ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - १

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.

फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.

उदाहरणार्थ:
images.jpeg

उत्तर: छोटीसी बात

आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:

ओळखा पाहू:
Gurss1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जानकी

Submitted by @Shraddha on 11 September, 2019 - 19:59 <<< Bingo

सिन: एक भिकारी रस्त्यावर बसलाय त्याला एक जण येऊन पत्ता विचारतो. तो त्याला चाकू दाखवून लुबाडतो.

सिन: एक भिकारी रस्त्यावर बसलाय त्याला एक जण येऊन पत्ता विचारतो. तो त्याला चाकू दाखवून लुबाडतो.

नवीन Submitted by @Shraddha on 12 September, 2019 - 11:18 <<< चालबाझ ???

किनारा / ड्रीमगर्ल ?

हेमा मालिनी - आझाद?

नवीन Submitted by साधना on 12 September, 2019 - 16:10 <<< बरोबर

गाणं : जान की कसम, सच कहते है, खुशी हो या गम , बाट लेंगे हम आधा आधा

Pages