हिंदू धर्म संकटात आहे काय?

Submitted by आर्यन वाळुंज on 2 March, 2020 - 10:44

डोळे उघडून जगाच्या नकाशावर नजर टाकली तर कित्येक राष्ट्रं मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माची आहेत. कम्युनिस्ट देशांनी धर्म काही वर्षे बंदिवासात टाकला होता पण अलिकडे तिकडे धर्म परत जागा होत आहे.
जगात हिंदू राष्ट्र एकच शिल्लक आहे पण त्याला हिंदू राष्ट्र म्हणायचं नाही कारण का तर शेक्यूलिरीझम. भारतात ढळढळीत हिंदू धर्म बहुसंख्यांकांचा आहे तरी नीच लोकांनी निधर्मी राष्ट्र ठरवलं आहे. या हिंदू राष्ट्राचे फाळणीच्या रुपाने लचके तोडून समाधान झाले नाही तर जाणीव पुर्वक धर्मांतरं घडवून हिंदू धर्म संपवण्याचा घाट घातलेला दिसून येतो.
नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे की नाही यावर मला शंका आहे. मावोवादी लोकांच्या तालावर तेथील सरकार चालतं असं मला वाटतं. भारतात होणाऱ्या अतिरेकी हल्ल्याच्या योजना बहुतेक वेळा नेपाळमधून अंमलात आणल्या जातात.
हिंदू धर्मीयांना असे का वाटत नाही की जगात हिंदू धर्म वाढावा आणि एकापेक्षा अधिक हिंदू राष्ट्रं बनावित?
हिंदू कायम बचावात्मक पवित्रा का घेतात. हिंदू धर्मातील आधुनिक लोकांना मंदिरात जाणे, उत्सव साजरे करणं हे मागासपणाचं लक्षण वाटते. आपलेच लोक आपल्या धर्माला रोज नावे ठेवतात. हिंदू धर्मानं अति स्वातंत्र्य दिल्यानं लोकांना धर्म महत्वाचा वाटत नसावा काय?
असे काय आहे हिंदू धर्मात की इतर धर्मियांच्या डोळ्यात हिंदू धर्म सलतो आहे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

असावी हे अगम्य आहे.

- धर्माचा संस्थापक असतो. हिंदू नावाच्या धर्माला कोणीही संस्थापक नाही.

- धर्माला स्थापनकाल असतो. हिंदू धर्म कधी स्थापन झाला याचे नीट उत्तर कोणाकडेही नाही. "जगातला सर्वात प्राचीन, देवानीच स्थापना केलेला" वगैरे वगैरे भूलथापा ऐकवल्या जातात.

- धर्माचा धर्मग्रंथ असतो. त्यामध्ये त्या धर्माच्या लोकांचे विचार आचरण कसे असावेत याचे स्पष्ट नियम असतात. हिंदू नावाच्या धर्माचा असा कोणताही धर्मग्रंथ नाही.

हे भारतीय ढोंगी फुरोगमी लोकांचे विचार आहेत.
ह्याला जागतिक मान्यता नाही .
बाकी देशातील लोक हिंदू हा धर्म आहे असेच मानतात.
आपले ढोंगी काय नवीन नवीन ज्ञान वाटतील ह्याचा भरवसा नाही.

@पुरोगामी
डोकेदुखीवर धनगराकडून जडीबुटी घेणारा राजवैद्य?

काय संबंध धनगर ? समाजाचे नाव कशासाठी भांडा की पण एखाद्या विशिष्ट जातीचा उल्लेख करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?
आणि धनगराच म्हणाल तर त्यांची आपली संस्कृती आहे . त्याने अनेक वाटा भारताला काय पण जगाला दाखवल्या आहेत मग ते चालते आणि राजवैद्याला औषध तर नक्कीच देऊ शकतो एक धनगर कारण तो ज्ञानी आहे. वाद घालताना काय लिहता याचे भान ठेवत जा! उगाच स्वतःचे ज्ञान दाखवण्याच्या नादात.....

>>> मुस्लिम आक्रमकांनी भूतकाळात हिंदूंची देवळे पाडणे, त्यांच्या बायका पळवून नेणे, जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करणे वगैरे गोष्टी केल्या त्यासाठी सध्याच्या मुस्लिमांना दोष देणे वा शिक्षा देणे कितपत योग्य आहे? >>>

हे वर्तमानकाळात सुद्धा सुरू आहे.

>>>काय संबंध धनगर ? समाजाचे नाव कशासाठी भांडा की पण एखाद्या विशिष्ट जातीचा उल्लेख करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?
आणि धनगराच म्हणाल तर त्यांची आपली संस्कृती आहे . त्याने अनेक वाटा भारताला काय पण जगाला दाखवल्या आहेत मग ते चालते आणि राजवैद्याला औषध तर नक्कीच देऊ शकतो एक धनगर कारण तो ज्ञानी आहे. वाद घालताना काय लिहता याचे भान ठेवत जा! उगाच स्वतःचे ज्ञान दाखवण्याच्या नादात..... >>>

Rofl Rofl Rofl

हे वर्तमानकाळात सुद्धा सुरू आहे.

