहेत का? काय बी नाय समजल
मी होमवर्क करून आले.>> अशी
मी होमवर्क करून आले.>>
अशी मुलं आवडतात हो शिक्षकांना
अंदाज अपनाचे डायलॉग्स आहेत का
अंदाज अपनाचे डायलॉग्स आहेत का ? >> @केशव तुलसी - हो.. बघितला नसेल तर बघाच एकदा
मी होमवर्क करून आले
मी होमवर्क करून आले
>>>>
मग सांगा
ठांक्की ठिकी ठांक्की ठिकी ठांक्की ठिकी ठा.. ईसमे एक ही गोली थी
असे कोण कोणास म्हणाले
वार्षिक परीक्षेचा अभ्यास नाही
वार्षिक परीक्षेचा अभ्यास नाही झाला हो फक्त चाचणी परीक्षेचा केला.
बाल कटे भी है तेरे?
बाल कटे भी है तेरे?
बाल कटेभी है और पताभी नही चल रहा, दिस इज लेटेस्ट फेंच कट यू सी “____ ____ ____ _____“
गाळलेल्या जागा भरा
कुर्सी नही असे कोण कोणास
कुर्सी नही असे कोण कोणास म्हणाले
आणि घुटना नही असे कोण कोणास म्हणाले
सरफरोशची कॅसेटपण लावू का?
सरफरोशची कॅसेटपण लावू का?
कदाचित शोले नंतर सर्वाधिक
कदाचित शोले नंतर सर्वाधिक गाजलेले संवाद अंदाज अपना अपना तीलच असतील
तुमने शोल मुव्ही देखा है...
तुमने शोल मुव्ही देखा है...
आमिर खान सलमान खानकडे बोट दाखवत " हा इसके बाप ने लिखी है"..
अरे इनका अंकल है, इनकोही फिकर नही तो अपून को काय को फिकर..
लाख लाख के पचास cheque
लाख लाख के पचास cheque
Apple अच्छे है
Apple अच्छे है
तुम पुरे तीन मिनीट लेट हो,
तुम पुरे तीन मिनीट लेट हो, मैने तुम्हारे लिये छे मिनीट रख्खे थे, तीन मिनीट तुम्हारे बोलने के, तीन मिनीट मेरे। तुम अपने तीन मिनीट गवां चुके
इंपिरियल होटल ले चलो
इंपिरियल होटल ले चलो
लेकीन हम वहां ठहरे नही है
वहां उतरकर कही और चले जाएंगे
(कल्पना करा एका छोट्या तालुक्या सारख्या अनोळखी शहरात तुम्हाला तुमचा पत्ता कोणालाच नाही सांगायचाय. अगदी ज्या टॅक्सी ने तुम्हाला जायचंय त्या टॅक्सीवाल्याला पण नाही
जसं काय तो तुम्हाला हॉटेल समोर उतरून हॉटेलात जाताना बघणारच नाहीये कधी)
Pages