Submitted by Cuty on 17 July, 2019 - 07:12
अगाथा ख्रिस्ती यांची मराठीत अनुवाद झालेली पुस्तके net वरती free वाचायला मिळतील का आणि कुठे?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहुतेक मिळणार नाहीत कारण
बहुतेक मिळणार नाहीत कारण अगाथा ख्रिस्तीचे साहित्य अजूनही पूर्णपणे प्रताधिकार मुक्त नाही.
फुकट का बरं लेखकाचे आणि
फुकट का बरं लेखकाचे आणि अनुवादकाचे कष्ट मेहनत आहेच कि. मेहता पब्लिकेशन साइ ट वर बघा ते अनुवाद छापतात बरेच.
मी आधी विकत घेण्यासाठी किंमत
मी आधी विकत घेण्यासाठी किंमत विचारली तर ती पुस्तके सुटी मिळत नाहीत असे सांगितले. पूर्ण संच काही हजारच्या आसपास मिळेल. महाग आहेत.त्यामुळे घेतली नाहीत.
ईंग्रजीत आहेत नेट वर...http:/
ईंग्रजीत आहेत नेट वर...http://en.bookfi.net/s/?q=agatha&t=0
धन्यवाद!
धन्यवाद!
Cuty, बुकगंगावर शोधा, संच
Cuty, बुकगंगावर शोधा, संच घ्यायची गरज नाही. तिथे 200 च्या आसपास किमती आहेत एका पुस्तकाच्या.
धन्यवाद साधनाताई!
धन्यवाद साधनाताई!
क्युटी भैया, पैशे नसतील तर मी
क्युटी भैया, पैशे नसतील तर मी देतो, पण पीडीएफ फ्री मध्ये डाउनलोड करून नका वाचू
मस्तच चैतन्य - मला पण पाठवा
मस्तच चैतन्य - मला पण पाठवा पुस्तके.