ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - १

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.

फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.

उदाहरणार्थ:
images.jpeg

उत्तर: छोटीसी बात

आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:

ओळखा पाहू:
Gurss1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही..
गीत चित्रपट संपताना आहे.

एकदम सोप्पे करून... त्या नायिकेने मराठीतील दादा अभिनेत्यासमोर मराठी चित्रपटात नायिकेची भुमिका केली आहे.

विनोद खन्ना, सैरा बानू.

नैनोमे दर्पण है दर्पण मे कोई..

हे गाणे छायागीतात कित्येक वेळा बघितले आहे. त्या दोघांची केमिस्ट्री खूप जुळलेली दिसते याच्यात.

विनोद खन्ना, सैरा बानू.

नैनोमे दर्पण है दर्पण मे कोई..

हे गाणे छायागीतात कित्येक वेळा बघितले आहे. त्या दोघांची केमिस्ट्री खूप जुळलेली दिसते याच्यात.

नवीन Submitted by साधना on 9 September, 2019 - 17:31 <<< नाही

क्लु : तो सायकल चालवणारा (हिर्वीण च्या पाठी, जो दिसत नाहीये) देव आनंद आहे

गँम्बलर?

नवीन Submitted by साधना on 9 September, 2019 - 17:34 <<< नाही.

ती मुमताझ आहे Happy

ए मैने कसम ली....

देव सायकलवरून फिरवतोय म्हणजे कमाल आहे.....

Submitted by साधना on 9 September, 2019 - 17:36 <<<बरोबर. चित्रपट : तेरे मेरे सपने

आता हे फार सोप्पं आहे, ओळखा :-

ghkpm_0.jpg

मला ती आशा पारेख वाटतेय, रेखा नाही. फोटोज खुप छोटे आणि पुसट आहेत. कदाचित imdb वर छोटे icon असतात ते मोठे करून टाकल्या सारखे...

मला ती आशा पारेख वाटतेय, रेखा नाही. फोटोज खुप छोटे आणि पुसट आहेत. कदाचित imdb वर छोटे icon असतात ते मोठे करून टाकल्या सारखे...

नवीन Submitted by vt220 on 9 September, 2019 - 17:50 <<< प्र चि थंब नेल करुन डकवत आहे

Clue :-

images~3_0_0.jpeg

Jhuta Kahi Ka

Lyrics : Jeevan Kay har mod pe mil jaate hai Humsafar

Pages