दिल्लि निवडणुक-२०२०

Submitted by सचिन पगारे on 9 January, 2020 - 11:01

2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.

सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..

केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांचा स्थानिक पक्ष विरूध्द जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा, वैश्विक नेते मोदी यांच्यातला हा सामना ८ फेब्रुवारीला रंगणार आहे..हा सामना मोदी सहज खिशात घालतील असेच वातावरण आहे. सर्वत्र मोदींची लोकप्रियता वाढीस लागली आहे. nrc,caa मुळे लोक मोदींवर खुश आहेत.देशातील कायदा व अंतर्गत सुव्यवस्थाही नावाजण्यासारखी आहे..केजरीवाल हे गेल्यावेळेस जिंकले असले तरी यावेळी मोदींसारख्या करिश्माई नेत्यापुढे त्यांचे काही चालणार नाही असे मला वाटते.

दिल्लित भाजपा किती सिटनी बहुमतात येईल असे मायबोलीकरांना वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मग पुन्हा सी ए ए कशाला ?

मोदी सरकार अदनान सामीला नागरिकत्व देते म्हणजे ते कुणालाही देता येतेच

>>>मग पुन्हा सी ए ए कशाला ?

म्हन्जे नुकसान काहीच नाही तर? विरोधही काहीच नाही तर? Happy

हो, अदनान सामी सारख्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या की कोणालाही मिळणार.

अत्यंत दुर्दैवी विधान .
हे अत्यंत दुर्दैवी विधान नसुन हेच सत्य आहे जे कोणीही नाकारु शकत नाही. नेहरु व म गांधीजींनीच देशाची धर्माधारीत फाळणी केली.

धर्माधारित फाळणी वगैरे बाजूला ठेवलं, तरी काँग्रेसची पॉलिसी आजही मुस्लिम आरक्षणाचं समर्थन करते. मुस्लिमांना आजवर काँग्रेसने इतक्या सवलती दिल्या, मग दुसर्‍या देशातील फार थोड्या अल्पसंख्यांना काही सपोर्ट भेटला (तोही कोणाचा न्याय्य हक्क काढून न घेता) तर लगेच 'धर्माच्या आधारावर भेदभाव कशाला?' वगैरे दुटप्पीपणा सुरु.
याच दुटप्पी लोकांना कधी समान नागरी कायदा आणावासा नाही वाटला. तिथे धर्माच्या आधारे भेदभाव चालतो.

अर्पणा,
छान मुद्देसुद लिहलत, नाहीतर ते मि- माझा व पुरोगामी हे आयडी स्वताभोवतीच गिरक्या मारत फिरतात. राजेश व सुबोध साहेब यांच्या पोस्टही छान असतात.
असो.
मुद्दयावर येतो.

मुद्दा १.
ओके. म्हण्जे सध्या चालू असलेला विरोध सीएए ला आहे., पण त्यासाठी कोणालाच कोणतीही कागदपत्रं मागितलेली नाहीयेत.)))))))
अर्पणा, हे एकाच कायद्याचे २ भाग आहेत.caa पार्ट १, NRC पार्ट २.दुसर्या भागात कागदपत्र लागतील.

मुद्दा २.
धार्मिक आधारावर फाळणी झाली आणि सध्या ज्या धर्माला सीएए मधून वगळलं आहे त्या धर्माच्या लोकांनीच त्यांच्या धर्माच्या आधारावरच वेगळ्या देशाची मागणी केल्यामुळे आता नाइलाज आहे.))))) ज्या इतर धर्मियांनी फाळणीनंतर स्वखुशीने भारत वा पाकपैकी पाक निवडला त्यांच्या बाबतीतही ह्या कायद्याला विरोध करणार्यांचा नाईलाज आहे.