नवीन Submitted by पुरोगामी on 5 March, 2020 - 09:50 >>

भाऊ, तो प्रश्न आपले इनामदार साहेब यांच्यासाठी आहे. कृपया त्यांच्या उत्तराची वाट पहावी.

धर्मांतराची आकडेवारी बघा >> धर्मांतर करणारे ' हिंदू' या तथाकथित धर्मात राहण्यास नाखूष असतील. 'हिंदू धर्ममार्तंडानि इतर धर्मातील लोकांना आपल्यात सामावुन घ्यावे आणि त्यांना जातिव्यवस्थेतील उच्च जातीत- ब्राह्मण म्हणुन घोशित करावे

त्याने अनेक वाटा भारताला काय पण जगाला दाखवल्या आहेत मग ते चालते आणि राजवैद्याला औषध तर नक्कीच देऊ शकतो एक धनगर कारण तो ज्ञानी आहे. वाद घालताना काय लिहता याचे भान ठेवत जा! उगाच स्वतःचे ज्ञान दाखवण्याच्या नादात.....
Submitted by Swamini Chougule on 4 March, 2020 - 23:17 >> स्वामीनी जी मला तरी वाटते की यात धनगराचा, त्याच्या जातीचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाहीय. 'औषध देणारा धनगर' म्हणूनच लोक त्याला ओळखतात.
मुद्दा असा आहे की स्वत: एमबीबीएस असलेला माणूस अशा माणसाकडून औषध घेतो. मग हा डॉक्टर झालाच कसा असा टिंगलीचा सूर लोक लावतात. तृप्ती देसाई बनण्याची गरज नाही.

खिक्क

@आर्यन
मला तृप्ती देसाई बनायची अजिबात हौस नाही. मी जी आहे त्यात सुखी आहे पण मी जे वाचले त्यावर असलेली ही प्रतिक्रिया होती आणि तुम्ही माझी शंका दूर केली त्या बद्दल धन्यवाद
Happy

>>> मुद्दा असा आहे की स्वत: एमबीबीएस असलेला माणूस अशा माणसाकडून औषध घेतो. मग हा डॉक्टर झालाच कसा असा टिंगलीचा सूर लोक लावतात. तृप्ती देसाई बनण्याची गरज नाही. >>>

+ १

खिक्क >>>> आय डी बदलला वाटतं. कारण असे हसणे एकाच माणसाला जमत होते. ते मधूनच अदृष्य होतात व मध्येच अवतरतात.

स्वाती २ चा मुद्दा पटलाय. पण सध्याची दिल्ली, युपी, बंगाल इथले दंगे बघता लोकांना भय वाटणे साहजीक आहे. काल एक शांतताप्रिय जमावाच्या महान व्यक्तीने , जे सुरक्षा दल शांतपणे आपल्या व्हॅन मध्ये बसुन होते, त्यांच्यावर हल्ला चढवला. गाडीच्या खिडकीतुन आत मध्ये काठी घालुन पोलीसांना डिवचणे, मारणे इत्यादी बालप्रयोग चालू होते. असे जर इझ्रायल किंवा अमेरीकेत घडले असते तर यांच्या पूर्वज किंवा येणार्‍या पिढ्या पण ओळखु आल्या नसत्या. जे पोलीस शांतपणे आपले काम करतायत त्यांना मारण्याचा प्रयत्न करणे कशात बसते,? मग पोलीसांनी स्वतःचे सरंक्षण करण्याचा प्रयत्न केला तर इथ भरत, उदय, विकु इत्यादी आय डी छाती पिटत येतात. याला म्हणतात मानवाधिकार , हो ना?

धर्मांतर करणारे ' हिंदू' या तथाकथित धर्मात राहण्यास नाखूष असतील. 'हिंदू धर्ममार्तंडानि इतर धर्मातील लोकांना आपल्यात सामावुन घ्यावे आणि त्यांना जातिव्यवस्थेतील उच्च जातीत- ब्राह्मण म्हणुन घोशित करावे

नवीन Submitted by चिवट on 5 March, 2020 - 10:04 >>

नेहमीची मळमळ, ओकारी वगैरे....

याला इग्नोर करा...

अनेक हिंदू खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर लोक जेव्हा शांतता प्रिय लोकांवर उपचार करतात ते पाहून मला हे डॉक्टर्स बॉम्ब हाताळत असल्याची भावना येते. शांतता प्रेमी लोक पथ्य अजिबात पाळत नाहीत आणि काही बरंवाईट झाले की डॉक्टर ला बिलाच्या पैशाऐवजी मरेस्तोवर मार देतात. दवाखान्याची शोभा वाढवतात ती वेगळीच भेट देतात.

