गणेशोत्सोव २०१९

सोळा आण्याच्या गोष्टी - 'पत्ते' - हायझेनबर्ग

Submitted by हायझेनबर्ग on 8 September, 2019 - 14:20

पूर्वसुचना:- एवढ्यातच माझ्या एका कथेवर ओरिजिनल नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावरून ही कथा ओरिजिनल आहे असा दावा मी करू शकत नाही. कथेवर कोणाही वाचकाचा आक्षेप असल्यास प्रतिसादात नि:संकोच कळावावा.
तोवर माझी ह्या कथेमागची प्रेरणा ईथे नोंदवून ठेवतो. त्याच्याशी वा ईतर कुठल्याही साहित्याशी आक्षेपार्ह साम्यस्थळं वाचकांना जाणवल्यास मी आनंदाने जबाबदारी स्वीकारण्यास कटिबद्ध आहे.

कळावे लोभ असावा.
---------------------------------------------------------------------------------

विषय: 

सोळा आण्याच्या गोष्टी - 'लाँड्री लिस्ट' - हायझेनबर्ग

Submitted by हायझेनबर्ग on 4 September, 2019 - 17:44

कथेवर ऑरिजिनल नसण्याचा आक्षेप घेतला गेल्याने, तिची जबाबदारी स्वीकारत कथा अप्रकाशित करीत आहे.
एक ओरिजिनल कथा देऊ न शकल्याबादल मी खजील आहे.

कळावे लोभ असावा.

विषय: 
Subscribe to RSS - गणेशोत्सोव २०१९