traditional utensils

Submitted by jui.k on 29 June, 2020 - 11:33

खूप दिवसांनी पेपर क्विलिंग ला हात लावला..
पेपर क्विलिंग चे मिनिएचर स्टोन आणि वुडन युटेन्सिल्स बनवले आहेत.. छोटीशी भातुकलीच म्हणा!
पाटा वरवंटा, उखळ, खलबत्ता, पोळपाट लाटणे इत्यादी
PicsArt_06-30-01.28.25.jpg
पाटा वरवंटा
PicsArt_06-29-06.03.00.jpg
जातं
PicsArt_06-29-06.18.29.jpg
पोळपाट लाटणे आणि विळी
PicsArt_06-29-06.21.12.jpg
कढई आणि डब्बा
PicsArt_06-29-06.36.08.jpg
धान्य पाखडण्याचे सूप
PicsArt_06-29-06.10.12.jpg
इडियाप्पम बनवण्याचा आणि वाफवायचा साचा
PicsArt_06-29-06.06.12.jpg
.
PicsArt_06-29-06.00.50.jpg
यातल्या आणखी काही वस्तू खालील धाग्यावर आहेत
https://www.maayboli.com/node/75660
.
https://www.instagram.com/crafting_around28/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सापडला धागा. बघून खूप दिवस झाले होते पण नेमकं लॉगीन केलेलं नव्हतं प्रतिसाद द्यायला. अप्रतिम बनवलंय. असं वाटतय की ती विळी, पाटा वरवंटा खरं तर सगळंच हातात घेऊन स्पर्श करून बघावं आणि भातुकली खेळून घ्यावी थोडा वेळ.

वर्णिता थँक्स आठवणीने अभिप्राय दिल्याबद्दल Happy 2nd सेट ही टाकलाय तो बघून ही सांगा कसे झालेय..
मी हे मिनिअचर्स सेल ही करते Happy

Pages