Submitted by jui.k on 29 June, 2020 - 11:33
खूप दिवसांनी पेपर क्विलिंग ला हात लावला..
पेपर क्विलिंग चे मिनिएचर स्टोन आणि वुडन युटेन्सिल्स बनवले आहेत.. छोटीशी भातुकलीच म्हणा!
पाटा वरवंटा, उखळ, खलबत्ता, पोळपाट लाटणे इत्यादी
पाटा वरवंटा
जातं
पोळपाट लाटणे आणि विळी
कढई आणि डब्बा
धान्य पाखडण्याचे सूप
इडियाप्पम बनवण्याचा आणि वाफवायचा साचा
.
यातल्या आणखी काही वस्तू खालील धाग्यावर आहेत
https://www.maayboli.com/node/75660
.
https://www.instagram.com/crafting_around28/
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर.
सुंदर.
भारी !
भारी !
सुंदर! कसं करतात हे? काही
सुंदर! कसं करतात हे? काही व्हिडिओ शेअर करता येईल का?
सुबक आणि सुंदर
सुबक आणि सुंदर
अप्रतिम एकदम.
अप्रतिम एकदम.
क्यूट आहेत सगळी भांडी. पाटा
क्यूट आहेत सगळी भांडी. पाटा-वरवंटा क्लेचा आहे ना? आणि विळीपण? सुरेख जमलं आहे सगळं!
मस्त.पाटा खरा वाटतोय.
मस्त.पाटा खरा वाटतोय.
pradnya sathe, मेधा थँक्स
pradnya sathe, मेधा थँक्स
अमितव थँक्स..
अमितव थँक्स..
जर बेसिक क्विलिंग शेप्स येत असतील तर थोड्याच प्रयत्नात जमतं हे.. फक्त पेशन्स खूप लागतो.. माझ्या जुन्या लेखांमध्ये मी बेसिक tutorials दिलेले होते..
प्रणवंत, अंजु, केशव तुलसी
प्रणवंत, अंजु, केशव तुलसी धन्यवाद..
वावे थॅंक्यु
वावे थॅंक्यु
फक्त पाटा वरवंटा क्ले चा आहे.. विळी आणि बाकीचे सर्व पेपर पासून बनवले आहे..
सुंदर. खरं वाटतय सगळं.
सुंदर. खरं वाटतय सगळं.
अरे किती सुरेख बन्वलेत
अरे किती सुरेख बन्वलेत
सुंदर. खरं वाटतय सगळं.
सुंदर. खरं वाटतय सगळं.
सगळच खुप छान . मला जास्त करुन
सगळच खुप छान . मला जास्त करुन विळी आणि ईडिअप्पम बनवायचा साचा आवडला.
फारच छान
फारच छान
एवढ्या छान रिस्पॉन्स साठी
एवढ्या छान रिस्पॉन्स साठी सर्वांचे खूप खूप आभार!!
खूप गोड आहे भातुकली
खूप गोड आहे भातुकली
इथे ज्यांना सिरीयसली क्विलिंग
इथे ज्यांना सिरीयसली क्विलिंग शिकायची इच्छा असेल त्यांना नक्की मदत करेन मी..
बाकी मायबोलीवर कोणता आर्ट ग्रुप वगैरे आहे का?? मी मिनिएचर मॅग्नेट्स आणि रुखवत वगैरे च्या ऑर्डर्स घेते.. कोणी इन्टरेस्टेड असेल फ्रेंड्स ऑर फॅमिली मध्ये सजेस्ट कराल का हे क्राफ्ट्स??
थँक्स मंजुताई
थँक्स मंजुताई
mast banvlay sarvach.
mast banvlay sarvach.
wow!!!
wow!!!
रिषिकेश, जिद्दु थँक्स..
रिषिकेश, जिद्दु थँक्स..
सुंदर, सुबक, रेखीव
सुंदर, सुबक, रेखीव
खूपच छान. सूप एकदम मस्त
खूपच छान. सूप एकदम मस्त
धन्यवाद..
धन्यवाद..
सुंदर, सुबक, रेखीव >>> +१
सुंदर, सुबक, रेखीव >>> +१
खूपच आवडले. सुप तर खूपच क्युट
खूपच आवडले. सुप तर खूपच क्युट
थँक्स अस्मिता
थँक्स अस्मिता
वाह !!!
वाह !!!
Pages