ब्रेड का बादशाह, ऑमलेट का राजा

Submitted by कटप्पा on 19 August, 2020 - 14:10

ज्यांना शीर्षक कळले त्यांचे स्वागत आहे या धाग्यावर.
विरंगुळा धागा आहे.
असाच एक धागा फ्रेंड्स बद्धल काढावा म्हणतो. सापडला नाही.
का याच्यातच फ्रेंड्स देखील सुरू करूयात?

Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुही - मैने तुम्हे तन और मन से पती मानती हूं.
आमिर - मैं भी तुम्हे तन, मन और धन से पत्नी मानता हूं...

Crime master गोगो, mogambo का भतीजा, आंखे निकलकर गोटीया खेलता हू
----
खानदानी चोर हु, आया हू तो कुछ लेके jaunga

ऊई मां
साला मै ऋन्मेष भी फेकू और ये कटप्पा भी फेकू Proud

जरा जेवून येते.. मग एकत्र बसून वाहवा प्रोडक्शनचा गरमागरम चहा पिऊयात
>>

शाब्बास मेरे चीते

आज मार्गारेटाच्या जागी चहा वाटते Wink

उनका एक सवाल. हमारे दो दो जवाब
सवाल एक जवाब दो....

हे मला याच चित्र्पटाने शिकवलेय. आज जाहीर आभार मानतो Happy

Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?
>>> बडा अंग्रेजी झाड रहा है..अबे लल्ले इस गल्ले की चिल्लर से तेरी स्कुलकी फिज भरभर के तुझको पढाया, लिखाया, डराया धमकाया .. म्हणून फ्रेंड्स वेगळ्याच धाग्यात राहू दे Happy

आज मार्गारेटाच्या जागी चहा वाटते>> चहाच्या धाग्यामधूनच ह्या कल्टला धाग्याचा मान मिळालाय .. म्हणून आज चहाच

तिसरी बार तू खुश हुआ था जब तेरी मामी का घागरा....
अरे रहने दिजीए पिताजी >> नेटफ्लिक्स वर आहे हा पिक्चर .. आज रात्री पुन्हा बघावा लागेल

मी तर अक्खा चित्रपट mp3 करून सेव्ह केलाय - लॉंग ड्राईव्ह जाताना टाईम मस्त जातो....
अमोल पालेकर चा गोलमाल आणि हा चित्रपट...

आपक प्लान ही गलत था , बाप को किडनॅप करके बेटीसे पैसे मांगे . आपको बेटी को किडनॅप करके बाप से पैसे मांगने चाहिये थे .

Pages