Submitted by sonalisl on 11 September, 2019 - 08:57
“येना, बस. आपल्यासाठी मस्तपैकी कॉफी करते” असे बोलून ती आत गेली.
काही दिवसांपूर्वीच आमची ओळख झाली होती आणि आज पहिल्यांदा मी तिच्या घरी आले.
टेबलावर-भिंतींवर रेघोट्या, कोप-यात पुस्तकांचा ढिग, फूटकी पाटी, दरवाज्यांवर रंग, तूटका लँप शेड बघून वाटले.. हि नीटनेटकी दिसते मग घर का असे ठेवले आहे? जरा चकचकीत केले तर छान दिसेल. जाऊ दे, आपल्याला काय करायचे!
ती कॉफी घेऊन आली. गप्पा पुन्हा सूरु झाल्या.
“अगं सेम अस्साच लँप शेड मी लाईट पॅलेस मधे पाहिला होता. तुला बदलायचा असेल तर मिळेल तिथे.”
“नाही बदलायचा. काहीच बदलायचे नाही कारण या सगळ्या खूणा आहेत.. माझा अनिमेष ईथे राहत होता..त्याच्या.”
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जमलीय.
जमलीय.
शशक आवडली
शशक आवडली
आई ग
आई ग
अरेरे!
अरेरे!
मस्त.
मस्त.
ओह
ओह
जबरदस्त!
जबरदस्त!
ओह उप्स ! छान लिहिली आहे.
ओह उप्स !
छान लिहिली आहे.
अरेरे
अरेरे
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
छान. आवडली.
छान. आवडली.
चर्रर झालं वाचुन
चर्रर झालं वाचुन
(No subject)
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
प्रतिसादा बद्दल धन्यवाद