Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 7 February, 2020 - 09:32
कलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
सो, चला, करूया चर्चा या मालिकेवर
फोटो : इन्स्टाग्राम
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फौजदार साहेब बाइक वर कायच्या
फौजदार साहेब बाइक वर कायच्या कायच हॅन्डसम दिसतात >>> हे अगदी 1000% खरं बरं का!!!
त्या पांढऱ्या कुर्त्यामध्ये पण काय दिसतात ते, एकदम चक्कीत जाळ...अगगं
ढाले पाटील, बांदल ही आहेत
ढाले पाटील, बांदल ही आहेत आडनाव, गावाच मला नाही सन्गता यायच
आम्बेगाव पुन्यातच आहे..
आम्बेगाव पुन्यातच आहे..
मी ढोले पाटील ऐकलं होतं.
मी ढोले पाटील ऐकलं होतं.
विकायला बसशील ----- ते बसशील
विकायला बसशील ----- ते बसशील नाही बरं बसचीला अस असतय
- ते बसशील नाही बरं बसचीला अस
- ते बसशील नाही बरं बसचीला अस असतय Happy>>>> थेट सुजीत च्या आवाजातच ऐकू आलं, बसचीला
कंप्लीट येडं करून सोडलय ह्या ढाले पाटलांनी , न्हाय का? साधं बोलनं इसरलेच जनू,
खुप साधे सरळ रोज आपण बोलू असे
खुप साधे सरळ रोज आपण बोलू असे संवाद असल्याने फार गोड वाटत ऐकायला. काल शु गो आणि संजूचा भाग पण छान झाला
विकायला बसशील ----- ते बसशील
विकायला बसशील ----- ते बसशील नाही बरं बसचीला अस असतय Happy>>>>>>>>आमानशी..येत नाय ओ.... आमी आता आता.बोलायला लागलोया...
खुप साधे सरळ रोज आपण बोलू असे संवाद असल्याने फार गोड वाटत ऐकायला. काल शु गो आणि संजूचा भाग पण छान झाला......>>>>>>>>++++112112111111
संजु मध्ये मध्ये जो अल्लडपणा दाखवते..... ते एकदम परफेक्ट दाखवते.. माणुस आपला मुळ स्वभाव किती झाल तरी लपवु शकत नाही
खुप साधे सरळ रोज आपण बोलू असे
खुप साधे सरळ रोज आपण बोलू असे संवाद असल्याने फार गोड वाटत ऐकायला. काल शु गो आणि संजूचा भाग पण छान झाला......>>>>>>>>++++112112111111
संजु मध्ये मध्ये जो अल्लडपणा दाखवते..... ते एकदम परफेक्ट दाखवते.. माणुस आपला मुळ स्वभाव किती झाल तरी लपवु शकत नाही >>>>>>+++११११ मी पण ह्या सगळ्या ला एकदम अॅग्री आहे बघा. संजीच्या आईच्या भाषेत अडगेपना
ह्या दोन्ही सिरीयल जरी एकच संवाद लेखक लिहितोय तरी प्रत्येक सिरीयल चे खास
असे शब्द आहेत. जीवझालायेडापिसा मध्ये शिवा नेहमी काय ते, किंवा व्हय काय असं विचारतो ते आवडतं. ह्या सिरीयल मध्ये रणजीत बरं असं म्हणतो ते काय सही म्हणतो
ह्या सिरीयल मध्ये रणजीत बरं
ह्या सिरीयल मध्ये रणजीत बरं असं म्हणतो ते काय सही म्हणतो >>>>>>>>>> जावा तिकड म्हणते तेव्हा ना....
हा ना
हा ना
मस्त गप्पा आवडत्या सिरियलवर.
मस्त गप्पा आवडत्या सिरियलवर.
मी पण संजी च्या जावा तिकडं वर फिदा. जावा तिकडं ऐवजी यावा हकडं आहे तिच्या मनात हे परफेक्ट दाखवते ती.
मस्त गप्पा आवडत्या सिरियलवर.
मस्त गप्पा आवडत्या सिरियलवर.
मी पण संजी च्या जावा तिकडं वर फिदा. जावा तिकडं ऐवजी यावा हकडं आहे तिच्या मनात हे परफेक्ट दाखवते ती.>>>++11111
रन्ज्या एकदम टॉक्क. मी पण
रन्ज्या एकदम टॉक्क. मी पण संजी च्या जावा तिकडं वर फिदा. जावा तिकडं ऐवजी यावा हकडं आहे तिच्या मनात हे परफेक्ट दाखवते ती.>>>>>>+१११११११११
जावा तिकडं ऐवजी यावा हकडं आहे
जावा तिकडं ऐवजी यावा हकडं आहे तिच्या मनात हे परफेक्ट दाखवते >>>>>>++++11111111111111
होळी कधी दाखवणारेत ? प्रि
होळी कधी दाखवणारेत ? प्रि कॅप मधली गालाला रंग लावलेली संजी लै गोड दिसतेय
होळीचा एपिसोड अगदी आटोपता
होळीचा एपिसोड अगदी आटोपता घेतला, प्रोमोमधली झाडाझडति दिसलिच नाही.
सन्जू एक नबर आणि तिच फौजदार अगागा ! लयच फर्मास,काय रोमान्स काय रोमान्स एकदम धुरळाच !
