डोळे उघडून जगाच्या नकाशावर नजर टाकली तर कित्येक राष्ट्रं मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माची आहेत. कम्युनिस्ट देशांनी धर्म काही वर्षे बंदिवासात टाकला होता पण अलिकडे तिकडे धर्म परत जागा होत आहे.
जगात हिंदू राष्ट्र एकच शिल्लक आहे पण त्याला हिंदू राष्ट्र म्हणायचं नाही कारण का तर शेक्यूलिरीझम. भारतात ढळढळीत हिंदू धर्म बहुसंख्यांकांचा आहे तरी नीच लोकांनी निधर्मी राष्ट्र ठरवलं आहे. या हिंदू राष्ट्राचे फाळणीच्या रुपाने लचके तोडून समाधान झाले नाही तर जाणीव पुर्वक धर्मांतरं घडवून हिंदू धर्म संपवण्याचा घाट घातलेला दिसून येतो.
नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे की नाही यावर मला शंका आहे. मावोवादी लोकांच्या तालावर तेथील सरकार चालतं असं मला वाटतं. भारतात होणाऱ्या अतिरेकी हल्ल्याच्या योजना बहुतेक वेळा नेपाळमधून अंमलात आणल्या जातात.
हिंदू धर्मीयांना असे का वाटत नाही की जगात हिंदू धर्म वाढावा आणि एकापेक्षा अधिक हिंदू राष्ट्रं बनावित?
हिंदू कायम बचावात्मक पवित्रा का घेतात. हिंदू धर्मातील आधुनिक लोकांना मंदिरात जाणे, उत्सव साजरे करणं हे मागासपणाचं लक्षण वाटते. आपलेच लोक आपल्या धर्माला रोज नावे ठेवतात. हिंदू धर्मानं अति स्वातंत्र्य दिल्यानं लोकांना धर्म महत्वाचा वाटत नसावा काय?
असे काय आहे हिंदू धर्मात की इतर धर्मियांच्या डोळ्यात हिंदू धर्म सलतो आहे?
हिंदू धर्म संकटात आहे काय?
Submitted by आर्यन वाळुंज on 2 March, 2020 - 10:44
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कसले कर्म ?
कसले कर्म ?
माझ्या 10 च्या सर्टीफुकेट वर ब्राह्मण आहे , ते कोणत्या कर्माने ?
फुटलेल्या कर्माने
फुटलेल्या कर्माने
तूझ्या पुर्वजांच्या कृतीतून
तूझ्या पुर्वजांच्या कृतीतून कर्म तयार झाले. त्या कर्मातून तूझा जन्म झाला. ब्राह्मण म्हणून त्यांनी कर्म केले. मग तूझ्या दाखल्यावर इतरांचे नाव कसं टाकता येईल?
कोरोनामूळे सगळेच धर्म संकटात
कोरोनामूळे सगळेच धर्म संकटात आहेत.
शमपरमाणात शंकटात हायती
शमपरमाणात शंकटात हायती कोरोनामुळं.
हा वाळुंज डोक्यावर पडलेला
हा वाळुंज डोक्यावर पडलेला डुक्कर आहे
बरं मग. असं तूझी आई बोलली ना?
बरं मग. असं तूझी आई बोलली ना?
असहमत.
असहमत.
दिवसातून 5 वेळा प्रार्थना करणार्या श्रद्धावान योद्ध्याना करोनाने काहीही अपाय होत नाही. प्रार्थनेने प्रसन्न होऊन तो सर्वशक्तिमान अशा वेळी त्या योद्ध्यांभोवती संरक्षक कवच तयार करतो. त्या कवचाला स्पर्श करताच करोना व्हायरसचा तत्काळ नायनाट होतो.
बिन बापाचा तू. हे तुच
बिन बापाचा तू. हे तुच सांगीतलय.

कृपया धागा बंद करण्याच्या
कृपया धागा बंद करण्याच्या शेंबड्या लोकांच्या प्रयत्नाला खतपाणी घालू नये.
तूझी आई मला डुकरासारखा करतोस
तूझी आई मला डुकरासारखा करतोस असे म्हणते.
डुकरासारखा जेवण करतो असे
डुकरासारखा जेवण करतो असे म्हणते हे सांगायचे राहिले.
तू कातीही नावं घे तुझा बाप
तू कातीही नावं घे तुझा बाप वांध्यात आहे
(No subject)
कृपया धागा बंद करण्याच्या
कृपया धागा बंद करण्याच्या शेंबड्या लोकांच्या प्रयत्नाला खतपाणी घालू नये.
Submitted by मी-माझा on 5 March, 2020 - 11:32
>> माझा नाईलाज आहे. याच्या अश्लील कवितांना विरोध केला म्हणून घाण करतोय. आईच्या खाटेवर चढणारा आहे हा.
तूझी आई मला डुकरासारखा करतोस
तूझी आई मला डुकरासारखा करतोस असे म्हणते. कस?
माझी आई पन्नास वर्षांपूर्वी
माझी आई पन्नास वर्षांपूर्वी मेली.
तू अनाथ हायस नव्ह?
तू अनाथ हायस नव्ह?
रंडीबाजी करुन मेली की आपल्या
रंडीबाजी करुन मेली की आपल्या कर्मान मेली
या धाग्यावर वाद विवाद करताना
या धाग्यावर वाद विवाद करताना सदस्यांच्या स्रीनातेवाईंकांसाठी असभ्य भाषा, त्यावरुन शिव्या वगैरे प्रकार कृपया थांबवणार का ?
हिंदू धर्माची काळजी करायची आहे, जरूर करा पण त्यानिमित्ताने स्त्रीयांचा अपमान कशासाठी?
