Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59
मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.
फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.
उदाहरणार्थ:
उत्तर: छोटीसी बात
आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:
ओळखा पाहू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्लु :-
क्लु :-
नलिनी जयवंत - गोरे गोरे ओ
नलिनी जयवंत - गोरे गोरे ओ बाके छोरे - समाधि
Submitted by स्निग्धा on 11 September, 2019 - 16:41 <<< बरोबर
आता हे ओळखा :-
याला क्लु लागेल. ती कोण आहे
याला क्लु लागेल. ती कोण आहे तेच ओळखु आलेले नाही
वारीस मुव्ही (हेमा मालिनी)?
वारीस मुव्ही (हेमा मालिनी)?
क्लु : -
क्लु : -
वारीस मुव्ही (हेमा मालिनी)?
वारीस मुव्ही (हेमा मालिनी)?
नवीन Submitted by @Shraddha on 11 September, 2019 - 16:50 <<< nope
अजुन एक क्लु : हा शिन्मा ह्या
अजुन एक क्लु : हा शिन्मा ह्या स्पर्धेत बहुधा येऊन गेला आहे Not sure though
प्यार किये जा.
प्यार किये जा.
महमूद आहे असं वाटतंय..
महमूद आहे असं वाटतंय..

Movie nahi mahit.
प्यार किये जा.
प्यार किये जा.
नवीन Submitted by नरेश माने on 11 September, 2019 - 16:56. <<< Bingo
Lyric : O Meri Maina
(No subject)
चित्रपट : बहारोंके सपने. गीत
चित्रपट : बहारोंके सपने. गीत : आजा पिया तोहे प्यार दू..
चित्रपट : बहारोंके सपने. गीत
चित्रपट : बहारोंके सपने. गीत : आजा पिया तोहे प्यार दू..
नवीन Submitted by नरेश माने on 11 September, 2019 - 17:02 <<< Bingo
(No subject)
साधी माणसं ?
साधी माणसं ?
साधी माणसं ?
साधी माणसं ?
नवीन Submitted by स्निग्धा on 11 September, 2019 - 17:23 <<बरोबर
माळ्याच्या मळ्या मंदी पाटाचे .....
(No subject)
सोंगाड्या ?
तांबडी माती किंवा सोंगाड्या ?
डौलं मोराच्या मानंचा - तांबडी
डौलं मोराच्या मानंचा - तांबडी माती
तांबडी माती किंवा सोंगाड्या ?
तांबडी माती किंवा सोंगाड्या ?
नवीन Submitted by स्निग्धा on 11 September, 2019 - 17:33 <<< डौल मोराच्या मानं चा रे डौल मानं चा
शिन्मा : तांबडी माती
डौलं मोराच्या मानंचा - तांबडी
डौलं मोराच्या मानंचा - तांबडी माती
Submitted by @Shraddha on 11 September, 2019 - 17:35 <<< बरोबर
सिन- नवरा कामावरून थकून घरी
सिन- नवरा कामावरून थकून घरी येतो बायको त्याला घरात घेत नाही. तो बाहेरच झोपतो आणि यमदूत येउन त्याचे प्राण हरुन त्याला यमलोकात घेऊन जातो.
मेहमूद आहे का यात?
मेहमूद आहे का यात?
झुक गया आसमान.
महमूद बरोबर..
महमूद बरोबर..
मुव्ही चुक.
Hint : मुव्ही मध्ये नाटकाच्या सादरीकरणात हा सिन आहे.
साधू और शैतान.
साधू और शैतान.
Correct
Correct
(No subject)
Clue : Yamuna Jali Kheli Khel
Clue : Yamuna Jali Khelu Khel .....
Answer : Brahmachari (Marathi
Answer : Brahmachari (Marathi, 1938)
(No subject)
Pages