मुद्दा ३
सीएए नविन नाही , १९५० पासून विविध नेत्यांनी याची मागणी केली आहे . नेहरू, आंबेडकर, इंदीरा गांधी, मनमोहन सिंग (विरोधी पक्ष नेते असताना), गौतम देब, प्रकाश करात, भूपेश गुप्ताइइ. इ. ह्या सगळ्या नेत्यांनी शरणार्थी हिंदूंचा मुद्दा वेळोवेळी उचलून धरला होता)))))))) १९५५ च्या कायद्याचे हे नविन रुप आहे.१९५५ च्या कायद्यात घुसखोरांना नागरिकत्वाचा अधिकार नव्हता या नव्या कायद्यात आहे. त्या कायद्यानुसार बर्याच जणांना परत पाठवले. पण मार्केटिंग टेक्निक नसल्याने बर्याच जणांना माहित नाही.

मुद्दा ४
आणि आसाम एनआरसी २०१३ मधे सुप्रिम कोर्टानं चालू केलेय. आसाम आणि इतर उत्तर पूर्व राज्यांतला आदिवासी भाग सीएए मधून सुद्धा वगळला आहे.)))))))१९ लाख संख्या निघालीय त्यात बहुसंख्य कोण आहेत हे वाचुन आश्चर्य वाटेल.

मुद्दा ५

कर्नाटक म्हण्जे मंगलोर चा मोर्चा ना? जिथे पोलिस चौकी जाळायचा प्रयत्न केला होता मागच्या महिन्यात सीएए ला विरोध म्हणून?
आणि बंगलोर मधे एका सीएए सपोर्टरला भोसकलं ? स्वस्तिकाचं चित्रं काढून आक्षेपार्ह शब्द लिहिले?
सीएए विरोध आणि या सगळ्याचा काही संबंध लागत नाहीये)))))))) राजकारण सरळ नसत. विरोधाच्या मोर्च्यात समर्थक घुसु शकतात, समर्थकांच्या मोर्च्यात विरोधक घुसु शकतात। सर्व दिसते तसे नसते.

राजकारण सरळ नसत. विरोधाच्या मोर्च्यात समर्थक घुसु शकतात, समर्थकांच्या मोर्च्यात विरोधक घुसु शकतात। सर्व दिसते तसे नसते.

Submitted by सचिन पगारे on 18 January, 2020 - 00:24 >>>

ही यांची नेहमीची पळवाट. पुरावाहीन आरोप करण्यात हे महाशय रा गा च्या पुढे गेलेत...

धार्मिक आधारावर फाळणी झाली आणि सध्या ज्या धर्माला सीएए मधून वगळलं आहे त्या धर्माच्या लोकांनीच त्यांच्या धर्माच्या आधारावरच वेगळ्या देशाची मागणी केल्यामुळे आता नाइलाज आहे.

अत्यंत दुर्दैवी विधान. फाळणीनंतरही इथेच रहायचा निर्णय घेतलेले मुस्लीम, अ पी जे अब्दुल कलाम व पक्षी निरिक्षक सलीम अली सारखे भारताची कीर्ती जगात नेणारे कित्येक मुस्लीम, भारत पाक युद्धात शहीद झालेले भारतीय मुस्लिम सैनीक, अशा अनेकांच्या निष्ठेविषयी शंका घेणे योग्य आहे का ? योगायोगाने हिंदु धर्मात जन्मलेले सारे देशभक्त व योगायोगाने मुस्लीम धर्मात जन्मलेले विरोधी. अर्थात जगात सर्वत्र "राष्ट्रवादी" लोकांना द्वेष करायला कुणीतरी हवा असतो. एकदा मुस्लीम हकलून दिले की मग ख्रिस्चन व नंतर दलितांचा व आदिवासींचा नंबर !))))))))) ही आतापर्यतची सर्वात सेन्सिबल पोस्ट वाटली..
अल्पसंख्याक बौध्द, शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम. यातले मुस्लिम वगळलेत.बाकी चार जण आपण सेफ ह्या भ्रमात.
पण भ्रमात न रहाता डोके थार्यावर ठेउन विचार केला तर सत्य स्पष्ट होईल.
श्रिलंकेतील तामिळींबाबत काहीही प्रोव्हिजन नाही असे का असावे बरे?