प्राजक्ता +111
प्राजक्ता +111
निसता चक्कीत जाळ
होळीचा एपिसोड अगदी आटोपता
होळीचा एपिसोड अगदी आटोपता घेतला, प्रोमोमधली झाडाझडति दिसलिच नाही.
सन्जू एक नबर आणि तिचा फौजदार अगागा ! लयच फर्मास,काय रोमान्स काय रोमान्स एकदम धुरळाच ! >>>>>>>>>>>>>>>>>>++++++++++++११११११११११११११ ............ मस्त दिसत होते दोघे..... जोडी छान वाट्ते..
फौजदार तर काय............ बाबो..........एकदम लय भारी.....
तेच म्हनलं, माझ्या व्हेरी ओन
तेच म्हनलं, माझ्या व्हेरी ओन लाडक्या सिरीयल बद्दल कुणीच बोलं ना झालंय. बाकीच्या सिरीयल चं वाचायला झिरो इंटरेस्टे. टाटा स्काय च्या डोक्यात दगड घालावा वाटाया लागलय. जरा राजा राणी, जीझावेपि लागलं कि बंद पडतय . काल काय झालं? सांगा ना प्लिज
अॅज अ मानूसकी रिक्वेष्टे
काल.... सन्जू सासु बाई ना
काल.... सन्जू सासु बाई ना पुजे मध्ये मदत करते........ त्याना पण बर वाट्त... फौजदार सन्जू कडे ..आधार कार्ड मागतात.... लग्ना च सर्टी फीकेट साठी ... परत सन्जू टेन्शन मध्ये....
बर्याच दिवसाने पजाब राव आले......... खान्दानी माण सा चे..... मिनिट मिनिट importanat asatat .. hasu ch yet .........
नवीन प्रोमो पाहिला का.....बाप् रे.......... फौजदार खुप तापलेत ....एकद्म्म डेजर....
anuswar kas detat koni sangal. ka
तो रंग लावण्याचा लय भारी सीन
तो रंग लावण्याचा लय भारी सीन झाला रंजा संजीचा .
आई साहेब संजू देवपूजेला बागेतली फ़ुलं आणून देते ते appreciate करतात आणि तिची देवपूजेसाठी त्यांची फर्स्ट assistant म्हणून नेमणूक करतात म्हणून संजी सातवे अस्मानपर ☺
शेवटी रंज्या सांगतो की मॅरेज रजिस्ट्रेशन साठी जायचय आपल्याला तेव्हा आधार कार्ड तयार ठेव.
संजीची आधी नाही ट्युब पेटत पण नंतर त्यावर जन्मतारीख असेल ह्या कल्पनेने ती अस्वस्थ होऊन आईला फोन करते.
धनुडी टाटा स्काय बंद पडत असेल तर voot वर बघ ना . माझ्याकडे सध्या टिव्ही वर हे app inbulit आहे त्यामुळे मजा आहे. सणकी आली कधी तर मस्त टीव्ही वर बघता येत संजी रंज्या ला
थँक्यू बरं का, अनुस्वाराचा
थँक्यू बरं का, अनुस्वाराचा साठी m आहे, मी मोबाईल वर मराठी किबोर्ड वर टाईप करते म्हनून विसरायला झालय. बरं असं लिहायच असेल तर baram करून बघ.
ममो वूट वर एक दिवस मागे असतो
ममो वूट वर एक दिवस मागे असतो , त्या दिवसाचं नाही बघता येत, आणि मी पण वूट वर आधीच्या भागांची पारायणं केल्यात. एकदम एग्री आहे मी ह्याला कि सणक आली कि बघता येतं.
तो रंग लावण्याचा लय भारी सीन
तो रंग लावण्याचा लय भारी सीन झाला रंजा संजीचा . >>>>>>>>>>>>++++++++++++++++१११११११११११११११११ खुप मस्त .... थोडक्यात पण छान.... उगाचच........... लाब नाही.........
मी पण वूट वर आधीच्या भागांची पारायणं केल्यात >>>>>>>>>>>>>>> मी पण आहे... ह्यात....
ममो वूट वर एक दिवस मागे असतो
ममो वूट वर एक दिवस मागे असतो , त्या दिवसाचं नाही बघता येत, >> हो का , हे माहीत नव्हतं
online live channel नाही का
online live channel नाही का बघता येत. Gilli tv वर लवकर येत असतील. पूर्वी गोठ कधीतरी बघायचे मी gilli वर, hotstar वर उशिरा अपलोड करतात म्हणून.
काळ केस सोडून संजू कसली गोड
काल केस सोडून संजू कसली गोड दिसत होती, आणि रंग लावण्याचा सीन तर एकदम भारी !!!
हो रोज रोज तेच अंबाडा गजरा
हो रोज रोज तेच अंबाडा गजरा लुक बोर झाला होता. छान दिसत होते केस मोकळे. परवा पण तिने अशी पिन लावून केस मोकळे ठेवले होते ते पण मस्त.
हा, बघितला व्हूटवर होळीचा
हा, बघितला व्हूटवर होळीचा एपिसोड. संजी अन फौजदारांचा रोमान्स
मार डाला , दोघेही कातील दिसत होते.
Pages