Submitted by हायझेनबर्ग on 4 September, 2019 - 17:44
कथेवर ऑरिजिनल नसण्याचा आक्षेप घेतला गेल्याने, तिची जबाबदारी स्वीकारत कथा अप्रकाशित करीत आहे.
एक ओरिजिनल कथा देऊ न शकल्याबादल मी खजील आहे.
कळावे लोभ असावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कथेची मांडणी आवडली. वाचकांना
कथेची मांडणी आवडली. वाचकांना बर्याच शक्यतांचा विचार करायला लावणारी .. >>> +१
तू लिहित रहा रे सतत. कृ. ध.
चटका लावणारी कथा!!
चटका लावणारी कथा!!
प्रतिसादातुन नीट समजली..
मस्त सटल कथा, स्टाईल आवडली.
मस्त सटल कथा, स्टाईल आवडली.
कथा आवडली.
कथा आवडली.
माझ्यामते स्पर्धेतली सर्वात बेस्ट कथा आहे. मतदान पद्धतीने निकाल लागणार असता तर माझं मत या कथेला असतं.
शब्द मोजताना माझा जरा घोळ होतोय.
परफ्यूम-स्प्रे, डार्क-सर्कल्स,
रिडिंग ग्लासेस, माय-क्युटी-पाय, एलिफंट-गॉड इ. शब्द कसे मोजणार आहेत संयोजक ?धक्का देणारी शशक आवडली
धक्का देणारी शशक
आवडली
दुसरी लिस्ट वाचताना चर्र झालं
दुसरी लिस्ट वाचताना चर्र झालं कारण ती सुरु झाली तेव्हाच तिचं कथेतलं प्रयोजन समजलं
कथा आवडली
शशकचे सगळे नियम पाळून आणि
शशकचे सगळे नियम पाळून आणि सर्वार्थानेच ही कथा माझ्यासाठी 'क्रमांक प्रथम'.
उत्कृष्ट कथेचं उत्तम उदाहरण.
बरोबर - उत्तेजनार्थ तरी
बरोबर - उत्तेजनार्थ तरी द्यायाला हवे होते.
टीपः- संयोजकांनी कथेचे
टीपः- संयोजकांनी कथेचे परिक्षण करणे मान्य नसल्याने जोवर सालाबादप्रमाणे लोकशाही पद्धतीने मतदान होत नाही तोवर कृपया ही कथा स्पर्धेतून बाद समजावी.
मला का दिसत नाहीयेत कथेवरचे
मला का दिसत नाहीयेत कथेवरचे आक्षेप?
म्हणजे ही कथा चोरलेली होती का?
कथेवरचे आक्षेप ओरिजनल आणि
कथेवरचे आक्षेप ओरिजनल आणि ट्रेन्ड सेटर इथे वाचायला मिळतील.
> म्हणजे ही कथा चोरलेली होती का? > नाही.
===
बादवे अश्विनी, तुम्ही जर सगळ्या शशक वाचल्या असतील तर एक परिक्षक/निरीक्षक म्हणून तुमचे मत मायबोली गणेशोत्सव २०१९ - स्पर्धेचा निकाल या धाग्यावर लिहणार का? शालींच्या एका धाग्यावरचा तुमचा 'लेखनाचे आर्ट अँड सायन्स' प्रतिसाद वाचून तुम्ही याबद्दल शिकला आहात असे वाटते, म्हणजे सामान्य वाचकापेक्षा तुमच्याकडे जास्त दृष्टी असेल.
अॅमी मी अजून सगळ्या कथा
अॅमी मी अजून सगळ्या कथा वाचलेल्या नाहीत.
पण खरं सांगू का मला कथांमध्ये पहिला दुसरा वगैरे नाही करता येत. हायझेनबर्गच्या कथा नेहमीच आवडत आल्या आहेत म्हणून प्रार्थमिकतेने वाचल्या जातात. पण वेळ काढून ऊरलेल्या कथा नक्की वाचणार आहे, त्यासाठी एक-दोन दिवस गाडीऐवजी कंपनी बसने ऑफिसला जावे असा विचार करते आहे.
अच्छा. ठिकयं. जमेल तसं
अच्छा. ठिकयं. जमेल तसं
मला एकंदर स्पर्धेबद्दल किंवा तुला खास आवडलेल्या कोणत्यातरी ठराविक कथेबद्दल तुझा दृष्टिकोन, ऍनालिसिस जाणून घ्यायची उत्सुकता होती म्हणून म्हणलं.
Pages