अत्यंत दुर्दैवी विधान नसुन हेच सत्य आहे जे कोणीही नाकारु शकत नाही. नेहरु व म गांधीजींनीच देशाची धर्माधारीत फाळणी केली.)))))) यशवंत भाउ, द्वि राष्ट्रवादाचा सिध्दांत सर्वप्रथम कुणी मांडला.

अर्पणा,

कर्नाटक म्हण्जे मंगलोर चा मोर्चा ना? जिथे पोलिस चौकी जाळायचा प्रयत्न केला होता मागच्या महिन्यात सीएए ला विरोध म्हणून?
आणि बंगलोर मधे एका सीएए सपोर्टरला भोसकलं ? स्वस्तिकाचं चित्रं काढून आक्षेपार्ह शब्द लिहिले?
सीएए विरोध आणि या सगळ्याचा काही संबंध लागत नाहीये)))))))) राजकारण सरळ नसत. विरोधाच्या मोर्च्यात समर्थक घुसु शकतात, समर्थकांच्या मोर्च्यात विरोधक घुसु शकतात। सर्व दिसते तसे नसते

हा मुद्दा तुम्हाला पळवाट वाटु शकेल पण राजकारण हे खरच सरळ नसत.ही लिंक पहा.

https://m.maharashtratimes.com/india-news/stone-gang-in-fake-skullcap-he...

सचिन पगारे,
1. Part 2 येऊदे नाहीतर part 20 येऊ दे, जोपर्यंत बिल संसदेत येऊन पास होत नाही तो पर्यंत कोणालाच त्याबद्दल काहीही माहिती नाही. कशाला 'जर-तर' वर चर्चा करायची?

जेव्हा तो part येइल तेंव्हा कळेल आपल्या सगळ्यांना की कागदपत्रे जमा करायची आहेत की नाहीत , आणि करायची असतील तर कोणती. आत्ता त्याबद्दल काहीच माहिती नसल्याने या मुद्द्यावर काय चर्चा करणार?

2. 'निवडला' असता तर ...पण नाहीये ना निवडलेला आणि त्यांनी 'पाकिस्तान हवाय' अशी मागणी पण नव्हती केली. म्हणून तर नेहरू, आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांनी वेळोवेळी त्यांची बाजू संसदेत मांडली .

3. 1955 नंतर बरेच बदल झाले. 1972 मधे इंदिरा-मुजिब करार सुद्धा झाला. 2003 मधे तत्कालीन विरोधी पक्ष नेते मनमोहन सिंग यांनी तत्कालीन उप-पंप्र अडवाणी यांना persecuted Hindus from.PAK and BAN नागरिकत्व देण्यासाठी appeal केलं होतं.
तेच आता expand केलं आहे. 3 मुसलमान देशातल्या सगळ्या धार्मिक अल्पसंख्यांना include केलंय.

4. आसाम मधे 19 लाखांचं जे झालं त्याबद्दल आश्चर्य का वाटावं? नियम सगळ्यांना सारखा.

5. हो, तुम्ही म्हणता ते खरं आहे. राजकारण सरळ नसतं.

म्हणजे कदाचित तुम्हाला कर्नाटक मधला जो खूप मोठा विरोधक मोर्चा वाटतोय तो तसा नसूही शकतो, ती लोकं सपोर्ट करणारी असू शकतात.
म्हणजे जितका विरोध वाटतोय CAA ला देशात तितका विरोध actually नाहीये, असं म्हणायचंय का?

6. श्रीलंकेत लोकं धार्मिक level वर persecuted नाहीत. त्यामुळे CAA मधे श्रीलंका नाही

म्हणजे जितका विरोध वाटतोय CAA ला देशात तितका विरोध actually नाहीये, असं म्हणायचंय का? >>>

आता यावर पगारे यांची दुसरी पळवाट काय ते बघुया.