स्वाती तुम्हाला फारच
स्वाती तुम्हाला फारच स्त्रीयांची काळजी. ईथ तुमी कुठ होता?
नथूराम,
नथूराम,
धाग्यावर प्रतिसाद देताना सुरवातीला सगळे प्रतिसाद वाचले जातातच असे नाही. त्याशिवाय मंडळी स्वतःहून मार्ग बदलतील म्हणून थोडी वाटही बघितली. शेवटी न राहवून माझा प्रतिसाद आला. तुमच्या प्रतिसादाच्या नंतर लगेच माझा प्रतिसाद दिसत असला तरी या धाग्यावर स्त्रीयांसाठी असभ्य भाषा वापरणार्या सर्वांसाठीच तो प्रतिसाद आहे. तुमच्या एकट्यासाठी असता तर तसे मी माझ्या प्रतिसादात नमूद केले असते.
हो का
हो का
एवढं सविस्तर लिहायलय तुम्ही पण जी भाषा दिसतेय स्क्रिनशॉटमधे त्यावर काहीच बोल्ला नाही हो तूम्ही
नथूराम ,स्रीनातेवाईंकांसाठी
नथूराम ,
स्रीनातेवाईंकांसाठी असभ्य भाषा, एवढे स्पष्ट लिहिले आहे . अजून काय लिहायला हवे? स्क्रिनशॉटमधे तेच नाही का आहे?
मी काही अॅडमिन नाही. मला जिथे अति होत आहे म्हणून आक्षेप नोंदवासा वाटला तिथे मी नोंदवते, ते ही माझ्याच समाधानासाठी. त्यावरुन इतरांनी बदलावे अशीही अपेक्षा नाही.
चिवट अहो तुम्ही ब्राह्मणांचा
चिवट अहो तुम्ही ब्राह्मणांचा द्वेष करताय तर आडनाव ब्राह्मणांचे का घेतलेत? >> आता आडनावांवर देखुइल ब्राह्मण मक्तेदारी??
रच्याकाने, मी जन्माने ब्राह्म्ण आहे कारण आई-बाप ब्राह्मण, कर्माने वैश्य आहे कारण व्यापार करतो.
ओके, ब्राह्मण आहात म्हणून
ओके, ब्राह्मण आहात म्हणून सॉरी म्हणत नाहीये, तर ड्यु आय डी नाही म्हणून सॉरी म्हणते. आजकाल ड्यु आय डी परत परत येत रहातात म्हणून विचारले. नाहीतर खरे नाव लपवुन एक ज्येष्ठ नागरीक सध्या माझ्या ओळखीच्या नावाने वावरत आहेत. मी माझ्या त्या ओळखीच्या व्यक्तीला शेवटी विचारले की मायबोली कधी जॉईन केलीत, तर त्यांनी साफ नकार दिला. ही साईट देखील माहीत नसल्याचे त्यांनी सांगीतले कारण सदर व्यक्ती दिवसाचे १५ तास सरकारी नोकरीत बिझी असते. आणी वयाने तरुण आहे.
बाय द वे, आडनावावर ब्राह्मणंचा हक्क नाहीये, पण आडनावावरुनच त्यांना ओळखले जाते.
मी स्वाती २ शी सहमत आहे.
मी स्वाती २ शी सहमत आहे.
आर्यन आणी नथुराम, वाद हे असतात, पण म्हणून कृपया एकमेकांच्या आई वडलांचा वाईट पद्धतीने उल्लेख करु नका. हे लोक आपल्या कृत्यात सहभागी आहेत का? का अशा पातळीवर उतरुन एकमेकाला अपमानीत करताय?
रश्मी जी, सर्वांची जी धन्यवाद
रश्मी जी, स्वाती जी धन्यवाद. माझं चुकलं हे मी मान्य करतो. पण डुआयडी घेऊन काही सुतिये मागं लागतात. खऱ्याखुऱ्या आयडीनं वाद घालत नाहीत,मग माझा संयम रहात नाही. अशा मुर्खांना जन्म दिल्याच्या कृत्यामुळे ते आई-बाप दोषी ठरतात हे माझं वैयक्तिक मत आहे. संस्कार करण्याची जबाबदारी पार नीट पाडली नाही म्हणून त्यांचा उध्दार करतो. यापुढे करणार नाही.
अशा मुर्खांना जन्म दिल्याच्या
अशा मुर्खांना जन्म दिल्याच्या कृत्यामुळे ते आई-बाप दोषी ठरतात हे माझं वैयक्तिक मत आहे. संस्कार करण्याची जबाबदारी पार नीट पाडली नाही म्हणून त्यांचा उध्दार करतो
हे पटले नाही
आमचे एक जवळचे नातेवाईक आहेत त्यांचा मोठा मुलगा गर्द च्या व्यसनामुळे फुकट गेला आहे आणि त्याचा धाकटा भाऊ प्रथितयश कंपनीत भागीदार असून मुंबईत वर आणि खाली अशा ड्युप्लेक्स फ्लॅट मध्ये राहतो( वर आईवडील आणि मोठा भाऊ आणि खाली स्वतःचे कुटुंब) बी एम डब्ल्यू मोटारीतून फिरतो.
एकाच आईवडीलांचे दोन मुलगे असताना असे का होते?
खरं तर आपलेच अपत्य असे का निघाले म्हणून आईवडिलच चिंतेत असतात आणि स्वतःला दोष देत असतात
एखादा पीसच डिफेक्टीव्ह असतो.
त्यासाठी आईवडिलांना दोष देणे पटले नाही.
एखादा पीसच डिफेक्टीव्ह असतो.
एखादा पीसच डिफेक्टीव्ह असतो.
>> इथं हे डिफेक्टिव्ह पीस समोर नसतात, नाहीतर सरळ ( दुरुस्त) करता आले असते.
Pages