अगाथा ख्रिस्ती यांची अनुवादित पुस्तके

Submitted by Cuty on 17 July, 2019 - 07:12

अगाथा ख्रिस्ती यांची मराठीत अनुवाद झालेली पुस्तके net वरती free वाचायला मिळतील का आणि कुठे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुकट का बरं लेखकाचे आणि अनुवादकाचे कष्ट मेहनत आहेच कि. मेहता पब्लिकेशन साइ ट वर बघा ते अनुवाद छापतात बरेच.

मी आधी विकत घेण्यासाठी किंमत विचारली तर ती पुस्तके सुटी मिळत नाहीत असे सांगितले. पूर्ण संच काही हजारच्या आसपास मिळेल. महाग आहेत.त्यामुळे घेतली नाहीत.

Cuty, बुकगंगावर शोधा, संच

Cuty, बुकगंगावर शोधा, संच घ्यायची गरज नाही. तिथे 200 च्या आसपास किमती आहेत एका पुस्तकाच्या.