अपर्णा, तुम्ही मनापासून लिहिताय पण इथे अनेकांना चर्चा फक्त DERAIL करायची आहे.
मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कोणीही द्यायला तयार नाही की काँग्रेसची नेमकी भूमिका काय? रोहीनग्यांना नागरिकत्व देण्याचा हट्ट का? ते गुगलचं काय झालं- काय थाप मारायचा प्रयत्न होता- इत्यादी.

अर्पणा
मुद्दा१
जर तर ठिक आहे. पण शितावरुन भाताची परीक्षा होते.

मुद्दा २
फाळणीच्या वेळेस स्वताचा देश निवडायची मुभा होती.फाळणीची मागणी त्यांनी केली नाही पण ते ज्यांच्याबरोबर गेले त्यातुन त्यांचा कल स्पष्ट झाला होता.त्यांच्याबद्दल सहानभुती बाळगणे ठीक आहे पण त्यांना नागरीकत्व देणे चुकीचे आहे.
मुद्दा ३

कुठल्या नेत्याने किंवा पक्षाने काय म्हटलय हा त्यांचा प्रश्न इहे. पण भारतासारखा धर्मनिरपेक्ष देश सोडुन धार्मिक मार्गाने म्हणजेच अधोगतीच्या मार्गाने निघालेल्यांना नागरिकत्व कशाला त्यापेक्षा त्यांनी परत त्यांच्या देशात जाउन कायदेशीर रीत्या भारताचे नागरिकत्व स्विकारण्याची मागणी करावी.तसलिमा नसरीन ला ज्याप्रमाणे भारताने आश्रय दिला त्याप्रमाणे तसा भारताने सहानभुतीन विचार करुन आश्रय द्यायचा की नाही ते ठरवावे.

मुद्दा ४
नियम सर्वाना सारखा नाही. धर्माच्या आधारावर निवड केली गेली आहे.

मुद्दा ५
कायदा विरोधी लोकांनी आवाहन केल्याने कायदा विरोधक गर्दी जमते तर समर्थकांनी आवाहन केल्याने कायदा समर्थक. मात्र त्यात विरोधी मानसिकतेचे लोक घुसवुन हे आंदोलक हिंसक आहे असे दर्शवता येते.
बंगालमधील लिंक पहा जाळीदार टोप्यांची

म्हणजे जितका विरोध वाटतोय CAA ला देशात तितका विरोध actually नाहीये, असं म्हणायचंय का?))))))))) प्रधानमंत्र्याचा आसाम दौरा दोन वेळा रद्द करण्यात आलाय तो समर्थकांमुळे नाहीतर विरोधामुळे यावरुन विरोध किती असावा याची कल्पना येउ शकते.

मुद्दा ६
लोक धार्मिकतेने प्रताडीत होउन आलेत हे कशावरुन ठरवायचे?घुसखोरांच्या सांगण्यावरुन.कदाचित त्यातले काही खोटही बोलत असतील अपराधिक क्षेत्रातलेही असतील जे बचाव करण्यासाठी पळुन आले असतील.

पगारे म्हणजे मायबोलीचे पवार साहेब आहेत! आपल्याला नको असलेले मुद्दे वाईड बॉलसारखे सोडून तिसऱ्याच मुद्द्यावर चर्चा घेऊन जायचे त्यांचे कसब कौतुकास्पद आहे.
मोदी समर्थकांनी हे वाईड बॉल सोडून द्यायचे तंत्र शिकून घ्यावे.

आकाशात पतितं तोयं

यथा गच्छति सागरं

सर्व देव नमस्कारः

केशवं प्रतिगच्छति

आकाशातुन कुठेही पडलेलं पाणी शेवटी सागरालाच जाऊन मिळते

तसेच कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा शेवटी विष्णूला पोहोचतो

तद्वत टमरेल गॅंग हि काहीही पुरावा द्या

मोदी हेच दोषी असेच म्हणणार आहेत.

