राजा राणीची गं जोडी

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 09:32

WhatsApp Image 2020-02-07 at 20.15.48.jpegकलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो Happy
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
सो, चला, करूया चर्चा या मालिकेवर Happy
फोटो : इन्स्टाग्राम

Group content visibility: 
Use group defaults

Sad मला बघायला मिळत नाही. व्हूट वर इतक्या अॅड लागतात मधे मधे कि पेशन्स जातो. पण आता बघीन परत बसून. मी खुपच मिस करतेय आपल्या रंजा आणि संजू ला

ते सज्ञान नसल्याचं लपवणं अति होतंय असं वाटतं. मी रोज बघत नाही त्यामुळे. प्रोमो वरूनच कळतं की त्याच त्याच प्रसंगातून बाहेर पडण्याची धडपड चालू आहे फक्त घाबरवणारी व्यक्ती वेगळी असते.
गोखले बाई अपमान करण्यात पीएचडी आहेत की काय अशी शंका येते. पण घरातलेही त्यांचा अपमान बिलकुल मनाला लावून घेत नाहीत आणि जैसे थे चालू असते. सुजित घराबाहेर का राहतो.

Pages