घरबसल्या भटकंती

Submitted by मामी on 13 May, 2020 - 00:42

दुसर्‍या एका धाग्यावर विषय निघाला तेव्हा या विषयावर अनेक सुंदर व्हिडिओज, टिव्ही शोज वगैरे आहेत हे लक्षात आलं. या सगळ्यांची इथे नोंद करू.

भारत अथवा भारताबाहेरील विविध प्रेक्षणीय स्थळं, किल्ले, समुद्रकिनारे, प्राचीन शहरं, आधुनिक आणि नेहमीची लाडकी शहरं, म्युझियम्स, नद्या, जंगलं, हॉटेल्स, हटके ठिकाणं आणि हॉटेल्स ...... सर्व काही येऊ द्या.

सध्या काही काळापुरती तरी भटकंती फार फार मर्यादित असेल तर आपण घरीच बसून नेत्रसुख घेऊयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Svalbard - The Northernmost Town on Earth : https://www.youtube.com/watch?v=5NhIRwCq428

Longyearbyen on Svalbard is the northernmost settlement with over 1000 residents. या छोट्याश्या पण आगळ्यावेगळ्या शहराची भटकंती इथे पहायला मिळेल.

Pages