जाती व्यवस्थेने हिंदू धर्माचे सर्वात मोठे नुकसान केले आहे हे सत्य आहे.
वेळीच हिंदू धर्माने जाती व्यवस्थेचा त्याग स्वतः करायला पाहिजे होता .
पण तसे झाले नाही.
नेमकी हीच दुखरी नस पकडून हिंदू विरोधी लोक हिंदू धर्म कमजोर करत आहेत त्या मध्ये फूट पाडत आहेत.
आता तरी आपण स्वतः मध्ये बदल केलाच पाहिजे
तसा भेदभाव तर सर्वच धर्मात आहे पण हिंदू नी त्याचा वापर स्वतःच्या हितासाठी कधी केला नाही तेवढ्या संकुचित विचाराचा हिंदू धर्म नाही.
मुस्लिम मध्ये अनेक पंथ आहेत त्या मध्ये फूट पाडणे हे काही अवघड काम नाही.
परत अरबी बोलणारे मुस्लिम उर्दू बोलणाऱ्या मुस्लिम पेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात,आणि उर्दू बोलणारे मुस्लिम हिंदी ,बंगाली बोलणाऱ्या मुस्लिमांना आपले समजतच नाहीत.
त्या मुळे तर करोडो बांगला बोलणाऱ्या मुसलमानांची कत्तल मुस्लिम लोकांनीच केली.
ह्याचा फायदा घेवून आपण हा वाद पेटता ठेवला पाहिजे होता पण आपल्याला जास्त खाज बांगलादेश निर्माण केला.

आता हिंदूंची संख्या टीचभर राहिली असताना बांगलादेश सेक्युलर असो वा फेक्युलर , काय फरक पडतो?

बाकी, बांगलादेश व तेथील श्रद्धावान जमात म्हणजे स्वतः ला मुक्त करणार्या देशावरच डूख धरणारा साप आहे. वेळोवेळी क्रिकेट सामन्यांच्या वेळी ती प्रवृत्ती प्रातिनिधिक स्वरूपात उफाळून आलेली दिसते

हिंदूंना मी एवढेच सांगेन " साप म्हणू नये धाकला ..... म्हणू नये आपला."
..... च्या जागी काय टाकायचे ते आपणच ठरवू शकता.

@पुरोगामी
लिहताना जरा संदर्भा सहित लिहल असत तर माझा गैरसमज झाला नसता आणि तृप्ती देसाई बनायची मला गरज नाही मी आपली स्वामिनीच बरी कारण
आमच्या कोल्हापूर मधील बायकांनी लय धुतलाय हो तिला
Happy

फक्त मुस्लिम हे हिंदू चे दुश्मन नाहीत.
उलट मुस्लिम हे हिंदू चे दिलदार शत्रू आहेत छाती वर वार करतील.
हिंदू चे खरे आणि धोकादायक दुश्मन हे वेगळेच आहेत त्यांना ओळखा.
ते आपल्यातच मिसळलेले असतात.

मुस्लिम मध्ये अनेक पंथ आहेत त्या मध्ये फूट पाडणे हे काही अवघड काम नाही.>> कधी येताय नागपाड्यात ??

धर्मांतर करणारे ' हिंदू' या तथाकथित धर्मात राहण्यास नाखूष असतील. 'हिंदू धर्ममार्तंडानि इतर धर्मातील लोकांना आपल्यात सामावुन घ्यावे आणि त्यांना जातिव्यवस्थेतील उच्च जातीत- ब्राह्मण म्हणुन घोशित करावे

चिवट अहो तुम्ही ब्राह्मणांचा द्वेष करताय तर आडनाव ब्राह्मणांचे का घेतलेत? खरे नाव लिहायचे ना ! आम्ही असले भेदाभेद करत नाही. सारे आजी - माजी हिंदु आमचेच. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मी शतशः आभार मानेन की त्यांनी हिंदु धर्म बदलला पण बौद्ध धर्म स्वीकारला. सारा त्रास सहन करुन सुद्धा बौद्ध इथलेच राहीले.

ह्यात द्वेष काय आहे? उलट त्यांना ब्राह्मण आवडत असतील म्हणून तर ते सर्वाना ब्राह्मण करा म्हणताहेत

राहुल गांधी ब्राह्मण झाला का ?

चिवट = blackcat

Nahi

दुसऱ्या धर्मात गेलेले आदिवासी हिंदू केले , कुणीतरी अजून हिंदू केले, अशा फुशारक्या मारतात,

ह्यांना ब्राह्मण केले का, असे विचारले तर अंगावर येतात

ब्राह्मण केवळ कर्मानं होता येतं रे भाऊ. एससी एसटी ओबीसी वगैरे कॅटेगरीत राहून आरक्षण मिळते म्हणून तर लोक जात लावतात ना कागदोपत्री? त्यांनी जात लावणं सोडलं की आपोआपच ब्राह्मण ही जात राहणार नाही कागदोपत्री. हाकानाका.

Pages