Submitted by कटप्पा on 19 August, 2020 - 14:10
ज्यांना शीर्षक कळले त्यांचे स्वागत आहे या धाग्यावर.
विरंगुळा धागा आहे.
असाच एक धागा फ्रेंड्स बद्धल काढावा म्हणतो. सापडला नाही.
का याच्यातच फ्रेंड्स देखील सुरू करूयात?
Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
हम चुडियोंकी दुकान खोलेंगे .
हम चुडियोंकी दुकान खोलेंगे ...............
तुम मांओंको चुडियाँ पहनाना
मै बेटीयोंको चुडियाँ पहनाऊंगा
हम चुडियोंकी दुकान खोलेंगे ..
हम चुडियोंकी दुकान खोलेंगे ...............
तुम मांओंको चुडियाँ पहनाना
मै बेटीयोंको चुडियाँ पहनाऊंगा
——-
वो नजाकत से उई उई कर रहे.. आप शर्म से आ आ कर रहे
सुरुवातीला एक सीन आहे... आमिर
सुरुवातीला एक सीन आहे... आमिर दुकानात जाताना खिशातून बिडी काढतो.. बाजूच्या माणसाला त्याची जळती सिगरेट मागतो बिडी पेटवायला... क्या गलले पे बासी माल रखता है असे मालकाला म्हणतो... बिडी पेटवतो...सिगरेट स्वतःकडे ठेवतो आणि बिडी त्या माणसाला देतो..
अद्यक्ष महोदय, त्रास आहे हा
अद्यक्ष महोदय, त्रास आहे हा धागा. इथे लिहायचं म्हणजे इतर सगळं सोडून बसावं लागेल. धागा दिसू नये म्हणून काय करता येईल?
वो नजाकत से उई उई कर रहे.. आप
वो नजाकत से उई उई कर रहे.. आप शर्म से आ आ कर रहे>>>>>आsssssss बाबुलाल कितनी बार बोला है कान धीरे से काटा कर
बल्की मै तो कहता हुं आप पुरुष
बल्की मै तो कहता हुं आप पुरुष ही नही
.
.
.
.
..
.
.
महापुरुष है!!
लगता है कच्चा खिलाड़ी है
लगता है कच्चा खिलाड़ी है
तंगडी कबाब ये ले घोडे का
तंगडी कबाब ये ले घोडे का जुलाब.
वो देख, तेरी भाभी, रवीना
वो देख, तेरी भाभी, रवीना
अनु तो इंपिरियल हॉटेलवाला
अनु तो इंपिरियल हॉटेलवाला डायलॉग हंगामामधला आहे ना? राजपाल यादवचा?
अंदाज अपना अपना आवडतो, पण डायलॉग्स लक्षात नाहीत एवढे.
हो अनु गल्ली चुकली...
हो अनु गल्ली चुकली...
बाजू में कब्रिस्तान है वहां
बाजू में कब्रिस्तान है वहां से कंप्लेन नहीं आनी चाहिए
रात दो बजे पानी आता है नहा लेना
ऑ, इथे फक्त आणि फक्त अंदाज
ऑ, इथे फक्त आणि फक्त अंदाज अपना अपना बद्दलच लिहायचं आहे का?(तो अंगुर मधला डायलॉग आहे)
प्रितम आन मिलो....असा अंगूर
प्रितम आन मिलो....असा अंगूर चाहत्यांसाठी वेगळा धागा सुरु करावा लागला तर I am in ! मला अंअअ पण आवडतो पण अंगूर इतका नाही .
@मी_अस्मिता - तुम्ही काढा
@मी_अस्मिता - तुम्ही काढा अंगूर वर धागा.. हम तुम्हारे साथ है
हो नक्की
हो नक्की
आमच्याकडे सर्व डायलॉग पाठ आहेत.
मला नाही होणारं गं ,(मलाही
मला नाही होणारं गं ,(मलाही अगंतुगं कर)प्रत्येकाशी बोलत बसावे लागेल .
कुणीही दर्दीने काढावा...
वाटल्यास प्रितम आSन मिलो शिर्षक खुशाल वापरावे.
अरे भाय..पेहेले आप पेहेले आप
अरे भाय..पेहेले आप पेहेले आप मे गाडी निकल जायेगी..कोणी तरी काढा धागा .. भरगोस प्रतिसाद देण्याची जबाबदारी आमची
आप आगे बैठो, लेकिन फिर मै
आप आगे बैठो, लेकिन फिर मै चलाउंगा कैसे?
अंगुर वर आधी असलेला धागा
अंगुर वर आधी असलेला धागा शोधून त्यावरच लिहू
https://www.maayboli.com/node/56283
https://www.maayboli.com/node/67340
अरे व्वा अनु !
अरे व्वा अनु
! ये तो बढीया काम किया आपने.
हो खरंच की, अंगूरमधला आहे.
हो खरंच की, अंगूरमधला आहे.
अस्मिता तुम्ही काढा धागा.
अस्मिता तुम्ही काढा धागा. धागा टेक्सास मध्ये राहिला पाहिजे.
.
इसे शरबत ए जन्नत कहते है. इसे
इसे शरबत ए जन्नत कहते है. इसे पिनेसे आदमी निला होके पिला हो जाता है
..... लंबी खामोशी!
..... लंबी खामोशी!
... नौकरानी होके सोफे पे चढती
... नौकरानी होके सोफे पे चढती है.
... पाया, चिक्कन
.. नानी याद आ रहीं है
.. आज सुबह मैं जब उठा तब मैंने देखा की मेरे आंखोंकी रोशनी चली गयी हैं
.. डाॅक्टर को बुलाऊं डाॅक्टर
.. हो गयी तसल्ली आ गया यकींन अब उठाओ अपने अपने ग्लास
बाल भी काटे और पता भी नहीं चला
सर, शक्कर डालने का टाईम आ गया
... फिरौती का पैसा लाए हो या मैयत का चंदा
ये तेजा तेजा क्या है? ये तेजा
ये तेजा तेजा क्या है? ये तेजा तेजा?
झूठ मत बोल सफेद रामू
झूठ मत बोल सफेद रामू
Pages