टमरेल गॅंग
:--मोदी यांची (कोणतीही योजना) स्वच्छ भारत योजना निष्फळ ठरावी म्हणून रस्त्यावर टमरेल घेऊन बसणारे लोक

सुबोधजी ,

खर आहे ! टमरेल गँग !!

Biggrin

>>> ही यांची नेहमीची पळवाट. पुरावाहीन आरोप करण्यात हे महाशय रा गा च्या पुढे गेलेत... >>>

+ ७८६

हे कालपासून नागा साधूं म्हणून बेंबीच्या देठापासून बोंब ठोकत आहेत. परंतु एकही नागा साधू त्यांच्या ओळखीचा नाही, एकाही नागा साधूची कणभरही माहिती त्यांच्याकडे नाही. त्यांनी नागा साधू फार तर चित्रात पाहिले असतील. पण आव असा आणलाय की यांनी आख्खं आयुष्य नागा साधूंच्या जथ्यात घालवलंय.

>>> आसाम मधील nrc मुळे हडबडलेल्या सरकारने त्यावर उतारा म्हणुन caa आणला आहे >>>

या बालिश आरोपांचे पुरावे आहेत का?

बर,
दिल्लीतील शाहिन बागेत जे टेररिस्ट, ७०० रु. रोजंदारीवर CAA ला विरोध करत आहेत, त्यांच्या राहाण्याचा , चार वेळच्या जेवणाचा खर्च, नक्की कोण उचलतो ?

खरतर हा निकाली निघालेला मुद्दा आहे. पाकिस्तानचा यात काहीही संबंध नाही पण त्यांचे उगाच आकांडतांडव चालले आहे. पाक का मागे आहे हे त्यांचे आकांडतांडव पाहुन कळते..उद्या nrc फुल फोर्सने लागु जरी झाली तरी पाकला याचा काहीही फरक पडणार नाही अत्यंत सुक्ष्म लोकसंख्या त्यांना स्विकारावी लागेल १ ते ५ हजार जास्तीत जास्त... ह्या मुद्दयाशी ज्यांचा संबंध आहे तो बांगलादेश नामनिराळा राहीलाय..काँग्रेसही रोहिंग्या मुसलमानांबाबत चुकीची भुमिका घेतय ते त्यांच्या देशातच बरे.रोहिंगे मुस्लिमही नकोत व पाकांगे हिंदुही नकोत हा त्यांचा स्टँण्ड हवा होता.

खरा मुद्दा हा स्थानिक भुमिपुत्र विरुध्द परकिय घुसखोर हा आहे. परकिय घुसखोरांना सामावुन घेउन स्थानिक भुमिपुत्रांच्या संसाधनात वाटेकरी निर्माण केले जात आहे हा आहे त्यामुळेच भुमिपुत्रांचा caa या कायद्याला विरोध आहे.

सचिन पगारेजी,

खरतर हा निकाली निघालेला मुद्दा आहे.

म्हणजे आता पर्यंतचा तुमचा त्रागा फुकाचाच होता म्हणायचा !!

सर्व बाबी थोड्या वेळा साठी बाजूला ठेवूया,
फक्त देशाचा विचार करूया.
बांगला देश,पाकिस्तान,नेपाल,आणि चीन ह्यांच्या सीमा भारताला लागल्या आहेत.
त्यातील बांगला देश ची आर्थिक अवस्था बिकट असल्या मुळे असंख्य बांगलादेशी भारतात गैर मार्गाने प्रवेश करत आहेत.
त्या मुळे सीमेवरच्या आसाम सारख्या राज्यात सुद्धा लोकसंख्येचा समतोल बिघडत आहे.
पाकिस्तान हा देश नेहमीच भारताशी शत्रुत्व वाने वागला आहे.
आपल्या नागरिकांची ओळख पटवली की बाहेरचे कोणते आहेत हे ओळखता येईल.
जगातील बऱ्याच देशात अशी नागरिकांची ओळख पटवली गेली असेल .
आता कोणता बांगलादेश चा गैर पद्धतीने आलेला नागरिक पकडला की तो बंगाल राज्याचा रहिवासी असल्याचा दावा करतो आणि आपल्या कडे गैर मार्गाने मिळणारे रेशन card वैगेरे दाखवून सुटका करून घेतो.
मतदार ना मतपेढी समजणारे बंगाली राज्यकर्ते त्या लोकांची पाठराखण करतात.
पाकिस्तानी नागरिक देशात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी सहभागी असतात आणि ते पाकिस्तान सरकार पुरस्कृत घुसखोरी करतात .
त्या साठी आपल्या नागरिकांची ओळख पटवणे हे गरजेचं आहे.

सचिन पगारेजी,

खरतर हा निकाली निघालेला मुद्दा आहे.

म्हणजे आता पर्यंतचा तुमचा त्रागा फुकाचाच होता म्हणायचा !!))))))))) ह्या caa कायद्याने मुस्लिम समाजात घबराट आहे पण ती निर्रथक आहे.
मोदी वा शहा जे सांगतात की ह्या कायद्याने कुणाचेही नागरिकत्व जाणार नाही ते धांदात सत्य आहे.
मुस्लिम समाज ह्या caa समर्थक आंदोलनात मोठ्या संख्येने उतरत आहे पण हा कायदा त्यांना फायदेशीर आहे. हिंदु आणी इतर अल्पसंख्यांकांना हा कायदा खरतर नुकसानकारक आहे त्यामुळे caa ला विरोध आहे.

भारत पाकिस्तान जास्त काळ वेगळे वेगळे राहू शकणार नाहीत. तिकडे पण हिंदू आहेत आणि शेवटी ती आपलीच माणसं आहे त्यामुळे जर्मन भिंत तोडून पश्चिम पूर्व जर्मनी एक झाले तसे भारत पाकिस्तान एक होतील. तो दिवस दूर नाही. कोणाचाही द्वेष मत्सर करू नका. आपण सगळे एकत्र गुणागोविंदयाने नांदू.

राजेश,
नेहमीप्रमाणे सेन्सिबल पोस्ट मात्र शेवटच्या मुद्दयाबद्दल थोडे

त्या साठी आपल्या नागरिकांची ओळख पटवणे हे गरजेचं आहे.)))))) विरोध हा ओळख पटवण्याबाबत नाही आहे तर जे ओळख पटवण्यात अपात्र ठरतील त्यांना भारतिय नागरिकत्व देण्याबाबत आहे.

प्रसाद, तुम्हांला बीजेपी आय टी सेल प्रसारित फेक न्युज मायबोलीवर प्रसारित करायची स्पेश ल ड्युटी आहे का?

बरं. तुम्ही लिहिलेलं खोटं आहे हे सिद्ध झालं तरी त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही पु ढची फेक न्युज शेअर करायला तयार.

अशाने तुमच्याच पक्षाची विश्वासार्हता कमी होते हे रश्मींनी तु म्हांला सांगितलेलं तरी मनावर घ्या.

नाही आहे तर जे ओळख पटवण्यात अपात्र ठरतील त्यांना भारतिय नागरिकत्व देण्याबाबत आहे.

त्या मध्ये हिंदू,ख्रिस्त,बोध्द,जैन,ह्यांना नागरिकत्व देणारच आहेत जे नियमात बसत आहेत.
भारतात पिढ्यान् पिठ्या राहणाऱ्या लोकांना अपात्र ठरवलं जाईल अशी भीती का वाटत आहे .
त्याच नक्की काय कारण आहे हे जरा सांगाल का.

Pages